ईशा आणि समीर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 มี.ค. 2023
- Click here to subscribe to Sony Marathi: www.youtube.accom/channel/UC1...
About The Show:
---------------------------
The best performing show is back with its new season. The best comedy talent of Maharashtra will perform hilarious skits and will compete against each other to win the season title. The performers will be judged by veteran actors like Prasad Oak and Saee Tamhankar.
/ sonymarathi
/ sonymarathi
/ sonymarathitv
#maharashtrachihasyajatra
#comedysony
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा
#sonymarathi
ईशा आणि समीर | महाराष्ट्राची हास्यजत्रा | Performance - บันเทิง
इशा डे ऑफिसर छान शोभते.. तिचे इंग्लिश पण मस्त आहे.. इम्प्रेसिव
यातील प्रत्येक कलाकार पूर्णपणे सक्षम आहेत याना वेग-वेगळे तोलू नका
प्राजू चा वावर खूप छान.... अगदी आमच्या दीप्ती ची हुबेहूब प्रतिकृती
Rasika's smile 😍😍😍
ईशाने जागा भरून काढली...खूप चांगली भूमिका बजावली
Isha is equally competent actress. A good find by the director.
😊औ
S
Handu was best!!.. I have seen it multiple times because of Handu. No doubt ,Isha is excellent.
Plz tell me handus real name😂
Isha is wonderful actor ✨🔥
प्रियंका च कौतुक नाही केलं तिची हांडू छान केली होती
विशाखा मॅम आणि इशा मॅम यांची तुलना होऊ शकत नाही. करूही नये. कारण दोघींची स्टाईल, Attitude पूर्णतः वेगळे आहेत. ईशा मॅम नी देखील ही भूमिका अप्रतिम साकारली आहे. विशाखा मॅम च्या नंतर त्यांची Replacement म्हणून ईशा डे मॅम यांची निवड अगदी अचूक आहे.
खुप चुकिचे बोलत आहात
नेहमी हास्यजत्रा पाहणार्या व्यक्तींना सूध्धा हा भाग आजिबात आवडला नाही.
सहपरिवार पाहण्यासाठी हास्यजत्रा मंच पूढे जाऊन राहील का नाही अशी शंका तयार होणं साहजिक आहे.
ईशाजींनी खूप छान काम केलं. समीर दादांनी ऑफिसमध्ये कपडे बदलली तो सिन सहपरिवारास पाहण्यायोग्य न्हवता.
समिरदादांनी काळजी घ्यावी अस म्हणण्यापेक्षा मोटे,गोस्वामींनी ही काळजी घ्यावी असं आम्ही नक्की म्हणेन.
समीर दादांचा अभिनय आम्हाला खूप आवडतो पण, पण सहपरिवार लोकांनी हास्यजत्रा पाहतांना संकोचू नये याची त्यांनी काळजी घ्यावी, आणि ते नक्की घेतील अशी आम्ही आशा बाळगतो .
हास्यजत्रेवर खूप मनापासून प्रेम आहे म्हणून हे लिहिलं .
हास्यजत्रेच्या संपूर्ण टिमला खूप सार्या शुभेच्छा. 🙏🌹
Fakta tula awadla nai baki che comments wach jara
Boss cha skit madhli Priyanka khup badhiya actor ahe ....ticha mdhe onkar bhojanr sarke variation potential ahe ..MHJ team tila jast chance dya ....tila imp role dya ....khup takdichi actor ahe ti.....❤❤❤
😂😂😂😂iasha mam great 😂😂
Sameer tar aahech pan isha tu pan top top👌👌
जगातील सर्व पुरुषात ओसाड चेहेरा समीर चौगुले,,,,,,कवट्या महंकाल ,हाड सळसळता त कवठी ची किळस येते पाहून ,एकाच्या उलट्या झाल्या पाहून
In front of these legendary actor prajkata is looking like a first time performer. Untrained actor
Dada god level actor & comedyan 😂
Isha Dey well done
10/10 to Isha for this performance...#WellDone 👌
Yeh
Noooo....She was just screaming
पांचट पणाचा अतिरेक आहे. स्टेजवर कपडे बदलण्याचे माकडचाळे करायची गरज नाही.
जबरदस्त ईशा मॅडम 🤩👌
ईशा डे ग्रेट ...... बाकी एपिसोड निराश करणारा ....
Isha chya hand madhe skit start zala tya pasun ek watch dakhavali hoti aani achanak ti watch gayab zali 11:00 min madhe
Good observation. Shot retake मध्ये काढून ठेवलं असेल.
Hand madhe kay? Hatamadhye
@@amolmhatre1 swatala hand manjhe Kay te samjhal na
@@pinkymasne swata nahi
Swataha
Hehe!! Good observation!! Te watch performance madhe tutla ani padla ani performance tasach continue kela tyamule te pudhe disat naiye 😄
😂 खरोखरच भयंकर episode
Sameer Da is Superb Actor.👌👍
Well done all team 🙏
विशाखा ची जागा कोणीही घेऊ शकत नाही.. बेस्ट एक्टर
ईशा ठीक आहे पण विशाखा काही तरी वेगळीच होती🥺🥺🥺😧😧
Isha acting👌👌
ईशा....
जब्बरदस्त यार
Esha is fantastic actor
3:30 perfect Isha 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
I like Priyanka.. Brave girl.
Isha madam mast kadak
Isha is superrrb.
समीर दादा प्राजुला सोबत घेऊन तिला काही वेळा साठी का होईन चूप केल त्या साठी धन्यवाद नाही तर पच पच बोलतच असते वा दादा वा थू
Khatarnak aahes tu sameer 🤣🤣🤣. ,. Prajakta acting chan aahe tu skit karat jaa ❤️
आदरणीय समीर सर चैतन्य म्हणजे काय याचे उत्तर म्हणजेच आपण!
Prajakta Mali khupch beautiful 💚😉🥳😻her outfit 🥰
Sameer chaughule epic entry😂
खरंतर समीर चौघुले यांचं ऑफिस स्कीट नेहमीच उत्तम असतं. विशाखा सुभेदार असताना निखळ विनोद होता. आता सुरूवातीला समीर चौघुले यांनी आचरटपणाचा कळस गाठला आहे. लेखकाने जाणीवपूर्वक असला वाह्यातपणा केला आहे. इशा डे यांचा अभिनय मस्त आहे.
समीरचे ओंगळवाणे आणि किळसवाणे वावरणे कधी थांबणार? उबग आणणारे आहे.
इशा आणि हांडू दोघीही छान दिसतात.समीर खूपच लाऊड वाटतोय ह्या एपिसोडमध्ये.
समीर चो गुले चे दैव फार चांगल आ हे तिच्या न न्तर हि भेट ली
Isha mast grow hotiy vishakha chi Kami nahi bhasat
जरा पण हसू नाही आल. विशाखा आणि समीर च best होते .. ♥️
Item sobat kami bol jara, 😅
Jauya gappanchya gava madhe pan Isha la ch ghya
प्राजु ला सगळा एपिसोट माहित असतो उगाच नाटक करते प्राजु रिअल नाही वाटलं एपिसोट
खूपच छान
समीरचा सगळ्यात घाण परफॉर्मन्स वाटला
विशाखा मॅडम पाहिजे
Tumhla moh hoil 😂😂😂
My all time fav sir comdey.........
Isha chan karte skit ticha omkar sameer sobat ch rap cocktail ch skit chan hot mast kel tine
पहिली प्रतिक्रिया 😅
Itka fukat baslela tu?
She did great job but I am missing Vishakha tai
Missing vishakha here
इशताई wonderful act
लाजा सोडल्या आहे या लोकांनी😅😅😅
Be true ,to your work, to your word and to your friend.
Growing Priyanka aawate (Handu) is werry well✨
समीर चौघुले 😜😜😜😜😜
Sameer over acting kartat aata tyana pahane unbearable hote
Ishane vishakachi jaga bharun kadhali ase watate best janawat nahi Vishakatai nahi te Taila Malika v cenemasathi best wishes
विशाखा मॅडम ला बोलवा .. महाराष्ट्र नसेल तर हास्य जत्रा नाव शिभेल का
प्रियदर्शिनी सुंदर अभिनय 👌👌👌
प्राजक्ता सुंदर ड्रेस
Vishakha mam please come back .
Samir da full rada
Isha is best actor 👏
Khup bhari
गलीछ....
Office cha Vikas😎😎😎
Vishakamam is the best
Pls coming back Vishakha mam
Please improving your English then vishakha will coming
@@shireeshmore2474 thank you sir for guidance
Hare Krishna
Isha day best a Vishakha peksha
Sameer da is best
I miss vishakha subhedar
MLA khup aadat ya mam
Please Isha nako na...plz in every episode... Plz.... ZvxXxxZczx
महाराष्ट्राची हस्या जत्रा म्हणजेच हास्याचा बूस्टर डोस. खूपच हसवता राव तुम्ही सगळे 😀😀
handu handu 😅😅
समीर एकदम माकड चाळे
हा रोल विशाखा चा
विशाखा मॅडम आणि ओमकार परत आले पाहिजे या शो मध्ये 🤩😍
Vishakha shivay shobhtay ka re....vichar kara
Handu sathi no kaments 😭😭
8:43 opp😅😅😅
Bhau kadam and sameer Chaugule
स्वागत नेहमी जंगली रमी च करणार का
प्राजक्ताकडून सईने हे तरी शिकावे.
Comedy chya navakhali ashlilta
Prajakta ची overacting 😭😭😭
Jara atirek zala...subtle comedy is expected from a talented people like you
Episode number ?
Prajakta skit madhe mhatlyawar skit cha Ranbajar honarach.
Abe nave episode tala na be ka bar parat parat tech tech takat a 😢
Superb Sameer dada
समीर जे करतोय त्यात काय superb वाटते दादा तुम्हाला?
Je karato sameer writer, actor, comedy he superb nahi ka. बोलण सोप आहे पण करण कठीण आहे.
@@pritammore5723 अहो विनोद करा ऑफिस मध्ये कोणी परकर घालून येतात का? बोलण्यातून , हावभावातून विनोद घडला पाहिजे, त्यातून ही तुम्हाला आवडले असेल तर आमची काही हरकत नाही, आपण आनंद घ्या.
समीर सर्व करतो कॉमेडी सोडून आणि हे आमचे मत आहे आपण आनंद घ्या.
Akshada