तेच उत्तम आहे👍 दहा 20 रुपये घेऊन काय होणार 🤔 हे लोक त्याच कपड्याचे जास्त कमवतात. त्यापेक्षा गरजवंताला दिले तर चांगलं. पण मात्र त्यासाठी स्वतःची गाडी असायला पाहिजे 😅
Junya kapdyanch daan ?? Vikun tya paishanche Dhanya gheun deo aamhi Karan kot vagire asle kapde garibanchya ky kamache ? ..trihi dan denyasarkhe khup kahi aahe ..karnara krt asto jo krto to sangt pn nahi .. swath chya vagnukitun te vyakt krto ...baki ty for watching 🙏
हे सर्व कपडे ग्रँट रोड ल जातात वॉश इस्त्री करून पुन्हा आपल्या जवळच्या आतवडी बाजारात रु.१०० - रु १५० ल विकले जातात. जसे १०० रु चे साड्या मिळतात बिना ब्लाऊज .
ताई तू तुला उपयोगी पडेल अशा ठिकाणी जाण्यापेक्षा आम्हाला किती उपयोग होईल अशा ठिकाणी जाऊन व्हिडिओ करतेस. त्याबद्दल तुझे खूप खूप आभार❤
तुमचेही खूप खूप धन्यवाद 🙏 ताई.
तुम्ही बरोबर video बनवता @@yogitasvlogs
@@sanjayghadigaonkar4155 ty for watching 😊🙏💐
आम्ही तर जुने कपडे गावी जाताना घेऊन जातो व रस्त्यामध्ये कुठे थांबले नाही तर गोरगरीब मिळाले तर त्यांना देऊन टाकतो
खूप छान 👌 धन्यवाद 😊🙏💐
तेच उत्तम आहे👍 दहा 20 रुपये घेऊन काय होणार 🤔 हे लोक त्याच कपड्याचे जास्त कमवतात. त्यापेक्षा गरजवंताला दिले तर चांगलं. पण मात्र त्यासाठी स्वतःची गाडी असायला पाहिजे 😅
Khoop useful video banavlat tumhi... much needed nowadays ❤
@@tanushreemirkar8325 ty for watching 😊🙏💐
Khup upyukta vlog tai.kharach aamhi ghari basun tharvu shakto kuthe kaay ghyaycha tumchya mule.jyasta shop phirat basayla lagat nahi👌🤗😊kaay pahije te vlog baghun list banavaychi aani shopping karaychi.aamcha time vachto.😊
Thanks 😊💐
Chan 👌👍
Thanks 😊
खुपचं छान योगिता ताई 👌👌
Thanks 😊💐
TAI KUP CHAN ANNI USEFUL VIDEO❤
धन्यवाद 😊🙏💐
Very nice 🎉
Ty 🙏
खूप छान व्हिडिओ ताई
Thanks 💐
khup chan
@@jyotsnavetal9608 ty 😊💐
वीस तीस रुपये मध्ये देण्यापेक्षा गरिबांना द्या खेडेगावांमध्ये जातो तेव्हा द्या
@@nandinikarkare4120 फक्त २०/३० रुपये??? ... आणि तुम्ही देता का...??
@@nandinikarkare4120 👍😊
Video mdhe don no.aahet ...ek screen vr aahe
Chan
@@ganeshmore_77 ty 😊💐
Yogita khup chan
@@ganeshmore_77 ty 🙏
👍👌
Ty 😊
ताई मिस्टरांसाठी जुन्या मध्ये डंबेज कुठे असेल तर सांगा
Ok..👍
भिवंडी मधे मिळतील
यापेक्षा गरीब कामगारांना देणे योग्य
🙏ty for watching
मी माझ्या maids na dete 😊
@@nehavarerkar2221 chan 👌 ty for watching 😊💐
एवढ्या स्वस्त विकण्यापेक्षा गरीब लोकांना दिलेले बरे😂😂😂😂😂
🙏
Yes
यायला जायला फूकटचा खर्च करू नका त्या पेक्शा दान करा
Junya kapdyanch daan ?? Vikun tya paishanche Dhanya gheun deo aamhi Karan kot vagire asle kapde garibanchya ky kamache ? ..trihi dan denyasarkhe khup kahi aahe ..karnara krt asto jo krto to sangt pn nahi .. swath chya vagnukitun te vyakt krto ...baki ty for watching 🙏
Bcho ki college ki book kha de sakte hai ki kisi ke kam aa jay,btana
ठीक आहे.. धन्यवाद 😊💐
हे सर्व कपडे ग्रँट रोड ल जातात वॉश इस्त्री करून पुन्हा आपल्या जवळच्या आतवडी बाजारात रु.१०० - रु १५० ल विकले जातात.
जसे १०० रु चे साड्या मिळतात बिना ब्लाऊज .
@@chetangurav6859 ok .ty for watching 😊🙏💐
1000 rs kilo ni ghetat ka
Kay ??? Ghetat 1000 rs kg ne ???
Mb.no.vegla dila aahe
व्हिडिओ मध्ये नंबर आहे.. दोन नंबर आहे.
Evdya kami bhawat hyana kapade denya peksha garibana dilele bare tyana tyach upyog tari hoiel ki tech karate
Chan 🙏ty for watching
त्याला बोलुद्या ताई आधी
🙏
खूप छान विडिओ 🎉
खूप खूप आभारी आहे 😊🙏💐