नमस्कार प्रणितजी आणि उमाताई. तुम्हांस एक विनम्र विनंती करणार आहे.आपण युट्यूबवरील अंतर योग फाऊंडेशनचे व्हीडिओ एकदा पहा. ही एक अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनात खुप मोठे बदल घडवून येईल.ह्या संस्थेत प्रवेश करून आपण खुप सारे शिबीर आयोजित करण्यात येतात.जर त्यातील आता लेटेस्ट गणपतीत गणेश विद्या हे शिबीर होणार आहे.आपण ते शिबीर करा.ह्यात माझा काहीच फायदा नाही झालाच तर तुमचा खुप मोठा फायदाच होईल. धन्यवाद.
एकदम मस्त विडीओ प्रणित आणि खूप छान साड्या दाखवल्या एकदम झकास जय आगरी कोळी.
Big fan from Australia. Watch you guys everyday. Next time nakki bhetuya mumbai madhe. Keep smiling dada 👍👍
Thanks bro.mast sadya ahet
Khup bhari sadya aahet
Nice sari
Ek number dada
Daimond saree kitila aahe
Pranit jam bhari mast mahiti sangitlis sadyan baddal mast Jay Aagri Koli 🚩🚩🚩🚩🚩
Ol delivery bhetel ka
Kuthe ahe Shop dada
नमस्कार प्रणितजी आणि उमाताई. तुम्हांस एक विनम्र विनंती करणार आहे.आपण युट्यूबवरील अंतर योग फाऊंडेशनचे व्हीडिओ एकदा पहा. ही एक अध्यात्मिक ज्ञान प्राप्त करून आपल्या जीवनात खुप मोठे बदल घडवून येईल.ह्या संस्थेत प्रवेश करून आपण खुप सारे शिबीर आयोजित करण्यात येतात.जर त्यातील आता लेटेस्ट गणपतीत गणेश विद्या हे शिबीर होणार आहे.आपण ते शिबीर करा.ह्यात माझा काहीच फायदा नाही झालाच तर तुमचा खुप मोठा फायदाच होईल. धन्यवाद.
नक्की कसे शिबीर करायचे.
लहान मुलांन साठी संस्कार वर्ग वगैरे कुठे आहे का ? शिवडी परेल लालबाग
Printing kharab asel tar?
Mi ya shop la nakki bhet dein❤
दादा आमच्या वहिनी ना साड्या घेऊन दिल्यास की नाय 😇
Jara mens wear pan dakhva.
अंतर योग फाऊंडेशनचे संस्थापक आचार्य उपेंद्र जोशी व गुरुमाता निताआई आहेत. ह्या संस्थेचे गुरुकुल फोर्ट येथे आहे.
पुर्ण address