नांदगाव कर्जत मधील गणपती कारखाना Ganeshotsav 2023 😍| Manish Ganpati Karkhana | S For Satish | Karjat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
- नांदगाव कर्जत मधील गणपती कारखाना Ganeshotsav 2023 😍| Manish Ganpati Karkhana | S For Satish | Karjat #Ganeshotsav2023 #GanpatiKarkhana #PencheGanpati #sforsatish
Manish Kala Bhawan - Nandgaon, Karjat
google Map - goo.gl/maps/Gb...
Manish Jadhav - 9136166127
Rupesh Jadhav - 9527226316
Eknath Jadhav - 7021151882
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another TH-cam channel - / @satishratate
गणपती बाप्पा मोरया खूप छान माहिती दिली घरगुती बाप्पाचा व्यवसाय आहे आवडला माहिती पण छान दिली आवडला विडियो
कुणा कुणाला वाटत
गणपती बाप्पा लवकर यावेत
माझे परममित्र एकनाथ जाधव यांचे सुंदर काम .खुपच मोठा कारखाना.छान मुर्ती.
हार्दिक शुभेच्छा.
सुंदर सुंदर गणपती बाप्पाच्या मुर्त्या तयार केल्या, खूप छान वाटलं पाहून सर्व 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏
गणपती बाप्पा मोरया ❤
Kup chan murtya aahet....Ganpati Bapaa Morya🙏🙏❤️
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया
उंदीर मामा की जय🙏
खुप छान दाखवला विडीवो पहिलीच सुरवात गणपती बाप्पा पासुन सुरुवात केली बघुन छान वाटलं बाप्पा च्या चरणी एकच प्रार्थना करूया स॔वाना सुखी ठेव सगळयाचया ईच्छा पुण॔ करो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया....
गणपती बाप्पा मोरया
Ganpati bappa morya
खूप छान मुर्ती आहेत गणपती बाप्पा मोरया 🙏👌
खुप छान
2:53 la background music konti ahe.
गणपती तर फारच भारी पण भावा आजचा कॅमेरामन कोण आहे नक्की कळवा
😊
Ganpati Bappa morya 🎉
Ganpati Bappa morya dada mast video 😊
Dada ha video mala saglyat bhari vatla te ka mahiti ahe khas karun tumhi amhala Ganpati bappa che darshan dakhavlat ani khas karun bakgraund music khup chhan aahe
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺🌺
Ek number video Satish dada.
N music je use kelyt te pn khup Sundar ahe.
Ek number👌
Background music 1 no
दादा मस्त होता व्हिडयो गणपती बाप्पाच्या मुर्त्या खुप आवडल्या मला👌 ❤♥️♥️
GANPTI BAPP MORYA❤❤
Khup samadhan vatl...Ganapati Bappa Moriya....
👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️👌👌👌👌 Ganpati Bappa morya!
ganpati bappa morya Mangal murti morya
Ganpati Bappa morya ❤️🙏
Nice vedio
👌❤
Ganpati Bappa morya❤🙏🌺
गणपती बाप्पा मोरया छान आहे पण तुम्ही जेव्हा काही माहिती देत असता त्यावेळेला music नका लावू तुम्ही जी माहिती देत असता ते ऐकायला येत नाही धन्यवाद
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया उंदीर मामा कि जय
Khup chhan
⛳गणपती बाप्पा मोरया❤️🌹🙏
❤ गणपती बाप्पा मोरया ❤
Ganapati Bappa Morya 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया
Khup chan vatl kaka tumhi Aamchya kar khanyala bhet dilay baddal khup khup aabhari aahe mi tumchi
Ganapati bappa morya ❤❤❤❤❤
Apratim,khupch Sunder kalakar, Ganpati Bappa morya 🎉🎉🎉🎉
🎉गणपती बाप्पा मोरया🎉
Are wow amch gaon Ani karkhana😍
खुपच सुंदर मुर्ती बनवल्या आहेत 🙏🙏👍
Satish keval mati cha Ganpati la protsahan day. POP nako. C.S.Pandit Ratlam (M.P) Thanks.
तुझे नाव चित्ती राहो मुखी तुझे नाम.गणपती बाप्पा मोरया.
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया🌺🙏🎉😍
🌺🌺🌺🙏🙏🙏👌👌👌
Dada dole rangavtat tyala ( Akhni ) boltat🙂
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌷🌷
color combinations very good
👌👌👌👌👌
गणपती बाप्पा मोरया,
Very nice vlog, nice information, mast
Very nice
माझ्या सोबत बोला गणपती बाप्पा मोरया ❤
Dada Aadrees sanga ...
Tal- karjat khandas nandgaon. Manish kala Kendra nandgaon
🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Ganpati bappa morya ❤
moraya 🙏
Dada majhi mavshi rahate ethech
👌🏻👌🏻🙏🙏
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🌺🌺gαnpαtí вαppα mσrчα🌺🌺
He background music Mala pahije ahe
Please sang na
Are sang na dada
Tula bhetl tr mala pn sang bhava
Hya varshi pn shut karana lavkr
❤️🙏
Sunil
Panvel made kute bhaetil Ganpati address sangha
Ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया ❤❤
गणपती बाप्पा मोरया 🎉🎉
🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏻
Ganpati bappa morya
Ganpati bappa morya
Ganpati bappa morya 🥰🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
Ganapati bappa morya
गणपती बाप्पा मोरया...🙏
Ganpati bappa morya
गणपती बाप्पा मोरया
Ganpati Bappa morya