Manoj Jarange Patil News: आरक्षण देणार नसाल तर पाडापाडी करावीच लागणार, जरांगे पाटलांचा पुन्हा इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 141

  • @sunilchindhe2324
    @sunilchindhe2324 2 หลายเดือนก่อน +37

    तूमच्या मुळे कोणी पडणार ही नाही आणी निवडूनही येणार नाही तूमच फक्त विशीष्ट समाज व पक्षासाठी चाललेल राजकारण आहे

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 2 หลายเดือนก่อน +3

      लोकसभे मध्ये बघितल नाही का?

    • @7276263697
      @7276263697 2 หลายเดือนก่อน

      Kay nav he Chinde😂

    • @SurakhaBhujbal-d3z
      @SurakhaBhujbal-d3z 2 หลายเดือนก่อน +1

      माझा समाज माझा समाज, करून काय दील,रे
      तारिख पे तारीख ,
      याचे शिवाय,काय दील?

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 หลายเดือนก่อน

      शेतकरी कांदा प्रश्न दुध दर महागाई याचा परिणाम आहे मित्रा

    • @bhaskarvhargar8521
      @bhaskarvhargar8521 2 หลายเดือนก่อน +2

      एकटा मराठ्यांच्या जिवावर आले आहे तर २८८आमदार उभा करा

  • @santoshlokhande8055
    @santoshlokhande8055 2 หลายเดือนก่อน +33

    जरांगे उमेदवार देणार नाहीत ते त्यांचं नाटक आहे कारण त्यांना प्रस्थापित मराठे निवडून आणायचे आहेत

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 2 หลายเดือนก่อน +3

      तु नको शिकवु काय करायच आम्हाला

    • @bw9458
      @bw9458 2 หลายเดือนก่อน

      100%. त्याला घंटा कोणी मत देणार नाही म्हणून नुसतीच बकबक करतो पण उमेदवार देणार नाही 😂😂😂

  • @Kp-ui8kh
    @Kp-ui8kh 2 หลายเดือนก่อน +9

    उमेदवार पडले तर आम्ही पाडले
    जे निवडून आले ते पण आमच्यामूळेच.. 😂
    कोणते उमेदवार पाडणार याची नावानिशी यादी जाहीर करा ना पाटील..
    उगाच पोकळ धमक्या कशाला 😅

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 2 หลายเดือนก่อน +15

    पहिले तर तुमचे उमेदवार उभे करा दादा की राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चे काम करता

  • @maratharb6552
    @maratharb6552 2 หลายเดือนก่อน +2

    मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद राष्ट्रवादी

  • @sanjayvibhute9925
    @sanjayvibhute9925 2 หลายเดือนก่อน +1

    पाटील भा ज प ठिक आहे शरद पवार तुम्हाला कात्रजचा घाट दाखवणार ❤❤❤

  • @UserS.MM.4182
    @UserS.MM.4182 2 หลายเดือนก่อน +32

    कितीही काही करा B.J.P शिवाय पर्याय नाही

    • @deepunikam9245
      @deepunikam9245 2 หลายเดือนก่อน

      Chat BJP Ani Dada-Pada chi

    • @navnathsupekar338
      @navnathsupekar338 2 หลายเดือนก่อน +2

      घंटा

    • @myschool777
      @myschool777 2 หลายเดือนก่อน

      घे मग तोंडात​@@navnathsupekar338

    • @shakanathchavan6347
      @shakanathchavan6347 2 หลายเดือนก่อน +1

      येत नाही

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 หลายเดือนก่อน +8

    दिमाख घुटण्यात .😅😅

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 2 หลายเดือนก่อน +6

    पाडापाडी करण्यापेक्षा उमेदवार उभे करून निवडून आणून आरक्षण घे तेवढी हिंमत तुझ्यात नाही जरांगे

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 หลายเดือนก่อน

      पाडायला सगळ्यात सोपं आहे

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 2 หลายเดือนก่อน +8

    पाडापाडी करून आरक्षण मिळेल का आरक्षणासाठी बीजेपी शिवाय पर्याय नाही

  • @DLb7350
    @DLb7350 2 หลายเดือนก่อน +11

    ओबीसीच पण मतदान आहे ओबीसी दलीत मुस्लिम एक व्हा

    • @BalajiAdakine-m7u
      @BalajiAdakine-m7u 2 หลายเดือนก่อน +2

      Muslim tumchysobat yeast nahi

    • @7276263697
      @7276263697 2 หลายเดือนก่อน

      Mg Muslimani Tarbujyala madtan karaych ka Satyanarayan ghalaych....

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 2 หลายเดือนก่อน +3

    निवडणूक लढवून महाराष्ट्राचे पूर्ण चित्र बदलून टाका.जरांगे तुम्ही मुख्यमंत्री व्हा.लगेच आरक्षण मिळेल.

  • @jagannathkurhe8995
    @jagannathkurhe8995 2 หลายเดือนก่อน +1

    यावेळी संपूर्ण गरीब मराठा समाज BJP चा सुफडा साफ करणार १००%

  • @PanduLokhande973
    @PanduLokhande973 2 หลายเดือนก่อน +1

    सर्व मराठा व एसी समाज पाटील यांच्या सोबत आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 2 หลายเดือนก่อน +2

    आरं कुणाची तरी सत्ता येणारच आहे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 2 หลายเดือนก่อน +3

    पड्डापडी करा पण कोण विजयी व पराभुत करवयचे ते अगोदर सांगा

  • @BankatKatpure
    @BankatKatpure 2 หลายเดือนก่อน +1

    फडणवीस संपलेली केस आहे

  • @skadam124
    @skadam124 2 หลายเดือนก่อน +1

    मराठ समाजान 7 आगस्ट2024ला चलो पुणे जरांगे पाटील यांना साथ स्वताला आरक्षण मिळवणे साठी चलो पुणे

  • @sambhajijadhav7101
    @sambhajijadhav7101 2 หลายเดือนก่อน

    ग्रेट जरांगे पाटील❤

  • @SantoshIbitdar-m9x
    @SantoshIbitdar-m9x 2 หลายเดือนก่อน +2

    जरांगे साहेब तुमच्या आशिर्वादाने लोकसभेला महाविकास आघाडी चे खासदार निवडून आले परंतु त्यांची ही स्पष्ट भुमिका तुमच्या बाजुने नाही तुम्ही उमेदवार उभे करुण निवडणूक लढवल्या शिवाय पर्यायच नाही असे वाटते

  • @madhavpatange8803
    @madhavpatange8803 2 หลายเดือนก่อน

    बरोबर पाटील

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 หลายเดือนก่อน

    All are ready at one finger ❤🎉

  • @bharatrokade9675
    @bharatrokade9675 2 หลายเดือนก่อน +2

    मा. जरांगे पाटील साहेब मराठा समाज खंबीर पणे पाठीशी उभे आहेत एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 2 หลายเดือนก่อน +2

    जरा घेणे पाडापाडी करण्यापेक्षा स्वतःचे उमेदवार उभे करावेत विनाकारण पाडापाडी करून हा प्रश्न सुटणार नाही तर सत्तेत येऊन आरक्षण घ्या

  • @JadhavPatil-c9x
    @JadhavPatil-c9x 2 หลายเดือนก่อน

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जरांगे पाटलाची ताकद काय आहे ते विधानसभेला तुम्हाला कळेल

  • @satishpavse1938
    @satishpavse1938 2 หลายเดือนก่อน

    Jay shivaji

  • @jyotipawar6825
    @jyotipawar6825 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा कोटी मराठा

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน

    जरांगे पाटील म्हणतील तसच

  • @sandipbadgujar9234
    @sandipbadgujar9234 2 หลายเดือนก่อน +1

    पाडू द्या नहो काही फरक पडत नाही बघु मग विरोधी पक्ष निवडून आले की कीती आरक्षण मिळून देतात 😂

  • @Gajananpatil26
    @Gajananpatil26 2 หลายเดือนก่อน

    💯🚩

  • @career720k4
    @career720k4 2 หลายเดือนก่อน

    288 उभे करा कश्याला कोणाला पाडता... स्वतः मुख्यमंत्री होऊन आरक्षण कसे टिकेल ते बघा

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 หลายเดือนก่อน

    Jay Maratha ❤🎉

  • @tarachandthombare9618
    @tarachandthombare9618 2 หลายเดือนก่อน

    दरेकर स्वतःवर संयम ठेव,देवेंद्र ने तुझी विकेट कधी घेतली तुला कळलेच नाही

  • @aniketshinde6098
    @aniketshinde6098 2 หลายเดือนก่อน +3

    सत्ता मराठ्याची असताना मराठा समाज आरक्षणासाठी एवढा आक्रमक आहे.तर विचार करा.सत्ता जर जर इतरांकडे गेली तरी
    सरकार चालवण मुश्किल करू

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 หลายเดือนก่อน

      अरे त्या जागेला म्हणावं स्वतःचे उमेदवार निवडून आण आरक्षण दुसऱ्याला मागायची गरजच पडणार नाही

  • @rajkumarkhiste9938
    @rajkumarkhiste9938 2 หลายเดือนก่อน

    Only Patil

  • @shivratanpatil6481
    @shivratanpatil6481 2 หลายเดือนก่อน +1

    पहिल्यांदा 1994 चा जी आर रद्द करून घ्या आणि मगच ओबीसीत आरक्षण घ्या

  • @dnyaneshwarjadhav3178
    @dnyaneshwarjadhav3178 2 หลายเดือนก่อน

    एक लाख मराठा कोटी मराठा

  • @shrikantwagh8187
    @shrikantwagh8187 2 หลายเดือนก่อน

    एक दम बरोबर बोललात पाटील ❤❤❤

  • @JayvantG
    @JayvantG 2 หลายเดือนก่อน +1

    शरद पवारांनी आरक्षण दिलं का ? पण भाजपने दिले ना? त्याचा फायदाही मराठा तरुणाना झाला आहे.

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 หลายเดือนก่อน

      कधी फायदा झाला भाऊ आम्हाला तर फायदा झाला असता तर आम्ही कशाला आंदोलन करीत राहिलो असतो

  • @sharadfajage2192
    @sharadfajage2192 2 หลายเดือนก่อน

    पंधरा लाखापासुन सुरुझालेला भाजपचा प्रवास पंधराशेवर येऊन ठेपला घ्या घंटा.

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 2 หลายเดือนก่อน

    स्वतः सुधा येऊ शकत नाही

  • @sanjaykounsalye5971
    @sanjaykounsalye5971 2 หลายเดือนก่อน

    100%bjp chi सता येणार नाही

  • @dhananjaypawar6944
    @dhananjaypawar6944 2 หลายเดือนก่อน

    फडणवीस साहेबांना झाडावर चढवून स्वतः ची पोळी भाजतोय

  • @nileshpawar346
    @nileshpawar346 2 หลายเดือนก่อน +1

    Ek maratha lak maratha only jarange patil saheb ham aapke sath hai

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 2 หลายเดือนก่อน +3

    दादा पाडा पाडि नाही आता आपले कट्टर मावळे ऊभा करा .आणी विधानसभेत पाठवा .मग बघा कसा यानंचा खुळ खुळा वाजतो. हे पाडा पाडिन काहीच होनार नाही दादा .आपण लोकसभेचच ऊधारन घ्या आपल्या मुळ जे निवडुन आले त्यानी काही बोले का हाऊस मध्य .दादा त्या मुळे पाडा पाडी नको आपले चांगले कट्टर मावळे जसे कि .आतंरवाली चे सरपनंच .मंगेश साबळे यानं च्या सारखे आसेखं लोक आहे ईतर जाती धर्मा चे.आठरा पगड जाती जमातीचे लोक ऊभा करुन यानंचा चांगलाच खेळकरा मग यानां कळल मराठा काय आहे म्हणुन ...⛳एक मराठा लाख मराठा⛳

  • @जिद्द-ष7त
    @जिद्द-ष7त 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂😂😂😂😂

  • @राजाभाऊधारक
    @राजाभाऊधारक 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही पाडा नाही तर आम्ही एक होनार नाही

  • @rameshsangamnere5431
    @rameshsangamnere5431 2 หลายเดือนก่อน +10

    पाडण्यात जी मज्जा आहे,ती निवडणूक लडवण्यात नाही.एक मराठा कोटी मराठा.

    • @shivratanpatil6481
      @shivratanpatil6481 2 หลายเดือนก่อน

      उमेदवार पाडून आरक्षण कसे मिळणार ते सांगा

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 หลายเดือนก่อน +1

      मग तुम्हाला आरक्षण न देता झुलवत ठेवणे यातच मजा आहे

    • @willrip72
      @willrip72 2 หลายเดือนก่อน

      @@shivratanpatil6481 कोणी सांगितल पाडल्याने आरक्षण मिळतं . नाक

    • @willrip72
      @willrip72 2 หลายเดือนก่อน

      @@hemantgaikwad844 नाक दाबलं कि तोंड उघडते शिक्षण कमी आहे .

  • @prakashsingpardeshi4939
    @prakashsingpardeshi4939 2 หลายเดือนก่อน +1

    रोज रोज तेच नाटक कंटाळून गेली जनता आता आणि हा याला पाडा त्याला पाडा हे बंद करा आता सध्याची पिढीची मुले बापाच ऐकत नाही तर याच कोण ऐकणार.

    • @GaneshPhapal-pu4vc
      @GaneshPhapal-pu4vc 2 หลายเดือนก่อน

      लोकसभेला पाहिलं ना पाटलांनी कसे उमेदवार ढासळले तर
      विधानसभेला सुद्धा जरागे पाटील म्हणतील त्यालाच आम्ही मतदान करणार

  • @sangameshwargurme77
    @sangameshwargurme77 2 หลายเดือนก่อน +3

    Tu dum asel tar nivdanuk ladhv

  • @willrip72
    @willrip72 2 หลายเดือนก่อน +3

    दरेकर विधानसभेला सूफडासाफ होणार आहे लई हवेत उडू नका .

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 2 หลายเดือนก่อน

      दरेकर खरे बोलत आहे म्हणून त्याला अडवा तंडू नका सत्य पचवण्याची ताकद तुमच्याकडे नाही म्हणून शिव्या देत आहात

    • @willrip72
      @willrip72 2 หลายเดือนก่อน

      @@hemantgaikwad844 दरेकर मराठा असेल तर राजीनामा देवून उपषण कराव .

  • @VijayPawar-kw9ll
    @VijayPawar-kw9ll 2 หลายเดือนก่อน

    शरद पवार ने ५०वर्षे आरक्षण दिले नाही यावर बोल जरांगे शरद पवार ला निवडून देनार का?

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 2 หลายเดือนก่อน

    यां सरकारला पाडून दुसरे सरकार आले तर काय आरक्षण मिळणार आहे का 😂 आणि जर मिळणार असेल तर आधी सत्ता होती तेव्हा का नाही दिल. आणि तेव्हा तुम्ही आंदोलन का नाही केलं.जोपर्यन्त युती च सरकार आहे तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार 😅

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 2 หลายเดือนก่อน

    dam maro dam

  • @Banti-ft1eh
    @Banti-ft1eh 2 หลายเดือนก่อน

    तू पक्का शरद पवार चा माणूस आहे हे सर्व मराठ्यांना समजलं ये 😂😂

  • @sagarbhagat7086
    @sagarbhagat7086 2 หลายเดือนก่อน

    , maratha samaj fact jarange patil sobat aahe

  • @harichandrasondge934
    @harichandrasondge934 2 หลายเดือนก่อน

    कळल कळल मग थांबा थोडं

  • @nikhildeshmukh6881
    @nikhildeshmukh6881 2 หลายเดือนก่อน +2

    फक्त मनोज जरांगे पाटील

  • @SunilDevrevlogs
    @SunilDevrevlogs 2 หลายเดือนก่อน +3

    😂😂😂

  • @sharadsaraf3051
    @sharadsaraf3051 2 หลายเดือนก่อน

    Fadanvis tah great man..

  • @गणेशस्वामी-ढ3द
    @गणेशस्वामी-ढ3द 2 หลายเดือนก่อน

    कर बाबा लय मोठा झालास तू

  • @vilasmore2020
    @vilasmore2020 2 หลายเดือนก่อน +2

    खासदारकीला पाहिले नाही का तुम्ही

  • @raosahebphulwale7996
    @raosahebphulwale7996 2 หลายเดือนก่อน +1

    मनोज दादा भूमिका जे घेतील ते योग्यच आम्हाला मान्य

  • @AjayMagre-i3d
    @AjayMagre-i3d 2 หลายเดือนก่อน +1

    Patil saheb vidhnsabhada ladha svtha CM bana ani dya Arkhsan ,kay problem ahe

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 2 หลายเดือนก่อน

    Sherad pawar chya manus

  • @BankatKatpure
    @BankatKatpure 2 หลายเดือนก่อน

    मराठायच्या नादाला लागून bjp संपली

  • @PopatAbadar
    @PopatAbadar 2 หลายเดือนก่อน +1

    छगुला पहिलं पाडा.😢😢

  • @sampatjadhav6327
    @sampatjadhav6327 2 หลายเดือนก่อน

    Ha tutaricha manus aahet

  • @sagarkamble2345
    @sagarkamble2345 2 หลายเดือนก่อน +2

    पाडायच आहे तर सारख बोलू नका एकदाचं ओके करा काम समाज तुमच्या पाठीशी आहे

  • @KhushalJadhav-kt3lu
    @KhushalJadhav-kt3lu 2 หลายเดือนก่อน

    काहीच ऊभा नाही

  • @dinkarbirajdar7658
    @dinkarbirajdar7658 2 หลายเดือนก่อน

    Fadanvisla avagadro janar

  • @SagarPatil-y7w
    @SagarPatil-y7w 2 หลายเดือนก่อน

    Jarange baas kara ata umedwar ubhe kara ani arakshan gheu , ugacha khup ishare jhale tumche pan waitaglet saglecha

  • @dipakdeshpande9724
    @dipakdeshpande9724 2 หลายเดือนก่อน

    Sharad pawar cha manus aahe bramahanala target karto

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 2 หลายเดือนก่อน

    पाटिल यांचा विचार १००% खर आहे मराठ्यांचा ना विलाज झालेला आहे २४४ पाडणारच आणि आरक्षण देणारे 288 निवडून देणारा गरीब सर्व समाज १००% निवडून देणार काळजी करू नये

  • @ankushdaswadkar8930
    @ankushdaswadkar8930 2 หลายเดือนก่อน +2

    आता समजेल मराठा समाजाची ताकत फडणविसला

  • @madhavsarade6885
    @madhavsarade6885 2 หลายเดือนก่อน

    मराठा समाज दरेकर च्या बायको मागे आहेत टारगेट थोडी पोर

  • @sharadsaraf3051
    @sharadsaraf3051 2 หลายเดือนก่อน

    Bjp only

  • @BankatKatpure
    @BankatKatpure 2 หลายเดือนก่อน

    Bjp संपली रे

  • @mobileapp2635
    @mobileapp2635 2 หลายเดือนก่อน +3

    भाजप संपवा जातीवाद संपेल

    • @sayaliingale721
      @sayaliingale721 2 หลายเดือนก่อน

      भाजपा नांसेल् ना देशात तर हिंदू चकाय खर नाय

  • @SatishPawar-rv5yl
    @SatishPawar-rv5yl 2 หลายเดือนก่อน

    Bjp sapnar

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 2 หลายเดือนก่อน

    Fulate Amdar...

  • @harishchandrakanke301
    @harishchandrakanke301 2 หลายเดือนก่อน

    Darekar d f chaya mage marahati nahi Tula kalal Marathi zatka

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 2 หลายเดือนก่อน

    Darekar tuch tukdyavr jagto

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 2 หลายเดือนก่อน

    b j p हटाव

  • @gajananaage6837
    @gajananaage6837 2 หลายเดือนก่อน

    Jarange patil jindabad

  • @7276263697
    @7276263697 2 หลายเดือนก่อน

    Ladya ...tarbujya mag tyachi bayko pn nahi ....video pahilet amhi 😂😂

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 หลายเดือนก่อน

    एक मराठा लाख मराठा

  • @ShankerParkate
    @ShankerParkate 2 หลายเดือนก่อน +1

    एक मराठा लाख मराठा