too excellent skit, pleasure to see shri goswamiji खरच, mhj नकळत हास्याचे कारंजे उधळत mhj समाजात एक पॉझिटिवीटि निर्माण करते. i am mad fan of mhj, everyday enjoing a precious tonic of mhjs laughters... मला mhj चे विषय फारच भावतात, स्वतःवर विनोद करणे हा सर्वश्रेष्ठ विनोद.. समीरदा, नमा, गौरव.. मेघना, रसिका, प्रिया प्राजक्ता, सई, प्रसाद यंग ब्रिगेड, म्युझिकल्स् सर्वच अतरंग कलाकारच... आजच्या स्किटमधला विराज अफलातून... तस पहाता बने, दत्तू पण नेहमीच छान छा जातात... तर हा गुणी कारेक्रम चिरायू होवो long live mhj
खूपच आवडला हा एपिसोड❤सचिन गोस्वामी सरांना मामनजींचा आवाज काढतात प्रत्यक्ष बघून व ऐकून खूपच छान वाटले, हास्यजत्रेची संपूर्ण टीम खूपच भारी आहे, देव त्यांना व सर्वांना कायम हसत खेळत, आनंदात, ऐश्वर्यात, भरभराटीत ठेवो, सर्वांना उदंड आयुआरोग्य लाभो , सर्वांचे संसार सुखाचे होवोत हीच गणपती बाप्पाला व सध्या सुरू झालेल्या नवरात्रीच्या पवित्र अशा मंगलमय वातावरणात आई जगदंबामातेला मनापासून प्रार्थना!🙏🙏🙏
भारदस्त व्यक्तिमत्त्व, सखोल आवाज आणि ॲक्टिंगमधला बाप माणूस काय असतो ते सचिन गोस्वामी सरांनी आज दाखवून दिल. सर, MHJ प्रेक्षकांतर्फे तुम्हाला मानाचा मुजरा... 🙏🙏
मुझे मराठी बिलकुल समझ में नहीं आती पर समीर चोघले जैसे महान।अभिनेता को इतने सारे एक्सप्रेशन बढ़िया टाइमिंग से देखता हूं तो बहुत आनंद आता है। तमिल भाषा में भी पहले ऐसे हरफनमौला कलाकार थे पर आज मराठी के टीवी पर ही पूरा डोस उपलब्ध हो गया है इन जैसे महान कलाकारों से। गोस्वामी का किरदार निभने वाले भी सशक्त अभिनेता है यह भी दिखता है।
अतिशय सुंदर छान प्रहसन सचिन सर धन्यवाद आपण आलात आणि सर्व जिंकल सर आपणास एक नम्र विनंती आहे नवीन सीरीज मधे काही वाक्य असे आले की ते कुटुंबासोबत नाही बघु शकत जसे (आई वडील खेळले मग आपला जन्म झाला ) तेव्हढे टाळावे 🙏
@@shivamdhanetravel ooh sorry bhau mi gujrati aahe pan marathi sikhtoy fakt yaa show saathi tarr mala aykela kaahi chuk jhaali asel....😅😅 Mi laksh deun eknaar pudchya vedi.🤘
Super duper best episode..superb fantastic 👌👌👌👌👌👌👌👌👌👌everyone ...and cherry on the cake GOSWAMI SIR.... Hats off....love you allllll ... participants ...tumchya sarkhe koniiich nahiii...you allll...👍👍👍👍👍
The kind of easiness sachin goswami sir had on his face and the kind of frustrating expressions sameer sir had on his face was totally out of this world. Simply brilliant. Want to watch this kind of performances for many years to come. May god bless all these actors with good health and prosperity.
This is by far the best episode in the current season. Thanks to Sachin Goswami and the entire cast for delivering an absolutely side-splitting performance. The cold stares from Sachin Goswami directed toward Viraj Jagtap were extraordinary. If looks could kill........
MHJ हा आत्मक्लेशा वर आधारित प्रहसनावर सर्वात जास्त हशा मिळविणाऱा कार्यक्रम आहे. गौरव मोरे ने तर चारचाँद लावलेच आहेत पण समीर ने कहर केला या प्रहसनात ग्रेट समीर आणि गोस्वामी सर ३५ मिनिटाची एक एकांकिकाच सादर झाली या प्रहसनात 🤘
Goswami sir, तुम्हीं पड़दयामागेच छान काम करता.... उगाच एक्ट ची वाट लावलीत. तुमच्या पेक्षा बर त्या विराज ने हसवल!! boss च्या जोक ला बळच हसाव लागत हे यातुन समजल😂😂😂😂😂
स्वतःचा अपमान करून विनोद तयार करणे यासाठी खूप मोठं मन असावं लागतं आणि ते फक्त आणि फक्त समीर चौगुलेच करू शकतो आणि या व्यक्तीमुळेच स्कीट बाकी सर्वांचे परफॉर्मन्स खुलून उठतात... लव यू समीर दा...❤❤❤
Great ..Sachin Goswami sir acting baghun Mausam madhil Sanjeev Kumarcha role athavla. Sir tumchi acting mhanje Sanjeev Kumar....Kai ease hota...Kai katari , Kai comedy wow Treat to watch. ❤ MHJ I missed Filtar padyacha bacchhon Gaurav More too.
Sachin sir, jar tumhi comments read krt asal tr ek request hoti, ki jr Prasaad oak dada available nstil tr please Siddarth jadhav la kripya judge mnun gheu nka to ek spoiler ahe, vatlyas tyacha evji kanala pn ghya.... Nice performance sir.. Lovely reactions sameer dada..
too excellent skit,
pleasure to see shri goswamiji
खरच, mhj नकळत
हास्याचे कारंजे उधळत
mhj समाजात एक
पॉझिटिवीटि निर्माण करते.
i am mad fan of mhj,
everyday enjoing a
precious tonic
of mhjs laughters...
मला mhj चे विषय फारच
भावतात, स्वतःवर विनोद
करणे हा सर्वश्रेष्ठ विनोद..
समीरदा, नमा, गौरव..
मेघना, रसिका, प्रिया
प्राजक्ता, सई, प्रसाद
यंग ब्रिगेड, म्युझिकल्स्
सर्वच अतरंग कलाकारच...
आजच्या स्किटमधला विराज
अफलातून...
तस पहाता बने, दत्तू पण
नेहमीच छान छा जातात...
तर हा गुणी कारेक्रम
चिरायू होवो
long live mhj
Plz l
😊😊wlwlwwwllĺ.
खूपच आवडला हा एपिसोड❤सचिन गोस्वामी सरांना मामनजींचा आवाज काढतात प्रत्यक्ष बघून व ऐकून खूपच छान वाटले, हास्यजत्रेची संपूर्ण टीम खूपच भारी आहे, देव त्यांना व सर्वांना कायम हसत खेळत, आनंदात, ऐश्वर्यात, भरभराटीत ठेवो, सर्वांना उदंड आयुआरोग्य लाभो , सर्वांचे संसार सुखाचे होवोत हीच गणपती बाप्पाला व सध्या सुरू झालेल्या नवरात्रीच्या पवित्र अशा मंगलमय वातावरणात आई जगदंबामातेला मनापासून प्रार्थना!🙏🙏🙏
भारदस्त व्यक्तिमत्त्व, सखोल आवाज आणि ॲक्टिंगमधला बाप माणूस काय असतो ते सचिन गोस्वामी सरांनी आज दाखवून दिल.
सर, MHJ प्रेक्षकांतर्फे तुम्हाला मानाचा मुजरा... 🙏🙏
आत्ता पर्यंत चा बेस्ट episode Sachin सर u r बेस्ट आत्ता पर्यंत फक्त तुमचे background ला आवाज ऐकत होतो पन आज पाहता आळ thank you Sony चॅनल MHJ ❤
मुझे मराठी बिलकुल समझ में नहीं आती पर समीर चोघले जैसे महान।अभिनेता को इतने सारे एक्सप्रेशन बढ़िया टाइमिंग से देखता हूं तो बहुत आनंद आता है। तमिल भाषा में भी पहले ऐसे हरफनमौला कलाकार थे पर आज मराठी के टीवी पर ही पूरा डोस उपलब्ध हो गया है इन जैसे महान कलाकारों से। गोस्वामी का किरदार निभने वाले भी सशक्त अभिनेता है यह भी दिखता है।
अतिशय सुंदर छान प्रहसन
सचिन सर धन्यवाद आपण आलात आणि सर्व जिंकल सर आपणास एक नम्र विनंती आहे नवीन सीरीज मधे काही वाक्य असे आले की ते कुटुंबासोबत नाही बघु शकत जसे (आई वडील खेळले मग आपला जन्म झाला )
तेव्हढे टाळावे 🙏
हा एपिसोड बघून आम्ही दिवाळी साजरी केली असं वाटलं...🎉🎉🎉 खूप खूप धन्यवाद सचिन सर❤❤❤
Samir Sir❣❣❣❣
आज मी तुम्हाला बघुन धन्य झालो. प्रत्यक्षात भेट तर झाली होती. काॅमेडी ची बुलेट ट्रेन च्या सेट वर पण आज ईच्छा पूर्ण झाली आपला performance बघुन.
Sachin and Sameer, outstanding combo!! Big treat...
खूप छान भाग होता आजचा.सचिन गोस्वामी सरांचा अभिनय खूप सुंदर.अधूनमधून बोलवा दोन्ही सराना.खूप सुंदर लेखन आहे
Imagining Gaurav More here roasting Sachin G...."Goraicha Rajkumar"😂😂
Are tasa nay tee...gorya kesancha rajkumaar asa ahetee😂
@@shivamdhanetravel ooh sorry bhau mi gujrati aahe pan marathi sikhtoy fakt yaa show saathi tarr mala aykela kaahi chuk jhaali asel....😅😅 Mi laksh deun eknaar pudchya vedi.🤘
@@shivamdhanetravelगोराईचा राजकुमार असच आहे ते
@@thedarknight1809 acha 😬sorry
बेस्ट एपिसोड
32 सह्यानंतर स्वतःची ओरिजनल सही विसरणे
मस्त 😂
Khara aahe
गौऱ्या पाहिजे होता 😂😂😂😂😂😂
Gaurya asta tr last la gaurya chi ijjat kadali asti
Super duper best episode..superb fantastic 👌👌👌👌👌👌👌👌👌👌everyone ...and cherry on the cake GOSWAMI SIR.... Hats off....love you allllll ... participants ...tumchya sarkhe koniiich nahiii...you allll...👍👍👍👍👍
The best episode of MHJ till date, Sachin Goswami's presence made the whole act more hilarious, lots of ❤❤❤ to the whole cast n crew of MHJ
F❤fggs
The kind of easiness sachin goswami sir had on his face and the kind of frustrating expressions sameer sir had on his face was totally out of this world. Simply brilliant. Want to watch this kind of performances for many years to come. May god bless all these actors with good health and prosperity.
तोडीस तोड performance काय असतो...💯🔥👏...What a performance Sir...u r a GOAT of thiss show 👑 #mhjfam🫶🏻
This is by far the best episode in the current season. Thanks to Sachin Goswami and the entire cast for delivering an absolutely side-splitting performance. The cold stares from Sachin Goswami directed toward Viraj Jagtap were extraordinary. If looks could kill........
I really love Sameer Chaugule!! He’s simply the best…❤❤❤
Samir chya reactions tyacha santap ... outstanding 😂😂😂
MHJ हा आत्मक्लेशा वर आधारित प्रहसनावर सर्वात जास्त हशा मिळविणाऱा कार्यक्रम आहे. गौरव मोरे ने तर चारचाँद लावलेच आहेत पण समीर ने कहर केला या प्रहसनात ग्रेट समीर आणि गोस्वामी सर ३५ मिनिटाची एक एकांकिकाच सादर झाली या प्रहसनात 🤘
Just imagine Gaurav and Sameer both roasting Goswami Sir
Sachin sir....Lay bhari ❤
Most hilarious Act ever seen.. Great to see Goswami Sir and Sameer Sir together ❤️ ❤❤
1:26
स्वतः च्या कार्यक्रमात स्वतः राजकुमार... बाकीचे त्याचेच गुलाम
Yes
तुफान स्कीट हास्य धमाका❤
समीर चौगुले एकदम बेस्ट
आँखों में हंस हंस कर पानी भर आया कई बार 😂 Zabardast 🎉
One of the best episode, I like to see you again Sachin Goswami sir
पहिली आपली प्राजक्ता माळी ओरडुन irritate करायची आता ते काम सई ताम्हणकर करते बाकी सर्व ठीक😂😂😂😂
मजा येत नाही राव बघायला,
Mr Goswami is Awesome 👌 love from US 🇺🇸 ❤
सुस्वागतम सुस्वागतम सकल करांचे आराध्या वध श्री गणरायाला वंदन करून अशी सुरुवात करा रसिका मॅडम
सचिन गोस्वामी सर तुम्ही दिग्दर्शक होण्याऐवजी कलाकार व्हायला पाहिजे होत.
Asli kalakar ch digdarshak hovu shakto
3 legands ( sameer sir , Prasad sir and sachin Goswami sir )on stage ❤
Sameer sir's frustration level 🎚️ was 😂😂
Episode end awsome, ganesh sir also involved, what's a energy get from all of you.
आय लव यू हास्य जत्रा टीम
रसिका 😂😂 mst
आज विराज ची ऍक्टिंग मस्त होते खर च
First time goswami siranna pahila , aaplyala nehmi haswanara pn padadya mage asnara chehara aaj pahun khupp chan vatale❤
Goswami sir, तुम्हीं पड़दयामागेच छान काम करता.... उगाच एक्ट ची वाट लावलीत.
तुमच्या पेक्षा बर त्या विराज ने हसवल!!
boss च्या जोक ला बळच हसाव लागत हे यातुन समजल😂😂😂😂😂
रसिका अतिशय सुंदर
पैश्यासाठी मी सुद्धा सचिन गोस्वामी ची कौतुक करू शकतो 😂😂😂😂
सॉलिड परफॉर्मर आपल्या सफेद केसांच्या राजपुत्राचा माननीय सचिन सर यांचा खूपच छान
स्वतःचा अपमान करून विनोद तयार करणे यासाठी खूप मोठं मन असावं लागतं आणि ते फक्त आणि फक्त समीर चौगुलेच करू शकतो आणि या व्यक्तीमुळेच स्कीट बाकी सर्वांचे परफॉर्मन्स खुलून उठतात... लव यू समीर दा...❤❤❤
Asa vatat hota ha skit sampu naye...kadaaaaak...❤
Missed gaurav in 1st act. Sameer dada is pretty strong too
Ganesh sir i love you ur the shan of Mahabharata ❤❤❤❤❤
खुप सुंदर सादरीकरण, सचिन सर आणि समीर चौघुले यांना परत एकत्र बघायला आवडेल
Ya skit madhe gaurav bhojnw aste tar kaay rangat aali asto.. Sachin sir salute..
आयोजकांनी tyre वर मारलं, भारी होत
Rasika ❤❤
How good looking Sachin goswami is....❤️❤️❤️👍👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤सर्व हास्य जत्रा टीम.....
चचणमहसढ
््वनोऔ0ऊ00089
जलंधर
हयोझझौएएऊउआधधध. तजतह
माझं पूर्ण लक्ष या एपिसोड मध्ये फक्त आणि फक्त विराज जगताप वरच होतं😂😂😂😂😂😂
Chatugiri of goswani by actors in the act, seating on sofa and those on judge seat... is excellent! लाळेचा paaus pdtoy😂
Keep doing !
हा एपिसोड सोंदेश मिठाई सारखा गोड व सुमधुर होता. दोन्ही परिक्षकांनी सुंदर अभिप्राय दिले.
सोनाली कुलकर्णी यान्नी समीर चौघुले यांच ही नाव घायला पाहीजे होते.. बावळट बाई
Gaurav asla pyje hota 😂
प्रसाद खांडेकर या गेटअप मध्ये मा.नितीन गडकरी साहेबांसारखे दिसतात
मला तर खुप आवडते हाश्य जत्रा
जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी सगळे शो मी पाहते
26:43
महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील जबरदस्त एपिसोड
गोस्वामी सरांच atitude कमालीचा होता जबरदस्त सर काम असावं तर अस शांत पण आपल्याकडे पाहत बसायला लावणार😊
Wow Sameer Dada ❤❤😂😂😂😅😅😊😊😊
Great ..Sachin Goswami sir acting baghun Mausam madhil Sanjeev Kumarcha role athavla. Sir tumchi acting mhanje Sanjeev Kumar....Kai ease hota...Kai katari , Kai comedy wow
Treat to watch. ❤ MHJ I missed Filtar padyacha bacchhon Gaurav More too.
One of the best moment 3:42 🎉🎉🎉
No ward to say sachin sir, unbelievable from
Mukesh
Well Come Sir, What a Pleasant Surprise !! Hat's off Sir, you are always Wellcome, Love you "Hasya jatra"🙏👌👍✌🚩🚩
Sachin sir u r the best ❤❤
खुप छान एपीसोड,😂😂पण विराज ला का गिल्टी फिल करायला रावत होते😢 तो खुप छान आहे,😊त्याच्या कामाच कोणीच कौतुक देखि ल करत नाही😢😢 , बाकी छान झाला एपीसोड😂😂😂
विराज वर वटारणे म्हणजे हे सामान्य माणूस मोबाईल वर फोटो काढण्यासाठी कसे कलाकाराला सतावतात हे दाखवण्यासाठी तो भाग होता.
सर हास्य जत्रा पाहिल्यानंतर एनर्जी भरते अंगात❤
कढी पत्ता झकास
सचिन सर❤❤❤❤
मामांजीनी यायला हवंच आता खरंच...गोस्वामी सर खूप ग्रेट आहेत 🙏
जबरदस्त 😂😊😊😊 गोस्वामी sir bhari 4 🌝 lavle tumhi 😊😊
I love gosomi sir thomi hi Malika kadli
छे छे आत्ता इथे जज्ज म्हणून प्रसाद ओक हवा होता ही कोण आणलीय त्याच्या जागी तिला काय xx कळतंय विनोदी स्किट! एडझव प्रतिक्रिया होती त्या बाईची!
Prasad oak kuthla changla actress ahe
समीर सर ❤❤
मस्त सर आवाज काडला तुम्ही..सुपर😂😂😂😂
21:45 ❤
'बाप बाप होता है' म्हणजे काय ते कळले.
What a team spirit love from Karnataka ❤
🚩🚩Sonali कुलकर्णी तू अजून इतकी मोठी नाही झाली की सचिन सर ल एकेरी नावाने हाक मारशील...तुझी जेवढी आहे तेवढ्याच राहून बोलत जा ....
तो बालकामगार आलाय का अंकुश मधला 😂😂😂😂
Goswami sir khupach Chan hat's off
सचिन गोस्वामी सरांना अभिनय करताना पाहून खूप छान वाटले.
Goswami made actors... He is not Director but a creator... 👏👏👏👏
Shevtchya 5 min LALE LAL 😂
सरांना पाहुन आनंद झाला😂😂😂😂
सचिन गोस्वामी सर इस ग्रेट !👍👌❤🌹
Wow super Nice sir
Khup Chan awaj kadhtat
सचिन गोस्वामी आणी समीर मस्तच
Sachin sir, jar tumhi comments read krt asal tr ek request hoti, ki jr Prasaad oak dada available nstil tr please Siddarth jadhav la kripya judge mnun gheu nka to ek spoiler ahe, vatlyas tyacha evji kanala pn ghya....
Nice performance sir.. Lovely reactions sameer dada..
खरंय.. त्याच्या हसण्यानं joke कळत नाही.. मध्येच बडबड
तुफान हसलो य साचिन सर
Apratim asadharan 😂😂😂
Goswami sir best reallly you are greatest
रासिका फारच chhan
Best actor and director सचिन गोस्वामी