नकली दुध बनविणे व त्याची विक्री करणे बंद व्हायला पाहिजे .सरकारने नकली दुध बनविणाऱ्या व तो खरेदी विक्री करणाऱ्या कंपनी वर कार्यवाही मनून फाशी ची शिक्षा द्यायला पाहिजे. मग सहजज प्रामाणिक पणे दुग्ध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना 100 रुपये ते 160 रुपये लिटर एव्हढा भाव मिळेल. जय महाराष्ट्र- जय किसान
छान मुलाखत झाली सर
राॅयल आहे भाऊ कडक मुलाखत घेतली आहे सर
❤ nice 😊