नक्कीच भाषेला प्राधान्य दिले आहे पण इंग्रजीला वरचे स्थान आणि स्थानिक भाषेला दुय्यम स्थान दिलेले आहे. आपण आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. हिंदी आणि स्थानिक भाषा हा वाद सोडवता सोडवता इंग्रजी कधी आपल्या डोक्यात जाऊन बसली हे समजलेच नाही. स्थानिक भाषेला प्रथम नंतर हिंदी आणि शेवटी इंग्रजी असा प्राधान्यक्रम असायला हवा. बाकी तुमचे प्रवासाचे चित्रण आणि विश्लेषण सुंदर आहे. धन्यवाद👌👌👍😊
Nice vlog! Great presentation. The quality of your vlogs reflects the passion you have for vlogging. Keep up the good work! Greetings from Plano, Texas, United States.
दादा , तुम्ही ट्रेन ची journey खूप छान सांगता .... प्रत्येक ट्रेन चे details एकदम सुंदर रित्या मांडता... पण एकच request आहे... काळजी वाटते म्हणून बोलते... प्लीज तुम्ही ट्रेनच्या दरवाजाच्या इथे बसू नका... ते खूप risky आहे... तसेच लोक त्याच जागेने ये जा करतात.... वॉशरूम मधून येऊन तिथून च जातात.... So skin problem होण्याची शक्यता असते... I hope तुम्ही समजू शकाल... दुसरे म्हणजे ट्रेन थांबल्यावर गाडीतून स्टेशन नसताना उतरू नका.... ते ही खूप risky आहे.... प्लीज request आहे 🙏🙏🙏काळजी घ्या.... -तुमची छोटी बहीण 😊
Thank you for sharing Matsyagandha Have travelled a lot in this train from LTT / Thane to Murdeshwar, Bhataksl and Mangalore. Matsyagandha is Heartiline of Konkan Railway
तुमचा ब्लॉग खूप चांगला होता, तुम्ही त्यात खूप मेहनत घेतली आहे, मी तुमच्या अपलोड केलेल्या व्हिडिओंचा नियमित दर्शक आहे, त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे, तुमचे सबस्क्राइबर्स वाढावेत, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे अशी माझी इच्छा आणि प्रार्थना आहे. .
मत्स्यगंधा एक्सप्रेस केरळ चा तिरुवनंतपुरम विभाग मधी आधारित आहे. म्हणजे मत्स्यगंधा एक्सप्रेस केरळ चा आहे आनी मत्स्यगंधा एक्सप्रेस चा रेक शेअरिंग तिरुवनंतपुरम - मंगलोर express शोबत hotho
मी तमिळनाडू मध्ये राहतो तर तमिळनाडू मधले विविध ठिकाणे आपण आपल्या vlog मधून प्रेक्षकांना दाखवावीत. हि विनंती आहे. तमिळनाडू मध्ये मदुराई चे मीनाक्षी मंदिर पूर्ण भारतात नव्हे तर जगप्रसिद्ध आहे. मी त्या ठिकाणी दोन वेळा भेट देऊन दर्शन घेतले आहे. त्याचप्रमाणे कोडाईकॅनेल हे थंड हवेचे ठिकाण असून तिथे विविध प्रकारचे view points आहेत आणि हे दिंडीगुल जिल्ह्यात येते जेथे मी राहतो. इथे देखील मी भेट दिली आहे. तिथला आजूबाजूचा परिसर निसर्ग सौन्दर्याने नटलेला आहे. पलनी चे मुरुगन (कार्तिक) मंदिर देखील सुप्रसिद्ध आहे आणि हे ही दिंडीगुल जिल्ह्यात येते. उटी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून नॅरो गेज च्या रेल्वेने निसर्गाचा आपल्याला मनमुराद आनंद लुटता येतो, तेथे चहाचे मळे आहेत आणि तेथेदेखील विविध प्रकारचे View Points आहेत. सेलम जिल्ह्यात १४६ फूट उंच मुरुगन (कार्तिक) चा पुतळा आहे. तंजावरचे बृहदीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आणि जिंजीचा किल्ला मराठयांचे एकेकाळी किल्ला होता. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले येथे वास्तव्यास होते. केरळमध्ये पदम्मनाभ मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे केरळ मधील बहुतेक रेल्वे स्थानके निसर्गाने नटलेली आहेत उदा. Muthalmada, meluttara, cherakudi इत्यादी यांचे आपण चित्रण करावे. केरळमध्ये मुन्नार हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आणि चहाचे मळे आहेत. वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणांना जरूर भेट द्या आणि त्यांचे चित्रण करून आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. धन्यवाद👌💐😊
खूपच छान विडीयो आहे मी पण मडगाव वरून मॅंगलोर ला याच ट्रेन ने ए जा करतो मत्स्यगंधा मॅंगलोर ते मडगाव दरम्यान प्रत्येक स्टेशन वर थांबते मडगाव ते लोकमान्य टिळक ठराविक च स्टेशन वर थांबते.
मी परवाच आलो ह्या ट्रेन ने कुडाळ ते ठाणे. मस्त AC ३ Tier च तिकीट होते कुडाळ चढल्या चढल्या झोपलो मस्त. आणि जेव्हा डोळा उघडला तेव्हा दिवा पास करत होती ट्रेन. मस्त झोप लागली.
wah bhaai 😂wah😂 andu kundu thand paane e😁🤭 karnatka, goa, keral, chennai, andhra, aani mullund.. Enjoy jara vdos share kara.. thumcja vdo always ek number👌 and the way of presentations wah bai wah.. sooper.👋
Super mastach nice place manglore te bhaji la bhava goli bhaje boltat mast lagte test 😍😍 ajun Chan video vlog banvat rha bhava tuje vlog baghya Chan vat tu je sangto solution good 👍 job bhva mazh gav pan manglore ch ahe mala khoup avdt kokkanatun train ne khas pravas karayla
मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वेच्या रुपयांच्या बाजूला पडलेला घाण कचरा दाखविला तो काही आपोआप आला नाही.तो प्रवाशांनीच फेकलेला आहे.प्रवाशांनी स्वतःच स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे.
Matsyagandha SF the Emotion of Konkan ♥️
Love from Kundapura (Karnataka)💛❤️
Wow Thanks 👍👍
नक्कीच भाषेला प्राधान्य दिले आहे पण इंग्रजीला वरचे स्थान आणि स्थानिक भाषेला दुय्यम स्थान दिलेले आहे. आपण आपल्या भाषेला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. हिंदी आणि स्थानिक भाषा हा वाद सोडवता सोडवता इंग्रजी कधी आपल्या डोक्यात जाऊन बसली हे समजलेच नाही. स्थानिक भाषेला प्रथम नंतर हिंदी आणि शेवटी इंग्रजी असा प्राधान्यक्रम असायला हवा. बाकी तुमचे प्रवासाचे चित्रण आणि विश्लेषण सुंदर आहे. धन्यवाद👌👌👍😊
At least tyani mentioned tari kele pan aaple CR and KR marathi che namonishan suddha nahi thevat
Video Khup Chaan zala. Asach ekda Netravathi Express la pan explore kar Mumbai te Kerala paryant.
13:07
आदर आहे तुझा दादा 🚩🙏
जय शिवराय
जय महाराष्ट्र
जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे
Nice vlog! Great presentation. The quality of your vlogs reflects the passion you have for vlogging. Keep up the good work! Greetings from Plano, Texas, United States.
तुझे विडिओ फार सुंदर, माहिती पण सुंदर बोलण्याची ट्रिक अप्रतिम 👍🏻
Thanks For Watching Sir 😊🙂
खुप sundar majya आली मी तुझे व्हीडीओ नेहमी बघतंय नाद खुळा
खूपच छान झाला हा ब्लॉग 1नंबर मित्रा. 👌👌👌👌
My native is Kumta. Thanks! for showing my native place. I am now settled in United States.
भावा कूठली कन्नड भाषा बोलतोस.मला कन्नड समजते.पण तूझ एक शब्द नाही समजलं.
Kannada भाषा बोलायचा प्रयत्न केलाय... शब्द जोडून जोडून बोललो... कारवारच्या नंतर Kanaada भाषा बोललो.... आधीच्या तमिळ भाषा बोललो
आवाज छान आहे भाऊ तुमचा ...
वैभव चिकटे
अमरावतीकर विदर्भ ❤❤❤
दादा , तुम्ही ट्रेन ची journey खूप छान सांगता .... प्रत्येक ट्रेन चे details एकदम सुंदर रित्या मांडता... पण एकच request आहे... काळजी वाटते म्हणून बोलते... प्लीज तुम्ही ट्रेनच्या दरवाजाच्या इथे बसू नका... ते खूप risky आहे... तसेच लोक त्याच जागेने ये जा करतात.... वॉशरूम मधून येऊन तिथून च जातात.... So skin problem होण्याची शक्यता असते... I hope तुम्ही समजू शकाल... दुसरे म्हणजे ट्रेन थांबल्यावर गाडीतून स्टेशन नसताना उतरू नका.... ते ही खूप risky आहे.... प्लीज request आहे 🙏🙏🙏काळजी घ्या....
-तुमची छोटी बहीण 😊
छान बोलतोस मित्रा. Keep it up
माझी आवडती ट्रेन मत्स्यागन्धा एक्सप्रेस आणी आवडत स्टेशन लोकमान्य टिळक टर्मिनस् खूप मस्त वाटलं व्हिडीओ बघून आठवणी जाग्या झाल्या. भावा 👍
Dhanyawad Bhawa ❤️❤️
Thank you for sharing Matsyagandha Have travelled a lot in this train from LTT / Thane to Murdeshwar, Bhataksl and Mangalore. Matsyagandha is Heartiline of Konkan Railway
Yes
तुमचा ब्लॉग खूप चांगला होता, तुम्ही त्यात खूप मेहनत घेतली आहे, मी तुमच्या अपलोड केलेल्या व्हिडिओंचा नियमित दर्शक आहे, त्यात दिवसेंदिवस सुधारणा होत आहे, तुमचे सबस्क्राइबर्स वाढावेत, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे अशी माझी इच्छा आणि प्रार्थना आहे. .
Menon Saheb tumche Marathi khup changle ahe,nakki Tumhi cha post keli ahe na?😊 Tumhi Born Bottom maharastra le ka?
Yes, I am born and brought up in thane, I can speak and write marathi, , thanks for your appreciation.
Dhanyawad Sir... tumche aashirwad asech kayam asu de
@@menonmurlidhar1 khup chan sir
वा दादा एक नंबर विडिओ ... .मस्त विडिओ दादा .. तुझे विडिओ दादा मि आवर्जून बघतो.. आणि तुज्या विडिओ चि वाट बघत असतो.. मस्त विडिओ दादा .. सुपर विडिओ 👌👌👌👌👌
Maharashtra, Goa, Karnataka's Pride
Matsyagandha Superfast Express ❤️❤️🔥🔥🔥🔥🔥🔥Jabardast Naadkhula Vlog bhau
Dhanyawad Bhau
भाऊ छान viog बनवला.मी अमरावती विदर्भ छा
एकदम नादकुला मित्रा 👌🏿
Very nice ur travelling vedio I'm very happy karnataka side I never gone nice place
मत्स्यगंधा एक्सप्रेस केरळ चा तिरुवनंतपुरम विभाग मधी आधारित आहे. म्हणजे मत्स्यगंधा एक्सप्रेस केरळ चा आहे आनी मत्स्यगंधा एक्सप्रेस चा रेक शेअरिंग तिरुवनंतपुरम - मंगलोर express शोबत hotho
Hoy agdi barobr
@@govindmanjarekar8243 what?
@@akhilesh.chandran Matsyagandha Express rake share krte Mangalore Thiruvananthapuram Express sobat
@@govindmanjarekar8243 I know sobat
25:08 Washroom madun Karnataka walyna सलामी देणारा पहिला तूच असशील😂😂😅
😂😂😁😁
Mast vedio
Nad khula❤️
well done vlogs mdhe ata khup maja yet ahe keep it up 😀👍
Dhanyawad Bhawa Naadkhula ❤️
Video chan aahe👌👌
Thank you 😊
मी तमिळनाडू मध्ये राहतो तर तमिळनाडू मधले विविध ठिकाणे आपण आपल्या vlog मधून प्रेक्षकांना दाखवावीत. हि विनंती आहे. तमिळनाडू मध्ये मदुराई चे मीनाक्षी मंदिर पूर्ण भारतात नव्हे तर जगप्रसिद्ध आहे. मी त्या ठिकाणी दोन वेळा भेट देऊन दर्शन घेतले आहे. त्याचप्रमाणे कोडाईकॅनेल हे थंड हवेचे ठिकाण असून तिथे विविध प्रकारचे view points आहेत आणि हे दिंडीगुल जिल्ह्यात येते जेथे मी राहतो. इथे देखील मी भेट दिली आहे. तिथला आजूबाजूचा परिसर निसर्ग सौन्दर्याने नटलेला आहे. पलनी चे मुरुगन (कार्तिक) मंदिर देखील सुप्रसिद्ध आहे आणि हे ही दिंडीगुल जिल्ह्यात येते. उटी प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून नॅरो गेज च्या रेल्वेने निसर्गाचा आपल्याला मनमुराद आनंद लुटता येतो, तेथे चहाचे मळे आहेत आणि तेथेदेखील विविध प्रकारचे View Points आहेत. सेलम जिल्ह्यात १४६ फूट उंच मुरुगन (कार्तिक) चा पुतळा आहे. तंजावरचे बृहदीश्वर मंदिर प्रसिद्ध आहे आणि जिंजीचा किल्ला मराठयांचे एकेकाळी किल्ला होता. शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले येथे वास्तव्यास होते.
केरळमध्ये पदम्मनाभ मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे केरळ मधील बहुतेक रेल्वे स्थानके निसर्गाने नटलेली आहेत उदा. Muthalmada, meluttara, cherakudi इत्यादी यांचे आपण चित्रण करावे. केरळमध्ये मुन्नार हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आणि चहाचे मळे आहेत. वेळ मिळेल तेव्हा या ठिकाणांना जरूर भेट द्या आणि त्यांचे चित्रण करून आपल्या प्रेक्षकांना माहिती द्या. धन्यवाद👌💐😊
Ho nakki bhet denar pan aadhi aapla Maharashtra mag dusri kade
My marathi is improving after watching your vlogs. Naad Kula!😀
भावा व्हिडिओ चांगले बनवतो दादा तू
Nice video Beautiful Photography.Best wishes & goodluck
Superb vedio
भावा व्हिडीओ छान बनवता मला खूप आवडतात ❤
Sleeper made travel kelayas ke General made,btw were mast video ❤️
अप्रतिम सुंदर दाखवलंस
Big fan of you from Kumta. Kumta is my hometown. Nice to see my hometown Kumta in your video.
Ya thanks for your good feedback 😊
Mazha gaav aahe mangalore
Great 👍 Lavkarch Madgaon to Manglore Central Vande Bharat suru honar aahe
@@Bhushan_The_Explorer waah masta
जिते माझा गाव आहे. जिते रेल्वे स्टेशन t.s.s. traction sub stetion मध्ये मी काम करतो ... संध्याकाळी 5 वाजता जातो गाडी ... खूप छान भावा....
Wow Sundar 😍
Nice Video😊😊😊
Khup Chan vlog! ❤️ My Home Town Udupi!
Wow 😳
I am Also from ಉಡುಪಿ
अप्रतिम जंक्शन दाखवलेस मी तीकडे कधी गेलोच नाही
मित्रा सुंदर विडिओ दाखवलास 👍🏻. पण लोकमान्य टिळक टर्मिन्स इथून निघणारी गाडी नेत्रावती एक्सप्रेस ही जास्त किलोमीटर धावणारी गाडी आहे..
Ho till Thiruvananthapuram...pan LTT to Manglore Central hi ekch gadi aahe
पण ह्या व्हिडीओ मध्ये जास्त किलोमीटर धावणारी गाडीचा विषय आहे..
1 no bhava gan ani video
Ek number video 👍
Netravati express cha kudal cha time kay ahe minss mumbaila jatana cha ?
Tkss bhava karwar stn dakhavalas...me pan karwar cha ahe bhava...tkssss
Karwar la kuthe ..mi pan Karwar cha ahe
खूपच छान विडीयो आहे मी पण मडगाव वरून मॅंगलोर ला याच ट्रेन ने ए जा करतो मत्स्यगंधा
मॅंगलोर ते मडगाव दरम्यान प्रत्येक स्टेशन वर थांबते
मडगाव ते लोकमान्य टिळक ठराविक च स्टेशन वर
थांबते.
शिरोड्या तील चांगले देवस्थान वेतोबा मंदिर शूट करा
खूप छान सुंदर मस्त भूषण 👍👌🔥❤️💖💕😍
Dhanyawad Sir
Mastach nad khulaaaa 👌👌👌👍
खूपच छान ❤
Tumchya barobar ekda pravaas karayacha aahe, maza kharch mi karen, don't worry.
Karnataka division madhye double tracks ahet ka loop lines⚡?
Loop Line
Make a vlog on Kochuveli Garib Rath from LTT to Ernakulam
Super vlog bhau❤️
Dhanyawad Bhai ❤️
Gavde prytan👍jay maharashtra 🚩🙏
2 viewer bhava❤
Bhau Video Khup Chan Hota,
Parat Mumbai La Train Ni Alas Ka Bhau.
Second class (general dabba) madhe hya train la gardi naste ka? Panvel warun baslo tr jaga bhetal ka manglore paryanta ?
Ha aaramat
@@Bhushan_The_Explorer ok. Dhanyawaad Bhau😁
You sing very well!
Jasa tyani tyanchi bhasah japli aahe , tasach Marathi lokani aapli bhasha japli pahijet. Sadhya Marathi loka khupch jasta Hindi bhasha vaaprat aahet aani Marathi bhasha jithe nasel tithe maagani keli pahije,
मी परवाच आलो ह्या ट्रेन ने कुडाळ ते ठाणे. मस्त AC ३ Tier च तिकीट होते कुडाळ चढल्या चढल्या झोपलो मस्त. आणि जेव्हा डोळा उघडला तेव्हा दिवा पास करत होती ट्रेन. मस्त झोप लागली.
Mast train ahe
Lovely vlog but Ratnagiri station nahi Dakhavlas.
Zoplelo ☺️☺️
@@Bhushan_The_Explorer Solid yaar ok
Lay Bhari👌👌
मस्त video
बेळगांव ते मंगळूर (व्हाया शिर्सी) बस नी जाऊन बघा तिकडचा घाट घाटावरच्या टर्निंग, तिकडची हिरवळ बघून मन प्रसन्न होऊन जाईल
Wah Bhae Waah
Dada diva Sawantwadi juranel dabe asatat ka
wah bhaai 😂wah😂
andu kundu thand paane e😁🤭
karnatka, goa, keral, chennai, andhra, aani mullund.. Enjoy jara vdos share kara.. thumcja vdo always ek number👌
and the way of presentations wah bai wah.. sooper.👋
😂😂 naadkhula yepotu
Super mastach nice place manglore te bhaji la bhava goli bhaje boltat mast lagte test 😍😍 ajun Chan video vlog banvat rha bhava tuje vlog baghya Chan vat tu je sangto solution good 👍 job bhva mazh gav pan manglore ch ahe mala khoup avdt kokkanatun train ne khas pravas karayla
Ha right goli bhaji mala naavch aathvat navte pn tumhi aathavn karun dili... taste chan hoti pan thand hoti
जय शिवराय दादा
Virar la ye dada jivdani temple la
Amcha nav ghetala ny Umesh travels pen Rode
Me trip LA gelelo ya train ni Murdeshwar la
Mast video
Bhava Netravati ne Travel kar Last Stop paryant
म्हैसूर भजी
Hello Maharashtra Janata ke liye aap Udhar journey Kiya aapka dhanyvad
मुंबई ते ठाणे दरम्यान रेल्वेच्या रुपयांच्या बाजूला पडलेला घाण कचरा दाखविला तो काही आपोआप आला नाही.तो प्रवाशांनीच फेकलेला आहे.प्रवाशांनी स्वतःच स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे.
खूप सुंदर 👌
Majhe gaav karwar❤❤❤you r welcome in karnataka 🙏🙏🙏🥳
Thank You.... Karwar la kuthe
@@Bhushan_The_Explorer Sadashivgad
Mi pan Karwar cha ahe
Kolhapurla aleelas. Tevha pan aka nahis
खुप छान👌🏻👌🏻
मस्त गावडे
भारी vlog ❤️ ❤️❤️
Dhanyawad Sir 😊
नादखुळा 😀
Pls try Honnavara
What u eat in morning it's called goli baje in Mangalore it's an emotion in Mangalore
Bhai tujhi video madhe janral nolej deyachi आयडिया khup changli ahe ki pi tap 👍
Dhanyawad Bhai ❤️👍
जास्तीत जास्त बाहेरच दाखव रे भावा ...बाकी व्हिडिओ 1 नंबर
मस्त
Mast aahe
लय भारी
01153 ganpati sepcial train Thane Varun kiti no Varun sute
Superb share
Awesome 💯
Nikhlya Bhai ❤️
@@Bhushan_The_Explorer
Pan comments sumlya ne keli ahe me Sumit boltoy
@@nikhlyasumlya_nh66_buses are ha sumlya
ಕುಮಟಾ कूमटा आमचे मूळ गाव ❤️
Mast bloc aahe❤❤
Dhanyawad Bhai ❤️
Dudhsagar waterfall cover up kara
Bhai 44 mins video kon baghnar rao
I travel Honnvar to LTT ❤❤
22.19 bhau goli bhaji mantat karnataka madhe