ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
गजानना गणरायावंदन तुझं पाया देवातव गुण गाया आतुर झालोभक्ती रसात या रंगून गेलोगजानना गणराया....पायीं पैंजण रुणझुण वाजेमंगल रूप हे हृदयी विराजे गजानना गणराया......दुःख हराया धावुनी येईश्रीधर विनवी तुझिया पायीगजानना गणराया.....
खूप अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा
खुप छान
बुवांचा कुणकेश्वरा चा अभंग आहे त्याचा व्हिडिओ पाहिजे
गजानना गणराया
वंदन तुझं पाया देवा
तव गुण गाया आतुर झालो
भक्ती रसात या रंगून गेलो
गजानना गणराया....
पायीं पैंजण रुणझुण वाजे
मंगल रूप हे हृदयी विराजे
गजानना गणराया......
दुःख हराया धावुनी येई
श्रीधर विनवी तुझिया पायी
गजानना गणराया.....
खूप अभिमान वाटतो तुम्हा सर्वांचा
खुप छान
बुवांचा कुणकेश्वरा चा अभंग आहे त्याचा व्हिडिओ पाहिजे
खुप छान