#🌺कितीही कष्ट केले तरी संसारामध्ये यश नाही//मी खूप अंधश्रद्धाळू आहे//संध्याकाळ चा भन्नाट स्वयंपाक🌺

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.1K

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 2 ปีที่แล้ว +31

    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏 किटू अभिनंदन 🥳👏👏बाळा असंच खूप पुढे जा आणि प्राईज मिळव खूप अभ्यास कर बाळ खूप छान वाटलं किटू कामात मदत करते मदत करते प्रत्येक घरात एक तरी मुलगी असायला पाहिजे मुलगी सारखं प्रेम कोणीच करू शकत नाही काय माहिती आज किटूला बघून खूप रडायला आले माझे पण मुलगी मला खूप कामात मदत करते मला तिला बघून कधी कधी रडायला येतं मला मुलगीच आईचे दुःख समजू शकते मी आजारी असल्यावर तीच सगळं करते ती आता नववीला आहे किती पटकन मुली मोठ्या होतात आणि समजत पण नाही तुझी मुलगी तुला कामात मदत करते तसेच माझी मुलगी पण मला खूप कामात मदत कधी तर कधी कधी असे बोलतात आई तू थकली असशील मी करते काम त्यांच्याएवढा वाक्याने डोळ्यात पाणी येते मुली सारखी माया कुठेच नाही आणि आजच्या व्हिडिओ मध्ये खूप रडले मी इतरांच्या कमेंट तू सांगत होतीस ना काय म्हणते एकदम मन भरून आले मी पण आज खूपच रडले😔 दिवस आहेत तसेच राहत नाहीत🙏 माझा संसारामध्ये मी सुखात आनंदात आहे देवाने भरपूर दिलेला आहे 🙏 कुणाच्या स्टोरी ऐकल्यावर ती खूप त्रास होतो मी तुझ्या सगळ्या कमेंट बघते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +2

      खूप मनापासून आभारी आहे अशा तुझ्या आईच्या कमेंट साठी शब्द नाहीयेत कारण तुझी बोललेले आहे ती शब्द न शब्द खरा आहे मुलीच्या बाबतीत आणि परिस्थिती तर हो खूप साऱ्या ताई जात आहे गेलेल्या आहेत ही वेळ खूप वाईट असते अशा काही सुचत नसतं त्यावेळेला देव करो कुणावरही अशी वेळ नको आणि तुझं ही मन हळव आहे तर तू ही तू मनातून प्रार्थना कर ज्या आपल्या ताई दुखी आहेत त्या आनंदी समाधानी राहोत कारण सगळ्यात जास्त माणसा पर्यंत पोहोचतं तर ते ब्लेसिंग आशीर्वाद पोचतात सुंदर कमेंट साठी मुलीसाठी आणि सर्व ताईंसाठीजे कमेंट केली यासाठी मनापासून आभारी

    • @kaluramjagtap8652
      @kaluramjagtap8652 2 ปีที่แล้ว +2

      ताई व्हिडीओ चया ऐडिंगला रडले मी 😭

    • @nitapatil3836
      @nitapatil3836 2 ปีที่แล้ว +2

      खरच ताई मला हि वाईट वाटल लास्टला

  • @vedantpatil4497
    @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว +2

    आजचा नैवेद्य एकच नंबर झाला आहे , खूप प्रेरणादायी विचार आहेत तुझे सोनाली , श्री यंत्र कुठे मिळते मला सांगशील , मी पण लक्ष्मी मातेची भक्त आहे🙏

    • @sushmapawar3107
      @sushmapawar3107 2 ปีที่แล้ว

      देवाचे साहित्य मिळते तिथे श्री यंत्र मिळते

    • @vedantpatil4497
      @vedantpatil4497 2 ปีที่แล้ว

      @@sushmapawar3107 धन्यवाद सोनाली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई महाद्वार रोड येथे पूजेचं साहित्य मिळते त्या दुकानात मिळेल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tejalferreira5815
    @tejalferreira5815 2 ปีที่แล้ว +8

    Hi, सोनाली आजची थाळी रेसिपी मस्तच..😍👌 सोनाली आज तु मांडलेले विचार खूप च प्रेरणादायी... अनुभवांचे बोल👍Stay Blessed ❤️🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +2

      खुप खुप आभारी आहे तेजल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nalinidesale7753
    @nalinidesale7753 2 ปีที่แล้ว

    Khup sundar video Tai 👌👌🌹 tumcha shi bolun khup chan vatl Tai 👌👌🙏🌹 shri Swami Samarth 🌹🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे नलीनी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @BLAZE_11
    @BLAZE_11 2 ปีที่แล้ว +4

    🙏!!श्री स्वामी समर्थ!!🙏
    ताई किटो च मनापासून खूप खूप अभिनंदन!
    ताई तू नेहमी बरोबरच बोलतेस म्हणून तुझे व्हिडिओ पहायला खूप आवडतात . खूप काही शिकायला मिळते. ताई तुझ्याकडची जेवणाची ताटं खूप छान आहेत विथ वाटी आहे . ताई मी ही तू बनवतेस तशी पनीरची भाजी केली खूप छान झाली.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @TGS-SOM
    @TGS-SOM 2 ปีที่แล้ว

    खूप चांगली माहिती दिली आजची रेसिपी खूप छान होती खूप खूप अभिनंदन बाळा💐💐🌼🌹🎁🎁🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे गीता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @aarya3340
    @aarya3340 2 ปีที่แล้ว +4

    Kiti mehnat karta tari hi happy aasta , mala tumche vichar , family tumche ghar khup aavdte ..I like you & god bless you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे आर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manisharajendarjadhav4811
    @manisharajendarjadhav4811 2 ปีที่แล้ว +2

    ‼️🌹🙏, श्रीं स्वामी समर्थ🙏🌹‼️ खूप छान तुझे विचार प्रेरणा मिळते रेसीपी पण छान टेस्टी 👌🏻👌🏻❤️❤️🙌🍫🍫 अरे वा छान किट्टू अभिनंदन💐💐🍫🍫🎉🎉

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे मनिषा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Healthyfood222
    @Healthyfood222 2 ปีที่แล้ว +5

    खरचं ताई खूप छान विचार मांडले खूप छान वाटले आयकुन आम्ही पण खराब परिस्थिती आणुभवली आहे पण स्वामींनी साथ दिली 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे विद्या ताई 🙏 वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @6b11aaryalokhande5
      @6b11aaryalokhande5 2 ปีที่แล้ว +1

      Hi tai khup chan aahe अनुभव

    • @Healthyfood222
      @Healthyfood222 2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद🙏🙏😊

  • @archanawaykar1239
    @archanawaykar1239 2 ปีที่แล้ว

    हाय सोनाली, सर्वात आधी किटो तुझं खूप खूप अभिनंदन असेच आई वडिलांचे नाव मोठे कर. 💐💐💐
    सोनाली आजचा व्हिडीओ खूप छान होता खरं आहे मुलांना सर्व कामं आलीच पाहिजेत. मला मुलगी नाही पण माझा मुलगा पचवीत आहे आणि तो मला सगळ्या कामात मदत करतो अगदी रेसिपी बनवण्यात सुद्धा. मला मुलीची उणीव भासते पण शेवटी देवाने जे दिलं त्यातच सुख मानायचं असतं.
    तू म्हणतेस ते बरोबर आहे रोजचा दिवस सारखा नसतो तसच रोज परिस्थीती बदलत असते हा माझा खूप मोठा अनुभव आहे फक्त परिस्थितीला घाबरून हार मानायची नाही तर प्रयत्न करत रहायचे यश नक्की मिळते. माझेही तुझ्यासारखेच दिवस होते पण आज मी खाऊन पिऊन सुखी आहे. कारण माझी देवावर श्रद्धा होती. माझ्या बाबतीत सांगण्यात सारखं खूप आहे ते एकूण कुणाच्याही डोळयांतून पाणी येईल अशी माझी कहाणी आहे. पण मी तुला कमेंट मध्ये शेअर करू शकत नाही. भविष्यात कधी आपण भेटलो तर नक्की सांगेन. हो पण जेव्हापासून मी तुझे व्हिडिओ पहाते तेव्हापासून मला खूप प्रोत्साहन मिळत आहे माझ्यात खूप बद्दल झाला आहे. तू स्वतः बरोबर इतरांचेही लाईफ बदलले आहे. स्वामी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करोत. 👌👌👌👌👌❤❤❤❤❤❤❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप मनापासून आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aishwaryapatil9214
    @aishwaryapatil9214 2 ปีที่แล้ว +3

    Resipe mastach 😋👌tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ऐश्वर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kishorisathe8765
    @kishorisathe8765 2 ปีที่แล้ว

    Taai khup chan sangata maja mood fresh hoto tumche video bagun ani possitive yete .....keept up taai ....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे किशोरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurishinde6607
    @madhurishinde6607 2 ปีที่แล้ว +5

    🌺श्री स्वामी समर्थ🌺 🙏सोनाली ताई ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्द दाखवतो त्यावेळेस त्या नैवेद्य वर तुळशीपत्र ठेवावे🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो माधुरी ताई मला माहीत आहे पण लक्षात राहत नाही असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @aditiraorane9237
      @aditiraorane9237 2 ปีที่แล้ว

      देवाला नैवेद्य दाखवतो असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. तुम्हाला कोणी अन्न नुसते दाखवले तर तुमचे पोट भरेल काय? देवाला नैवेद्य द्यायचा असे म्हणणे योग्य ठरेल

  • @deepalishelar4512
    @deepalishelar4512 2 ปีที่แล้ว

    Tai,vangychya receipe mdhe kanda Pan use karu shkato ka,ani moth vanga pn use karo shkato ka.jyach bharit karto te vanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      दिपाली ताई भरताचे वांगे आपण कवळे म्हणजे बी नसतील तर वापरू शकतो आणि वांग्याच्या भाजीला कांदा वापतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chandravadankelker2234
    @chandravadankelker2234 2 ปีที่แล้ว +12

    तीन तारखेला स्वामी प्रगट दिन आहे स्वामीची पूजा व स्थापना करावे व पुढील 9 गुरूवार कर ताई शुभ लाभ मिळेल

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मी नक्की करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @newraynewday
      @newraynewday 2 ปีที่แล้ว

      hello mala suddha ichcha aahe, pls mala sanga pothi vachaychi astey ka tar kuthli

  • @archanawaghmare3995
    @archanawaghmare3995 2 ปีที่แล้ว

    Very nice khup Chhan Samzavle Very good 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nilammane5438
    @nilammane5438 2 ปีที่แล้ว

    Khup mast ... Abhinandan kitooo....tai 📷 mast ek no vichar madles ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निलम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rasikadhawre2597
    @rasikadhawre2597 2 ปีที่แล้ว

    Sonali aajcha vlog khup chan hota ....tu je khi itka chan smjavun sngtla khup bara watla aikun. Tuze ani mazi story sarkich ahe bg....fakt mazya auyushyt u turn ala nhiy amhi dogha pn khup kasht kartoy pn yash yet nhi. Pn me je khi ahe tyat sukhi samadhani ahe. Mazya lgnala 16 yrs hoen ,1mulga ahe 14 yrs cha ...me pune madhe ahe rahyla. Tu kdhi pune ali tr bhetu apan....tula kharch khup bhetnychi iccha ahe....mhiti nhi pn tuze vlogs bgun khup motivate krte me swatla, tuzyakdun khup khi shikyla bhetay ..tya sathi khup khup thanks 😊 🙏 🙏🙏🙏🙏.tuzya baddal keti bolu n keti nhi asa hotay mla ....tu agadi mla mazya friend sarki zhli ahe ...ashich tuzi khup pragati houde 👍👍👍.keto n Aryan la khup sare blessings 🙌. Love your channel very much 😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे रसिका ताई 🙏 हो योग आला की नक्की येईन वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @suvarnapaymode7126
    @suvarnapaymode7126 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan ... Tai☺

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुवर्णा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhamganeshkar1691
    @shubhamganeshkar1691 2 ปีที่แล้ว

    Hi sonali recipe. Khup chan hoti.tuje video chan asatat aaru aani kittu .khup goad aahe abhinandan kittu

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Anveesviral
    @Anveesviral 2 ปีที่แล้ว

    छान वाटलं तुमचे म्हणणं ऐकून....वाईट परिस्थितीत मधून जाताना असे आधार देणारे शब्द ऐकले की खूप आधार वाटतो....तुमचे बरोबर आहे संयम ठेवण्याची तयारी हवी...चांगले दिवस येतील ...आवडले मला...आज पहिला मी तुमचा हा vlog

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Animalworldvlog99
    @Animalworldvlog99 2 ปีที่แล้ว

    Khup sunder explain kelat 🙏 from deepa.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhavanazade5522
    @bhavanazade5522 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vichar mandale tai tu. Tuzne ase bolane mala khup avadate.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे भावना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SaishaBade
    @SaishaBade 2 ปีที่แล้ว

    खुप छान सल्ला दिला ताई👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pujaomsao5560
    @pujaomsao5560 2 ปีที่แล้ว

    Khup chan recipe tai aani khup chan tumcya anubhav sagitla te yeklya mude mala Shakti midalya sarkh vatl

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shabanaattar1409
    @shabanaattar1409 2 ปีที่แล้ว +1

    Tai thumch block khup Chan recipe dahi vage Chan kitto congrats 🌹 tai tuje vichar khup changle ahait ❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kirtichaudhari266
    @kirtichaudhari266 2 ปีที่แล้ว

    नमस्कार सोनाली ताई
    आजचा विडिओ तर खूप छान होतो .काय लिहावं
    शब्दचं नाहीत. शून्यातून संसार उभा केलाय ताई तू.
    तूला ,आणि दादांना आलेले अनुभव जेव्हा तुम्ही आमच्याशी शेअर करता तेव्हा मन भरून येत.आणी
    त्या संकटातून बाहेर कसं निघायचं हे ऐकून मला आणि आपल्या सगळ्यां मैत्रीणीनां मानसिक आधार मिळतो त्यासाठी तुझे खूप धन्यवाद.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे किर्ती ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @surekhabibave2776
    @surekhabibave2776 2 ปีที่แล้ว

    प्रेरणादायी विचार great ताई
    श्रद्धा आणि सबूरी खूप महत्वाची आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुरेखा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 2 ปีที่แล้ว

    खुप सुंदर विचार आहे तुमचे . आणी खूप माहिलांना प्रेरणा देता तुमी . धनयवाद🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmasatale8093
    @sushmasatale8093 2 ปีที่แล้ว

    थँक्यू ताई तुमचं बोलणं आयकून खूप समाधान वाटले. 🙏🙏🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sonambebale5737
    @sonambebale5737 2 ปีที่แล้ว +1

    ताई तु खुप छान समजवले छान माहिती दिली मी तुझी खूप आभारी आहे आणि आता मी कधीच खचून जाणार नाही आणि रेसिपी खूप छान होती Thank you Tai❤❤

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सोनम ताई 🙏 आणि यापुढे अजीबात नाराज होऊ नका वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @poojadhaware4984
      @poojadhaware4984 2 ปีที่แล้ว

      Tia tu khup Chan bolalis

  • @pradnyasonwane3771
    @pradnyasonwane3771 2 ปีที่แล้ว

    Khup chhan vichr nice video nice recipe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रज्ञा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @kinggaming2498
    @kinggaming2498 2 ปีที่แล้ว +1

    ताई व्हीडीओ खुप छान आहे रेसिपी खुप छान आहेत तुझे विचार खुप छान आहेत मेंदू वडा रेसिपी शेअर कर

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई वेळ मिळाला की नक्की शेअर करेन खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @chatakdarchavdar9860
    @chatakdarchavdar9860 2 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी 👌👌👌
    व्हिडीओ अगदी मस्त

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shriharithorbole5547
    @shriharithorbole5547 2 ปีที่แล้ว

    Khup chan video tai, thali khup mast👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavijadhav957
    @pallavijadhav957 2 ปีที่แล้ว

    तुमचे विचार खुप सुंदर आहेत..ते आमच्या समोर मांडता पण छान👍👍 👌👌👌👌

  • @rameshsonvane7568
    @rameshsonvane7568 2 ปีที่แล้ว

    किटटो रानी खूप आशीर्वाद कामाबद्दल आणि प्राईज मिळाले म्हणून congrats. सोनाली खूप छान समजावून सांगितले निराश झालेल्या ताईला खूप आधार मिळाला असेल आणि ज्या व्यक्ती जिवनात खचून गेल्या असतील त्यांना पण खूप धीर मिळाला असेल तुझे खूप आभार🙏💕 स्वयंपाक खूप छान बनवला. 🙏🙏🙏सविता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayasutar11
    @mayasutar11 2 ปีที่แล้ว

    Khupch chhan Tai 👌👌😍😊👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे माया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sevasamarthanch1234
    @sevasamarthanch1234 2 ปีที่แล้ว

    Mast👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻khup chan vlogs

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ज्योत्स्ना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitinpatil9540
    @nitinpatil9540 2 ปีที่แล้ว

    खूप खूप छान माहिती दिली आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pratibhanavale7917
    @pratibhanavale7917 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान विचार मांडले ताई , recipe mastch ,पटले विचार मला तुमचे ,कर्म नेहमी चांगले करावे ,kitto ला congratulations 💐

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रतिभा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 ปีที่แล้ว

    Vlog chan hota tai👌🏼👌🏼👌🏼recipi pan khup chan hoti tai 👌🏼👌🏼👌🏼kittoch khup khup abhindan 🌹🌹🌹♥️♥️♥️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @kalpanagopale2744
    @kalpanagopale2744 2 ปีที่แล้ว

    ताई thx तुझ्यामुळे धीर मिळाला एक विचारते मेरू यंत्र कधी आणू शकतो व त्याची स्थापना कशी करायची ,कॉइन v kasav याची स्थापना कशी करायची हे सविस्तर एकदा सांग pl...😍

  • @varshcanakupekar2175
    @varshcanakupekar2175 2 ปีที่แล้ว

    Khup chan vichar mandle tai 🙏 video pan mast 😊 recipes khup chan kelya tai😋

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ChhayasCreativeCorner
    @ChhayasCreativeCorner 2 ปีที่แล้ว

    आजची रेसिपी आणि व्हिडिओ पण खूप छान आहे ताई.congratulations bala

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे छाया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @balajisurve8278
    @balajisurve8278 2 ปีที่แล้ว

    Kituu khup chan 😊all recipe mast 👌👌khup Chan vichar aahet tumche 😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SaishaBade
    @SaishaBade 2 ปีที่แล้ว

    Dev mhanjech positive energy👍👍shraddha ani saburi🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो अगदी बरोबर खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @ashwinibore1542
    @ashwinibore1542 2 ปีที่แล้ว +1

    ताई खरंच तुमचे विचार प्रेरणादायी आहेत 😘❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poojakokare9375
    @poojakokare9375 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹 खूप छान, विचार, आहे, खूप बंरे,वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूजाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @suchitavchavan
    @suchitavchavan 2 ปีที่แล้ว

    हाय सोनाली
    आजची थाळी उत्तम.किट्टोचं अभिनंदन..
    देवपूजा करणे .व्रत करणे याला अध्यात्म मानतात.अंधश्रध्दा नव्हे.आस्तिक लोक देव मानतात. नास्तिक लोक अंधश्रद्धा म्हणतात.आपण याकडे लक्ष देवू नये.
    भोग पूर्व प्रारब्ध प्रमाणे भोगावे लागतात.आपण मनापासून देवाची कुलदेवतेची ,इष्टदेवतेची सेवा केली तर कधीच वाया जात नाही चांगलेच फळ मिळते.
    मी पण तुझ्यासारखीच शून्यातून आलेली आहे.
    वैभव लक्ष्मी आणि स्वामी समर्थांचे गोड अनुभव आहेत.असो.व्हिडिओ छान.
    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुचिता ताई 🙏 खुप छान समजावून सांगितले असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shardaphatangare7991
    @shardaphatangare7991 2 ปีที่แล้ว

    Tai tu kup Chan message dila aahe life jaganyasati , you are very hardworking person.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शारदा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @santoshshinde8595
    @santoshshinde8595 2 ปีที่แล้ว

    खूपछान
    आहे
    आजची
    ताट
    खूपछानआहे
    तु
    आम्हाला
    कीती
    मन
    मोकळे
    करूण
    बोलता
    खूपछान
    वाटते
    धन्यवाद💗❤

    • @santoshshinde8595
      @santoshshinde8595 2 ปีที่แล้ว

      माझीमुलगी
      मला
      ही
      खुप
      मदत
      करते
      कधीकधी
      रडूयेत
      मला
      काही
      काम
      करू
      देतनाही
      खूपछान
      किटु
      आसच
      काम
      करत
      रहा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई मुली आईला खूप मदत करतात

  • @sakshikhot2300
    @sakshikhot2300 2 ปีที่แล้ว

    Hii toh cream cha video konta ahe?? Amhala sapdth nhi ahe!! Amhi pn order krnar ahe..pn amhala toh video sapdth nhi ahe..tumhi plz toh video description mdhe deta ka plz!!

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      सीमा ताई अशा मुर्ख लोकांचं काय करायचं ह्या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तुम्ही तेथुन मागवू शकता असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nitakangale452
    @nitakangale452 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup Chan Recipe tai 👌👌❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे निता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @mayadeshpande5942
    @mayadeshpande5942 2 ปีที่แล้ว

    Mast video tai,tu khup chan mahiti dili,kasvakhalil tandul badlayche ka va kadhi badlayche,asich bhakti kar devashivya koni nahi . श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      माया ताई आठवड्यातून एकदा बदलायचे खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepadeepaa3036
    @deepadeepaa3036 2 ปีที่แล้ว

    Nice blog Sonali ❤️❤️❤️❤️❤️❤️ gharatil Pali sathi kahitari upay sang na pls mala khup bhiti vatate palichi pls kahitari upay sang request 💞💞💞💞💞💞💞

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      दिपा ताई घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अंड्याचे कवच अडकवा म्हणजे पाली घरात येत नाहीत आणि घरात असतील तर बाहेर निघून जाते असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Renurathodpawar
    @Renurathodpawar 2 ปีที่แล้ว

    Kitto khupch god aahe...... congratulations kitto rani........konte hi vaiet divas tsech rahat nahit taie .....tuze vichyr khup chan aahet taie ..... dev aaplya pathishi asto...... Shree Swami Samarth.....

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रेणुका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pallavisatpute9215
    @pallavisatpute9215 2 ปีที่แล้ว

    ताई तू अगदी खरं बोललीस मी प्रेम विवाह केला आहे माझे वडील माझ्याशी बोलत नाहीत आता आमची परिस्थिती खूपच खराब आहे घरात सारखी सासूची आणि माझी भांडण होतं आहे त्या मला आणि मिस्टरांना कुठे फिरायला असू दे कधी तरी बाहेर जेवायला सुध्दा जाऊन देत नाही आणि आम्ही गेलो की लगेच बडबड करत राहणार आदळ आपट करतात एखाद्या दिवशी कंटाळा आला की असं वाटतं ना कि आज बाहेरून आणून खावं तर ते पण त्या करु देत नाही मी आज तीन वर्ष झाली माझ्या लग्नाला पण माहेरी तर नाहीच पण दुसऱ्या नातेवाईक कडे एक दिवस सुध्दा राहायला गेलेली नाही तर मी काय करू ताई तुझी थोडी मदत हवी आहे ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई वैभव लक्ष्मी मातेला प्रार्थना करते 🙏🙏
      ताई थोडे दिवस असतात वाईट काळाचे
      आम्हीही हा काळा अनुभवलेला आहे घरच्यांचा त्रास देव कुठेतरी मार्ग आणि रस्ता देत असतो मी तर संरक्षण देईल ताई की दोन्ही दरवाजे बंद आहे तर माझा एक सांग ना हे होता होईल तेवढं स्वतःला शांत ठेव आणि तू आणि दादा खूप छान गुण्यागोविंदाने रहा घरातल्यांचा स्वतःच्या लाईफ वर परिणाम होऊ देऊ नकोस त्याने काय होणार आहे कि तुम्हा दोघांमध्ये प्रॉब्लेम होतील त्यामुळे तू लक्ष देऊ नकोस ताई ते स्वतःच्या मर्जीने लग्न करून आणलेल्या सुनांना व्यवस्थित अवगत नाहीत तुझं तर लांबच त्यामुळे तो एक प्रश्न सोडून दे जे आहे ते एक्सेप्ट कर पण हो खचून डगमगून जाऊ नकोस रस्ता निवडलेला चा हेच तर ध्येय गाठेपर्यंत शांत रहा प्रत्येक गोष्ट जास्त काळापर्यंत राहत नाही तू ही निश्चिती यातून लवकर बाहेर होईल सगळं व्यवस्थित लक्ष्मीमाता तुझ्या सासूबाईंना चांगली बुद्धी देवो

    • @pallavisatpute9215
      @pallavisatpute9215 2 ปีที่แล้ว

      Tai mala vaibhav lamxi mate ch vrat karaych ahe pn kahi karan mule mala pooja mandta yet nahi tr mi fakt upwas karu shakte ka

    • @pallavisatpute9215
      @pallavisatpute9215 2 ปีที่แล้ว

      तुला जस मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वैभव लक्ष्मी व्रत करतांना जर फक्त शुक्रवार चे उपवास केले तर चालतील का ग ताई

  • @सदयाकासार
    @सदयाकासार 2 ปีที่แล้ว

    Cooker che kcompany name sanga

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      ताई माझ्याकडे दोन कुकर आहेत एक नाॅनस्टिक आहे तो मॅक्स कंपनीचा आहे आणि दुसरा स्टीलचा आहे तो प्रितम कंपनीचा आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @aishwaryabhosale2146
    @aishwaryabhosale2146 2 ปีที่แล้ว

    Khup chan sangital tai thankyou tai recipe 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ऐश्वर्या ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 2 ปีที่แล้ว

    Hi Sonali tai, Khup Chan margadarshran kele, story ikayla avdel.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sankitamore1310
    @sankitamore1310 2 ปีที่แล้ว

    Hi...di... Nice vlog 😊🙏shri swami samarth 🙏😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे संकिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sakshijoshi973
    @sakshijoshi973 2 ปีที่แล้ว

    Great job Sonali tai tumhi khup chan bolala aahe

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे साक्षी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @meenaxisakunatte931
    @meenaxisakunatte931 2 ปีที่แล้ว

    Khup 👌 👍 kittorani ,sweet aru

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे मिनाक्षी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyankasutar246
    @priyankasutar246 2 ปีที่แล้ว

    Hii.. Kasava cha tadula Roja change Karycha ky? Ani tya cha ky Karycha??

  • @pranalikulkarni8989
    @pranalikulkarni8989 2 ปีที่แล้ว +1

    फार मस्तच विचार आहे मला तुमचं सगळं विचार आवडतात आय लव्ह यू ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे प्रणाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harshanaidu368
    @harshanaidu368 2 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे हर्षा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sushmapatil7868
    @sushmapatil7868 2 ปีที่แล้ว

    Kittola many congratulations.. God bless you beta ashich pragati kar aani mothi ho aaila ashich help kar kamat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुषमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pallavijoshi1865
    @pallavijoshi1865 2 ปีที่แล้ว

    खूपच मोटिवेशनल vlog ..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे पल्लवीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 ปีที่แล้ว +1

    आपलं जे श्रद्धा स्थान आहे तिथे आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      हो ताई अगदी बरोबर खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archanagadge7702
    @archanagadge7702 2 ปีที่แล้ว

    खूप छान मार्गदर्शन किट्टूच अभिनंदन 🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalishinde6316
    @dipalishinde6316 2 ปีที่แล้ว

    Khupch motivated aahet tuze vichar.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @browniestory5972
    @browniestory5972 2 ปีที่แล้ว +1

    Ashich ajun pude ja amcha kayam saport ahe tai 😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @adarshatkae2207
    @adarshatkae2207 2 ปีที่แล้ว

    👌👌👌👌 खूप छान रेसिपी आहे🥰😍😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandhyasonawane5914
    @sandhyasonawane5914 2 ปีที่แล้ว +1

    Vidio खुप्पच छान...आनी तुझ दुख ऐकुन भरुन आले ग ताई...पन जाऊ दे आज तु खुप सुखात आहेस आनी पुढेपन छान सुखच सुख येओ हिच प्रार्थना देवाकडे...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे संध्या ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 2 ปีที่แล้ว +1

    ताई तुमच्या देवघरा कडे बघून खुप प्रसन्न वाट्टे. छान फ्रेश वाटते. आणी सर्व रेसिपी अप्रतिम आहे .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sunitabankar759
    @sunitabankar759 2 ปีที่แล้ว +1

    पहिल्यांदा रेसिपी छान झाली ताई किटूच पाईज बघून खूपच अंनद झाला ताई तू किती छान बोलली अशीच माहिती सांगत जा आग ताई मी तर एवढे कष्ट करते पण खढे येतात काय करावे माझे मिस्टर पण भरपूर काम करतात पण ताई माझी दोन्ही मुल हुशार आहेत शाळेत घर पण मदत करतात ताई तुला बघून खूप आनंद वाटतो

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुनिता ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashwinidahule2310
    @ashwinidahule2310 2 ปีที่แล้ว

    Tai me pn ya situation made ahe but tuja ya gosti sangitlya tya vrun mala khup positivity ali.thank you tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप आभारी आहे अश्वीनीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalhingmire874
    @shitalhingmire874 2 ปีที่แล้ว

    Hiii taiiii...khup chan vatl aajch video bghun....u r my insperssion....n congratulations kitoooo👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @shitalhingmire874
      @shitalhingmire874 2 ปีที่แล้ว

      Nkkich taii😊

  • @Unknown_Recipe
    @Unknown_Recipe 2 ปีที่แล้ว

    ताई तू खूप मस्त व्हिडिओ बनवते मी आत्ताच बघतेय तुझे व्हिडिओ मला खूप आवडले तुझे व्हिडिओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️

  • @sadhanapawar297
    @sadhanapawar297 2 ปีที่แล้ว +1

    Tumche vichar khup strong ahet inspirational ahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे साधना ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonambuddhiwant9227
    @poonambuddhiwant9227 2 ปีที่แล้ว

    Tai recepie khup chan hoti aani kitto che abhinandan tuze vichar khup chan aahet motivation milte tuza videos chi me roz vat pahate. Dhanyavad tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @janvhisalaskar9606
    @janvhisalaskar9606 2 ปีที่แล้ว

    Hi tai ..... Shree Swami samarath 🙏 .....tumche video bagun me maz life routing chlu Kel ahe .....khop shikayla Milat tai tumcha video madun Ty tai .......

  • @a.chavan346
    @a.chavan346 2 ปีที่แล้ว

    खुप छान ताई 🌹🌹🥰👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏

  • @priyankagaddam7934
    @priyankagaddam7934 2 ปีที่แล้ว

    Hi Tai, mi tujya peksha lahan aahe pan mala tu khup inspiring vattes... Mi swami bhaqt aahe ani mala vatta swaminchich iccha aahe ki aapan jodele gelo. Mi pan aayushat hard phase through jat aahe pan swami pathishi aahet kadhi tari sagla changla hoil hech aasha aahe. Shree swami samarth, stay happy always love u😘

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो प्रियंका ताई तुम्ही positive मनाने प्रयत्न करत रहा देव तुम्हाला यश नक्की मिळेल आणि वैभव लक्ष्मी माता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 2 ปีที่แล้ว

    आजची थाळी रेसिपी खुप छान 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @swatitodmal9249
    @swatitodmal9249 2 ปีที่แล้ว

    Tai khup Chan bolala tumhi aaj aaikun ubhari aali.. thank you..aajachi thali khup super..tai me aaj tumhi shikawaleli bhoplyachi bhaji Keli hoti..dal takun..khup awadali sarvana..tumachya sarv recipes khup sopya ani Chan astat me sarv follow karate..kitto ch pit malan mast..yayalach pahije sarv kame mulana..Chan tai..mast..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे स्वाती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @vaishalishinde871
    @vaishalishinde871 2 ปีที่แล้ว

    Meru Shri yantra baddal thod sang na tai kuthe milel te mala aani tyachi Pooja Kashi karaychi roj

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      ताई कोणत्याही भांड्याच्या शॉप मध्ये जिथे मूर्ती मिळते तिथे तुम्हाला मिळून जाईल आणि त्याची स्थापना कशी करायची तर स्वामींचा मी जसा अभिषेक केला आहे तसेच करा यूट्यूब पेमेंट माझा व्हिडिओ आहे त्यामध्ये मी अभिषेक केलेला आहे
      खूप खूप मनापासून आभारी आहे वैशालीताई असेच प्रेम व आशीर्वाद सपोर्ट राहू द्या ताई

  • @tejayagaming
    @tejayagaming 2 ปีที่แล้ว +1

    👌👌 vlogs

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajshritope4099
    @rajshritope4099 2 ปีที่แล้ว

    खूप छान विचार आहे ताई रेसिपी पण छान होती

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे राजश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @archananavle8090
    @archananavle8090 2 ปีที่แล้ว

    Khup sunder vichar ahet tai tuze... Shikanyasarkh ahe khup kahi tuzyakadun... 😊😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे अर्चनाताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @madhurithakur2939
    @madhurithakur2939 2 ปีที่แล้ว

    Tai tuze vlog khup chhan aahet khup kahi shikayla milate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे माधुरी ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 2 ปีที่แล้ว

    व्हिडिओ खुपचं छान असतात तुझे..
    मला खुपचं आवडतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे भारती ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @manishapadgelwar2205
    @manishapadgelwar2205 2 ปีที่แล้ว

    Hii tai all recipy very nice .Tu disate chan ani tuze vicharhi chan ahe . Jewha pasan mi tumache video baghate tevha pasun khupach positive vatayla lagal ..malza pan sadhya toch time chalu ahe ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว +1

      मनिषा ताई वाईट दिवस जास्त काळ राहत नाही तुम्ही positive मनाने प्रयत्न करत रहा वैभव लक्ष्मी माता तुम्हाला नक्की यश देईल असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Bhaveshpadwal-c2d
    @Bhaveshpadwal-c2d 2 ปีที่แล้ว

    Tai tu great ahes Mala tuzyakadun khup shikayla milate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @supriyakhadake8114
    @supriyakhadake8114 2 ปีที่แล้ว

    Wa khup chan vichar sangitle tai thank you

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे सुप्रिया ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @rupalihulawale1545
    @rupalihulawale1545 2 ปีที่แล้ว

    Tumchya sarvach recipe khup chan astat. Great ahat tumhi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे रूपालीताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️🙏

  • @kamlamahajan1410
    @kamlamahajan1410 2 ปีที่แล้ว +1

    Hii tai khub chhan vichaar sangtle mala bhi khub possitive energy dili mi bhi khub Pomblem made aahe kas kay karache aahe tech samjht hi nahi thanks for you ho pan aata vaibhav laxmi mate ja krapa n aata thod s positivity bhetli hai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे कमला ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @padmaja8673
    @padmaja8673 2 ปีที่แล้ว +1

    HI,Sonali Tai, homemade paneer 1 litter Dushanbe kiti paneer yet to dakhaw plz.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      पद्मजा ताई मी एका व्हिडिओमध्ये शेअर केले आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sandeepshikare6714
    @sandeepshikare6714 2 ปีที่แล้ว +1

    नैराश्या मध्ये गेलेल्या ताईला बाहेर काढण्यासाठी खुप मस्त विचार मांडले आहेत छान समजावून सांगत आहात विचार खुप छान आहेत तुमचे देव बाप्पाला सांगणं आहे तुमची खुप प्रगती होओ तुमच्या बरोबर आम्हा सर्व ताईंची होओ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट व आशिर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️