Brain Eating Amoeba Naegleria Fowleri म्हणजे काय? नाकावाटे हा अमिबा शरीरात शिरला, तर मृत्यू अटळ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
- #BBCMarathi #BrainEatingAmoeba #NaegleriaFlowleri
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट - टीम बीबीसी
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - शरद बढे
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Very very tnx BBC , my 10 yr child often swim in pond evn in mud pond, so now I will nt allow him.
Tnx a lot 🙏🏻🙏🏻
Thanks to the BBC for the timely warning with good information, thank you . . . .
New Fear unlocked !! , I have been swimming in all sort of ponds , swimming pools without any fear and nothing happened so far , but after hearing this new fear unlocked 🤢
RIP 🎉🎉
Amhi tar lahani bhat sheti kelya janarya chikhalamdhe dubun night hoto tevva amhala kadhich kahi zal nh pn sadhya परिस्थिती बदलते आहे
Ho khr aah ekdam ... Medical microbiologist knows well
Ru also microbiologist ?
@@RAHULKUMAR-qh9zu yes !! Nd you?
@@shubhamborgaonkar.8644 m banker.
केरळ जायचे नाही निम्मे रोग तेथून येतात मला माहिती आहे की सगळ्या जास्त फॉरेनर तेथे आहे 😂😂😂😂
Kerala's tropical climate Nd hot temperature supports the growth of such amoeba species.
In todays generation water is more polluted so don't play in anykind of water 😊
Good information
खूप छान माहिती धन्यवाद सर
Thanks...😊😊😊😊😊😊😊
Very good information...thank you BBC
Panyachi clorin level Kashi chk karaychi
मृत्यु मधे सुख आहे 😊
😢😢😢😢😢bhai bilkul sahi hai
बरोबर, मला पण हे सुख पाहिजे
मिळणार. सगळ्यांना मिळणार. गर्दी करू नका.
Ok
प्रानी पाणी पीत असतीलच ना त्यांना का होत नहीं
Kahi pan khayacha tar asach honar
गोष्टीची भिती वाटली
पानी पीना छोड़ दु क्या?
🌷🌹Respected/ Sir, तसेही, जगून काय फायदा?... कोणत्या ही प्रकारचा पुरावा मागे न ठेवता, Mrs. रोज पॅन्ट च्या खिश्याच्या पाकिटातून पैसे चोरुन काढत असते 😪😪😪😪