ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आम्ही पण करतो चपातीचे गोड तुकडे असेच पुरन पोळी जर शिल्लक राहिली तरी पण असेच तुकडे करत असतो छान लागतात
हो मॅडम तूम्ही तुमच्या बाबासारख्या आहात बाबा तुमचे स्मार्ट आहेत स्मार्ट बाबाची स्मार्ट मुलगी
हो ताई आम्ही पण खाल्लेला आहे,😋😋 लहानपणी खूप खायचे
सुवर्णा ब्लॉग तुमच्याशी बोलत नाही का
माझी आई पण बनवायची छान लागते
Tai tumhi kharach khup great aahat kiti kalji gheta sglyanchi im rupali fhom sinnar
Mazi aai pan aamhi lahan hoto tevha karaychi khup chhan lagtat 😊
Mavshi Mazi aai pan karte me pan Lahanpani khale aahe maza Maher sabajenager aahe
Recipe sunder 1 da karun baghnar ❤
आमच्या घरात तिखट आवडतात सगळ्या ना
❤❤❤
1st comment ❤ Hii Taiii Big Fan Prashant Jiiiii
Amhi tikat khato
Tai tu kaka chi vadil mahnun kalaji ghete pan sir na 100%
माझी आई बनवायची
Hii tai ❤️
मला पण खूप आवडतात गुळाचे तुकडे हिवाळ्यात भारी असतात हेल्थ ला. टी शर्ट उलटा घातला का तू डिझाईन पुढून पाहिजे होती असे मला वाटते .मग काय माहित
ताई काणाची वापरू नका आता जेवढ ऐकायला येते नंतर तेवढ पण नाही ऐकायला येणार नाही माझ्या आज्जी ला लावले होते तीच आस म्हणनं आहे की मला मशीन लावायच्या आधी चांगले ऐकायला येत होते आता ऐकायला खूप च कमी ऐकायला येत
Asu de g tai....dada ni shirt nahi ghatala tri kahi problem nahi...tyana comfortable vatatay tr konala kay problem asnare😊
माझी पण आजी होती तेव्हा आम्हीपण बनवायचो गोड, तिखट तुकडे खूप छान लागते जुन्या आठवणी जाग्या झाल्या❤❤आणि घोटून पालक पण😋😋😋मी नाशिकची,ओझरकर❤
ताई मला पण रिव्यू सांग मला पण माझ्या आईसाठी घ्यायचा आहे मशीन

Recipe sunder
1 da karun baghnar ❤