Rup pahata lochani Varsha Jadhav || रूप पाहता लोचनी मन मोहून घेणारा आवाज एकदाच ऐका
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- धसई गावात सार्वजनिक नवरात्र उस्तव साजरा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा थाटामाटात साजरा केला आणि वर्षा जाधव यांचा भजनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडला त्यातील एक मन मोहून घेणारी रूप पाहता लोचनी आपल्यासाठी घेऊन येत आहोत नक्की पहा धन्यवाद.
varsha Jadhav Bhajan gayika dhasai yethe jhalele bhajan Nakki Aika Ani Aaplya Pratikriya Kalava.. Thanks for watching.
सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे फन मराठी youtube चॅनेल सगळ्यांसाठी 24 तास उपलब्ध कोणालाही आपल्या व्हिडिओ आमच्या चॅनेल वर प्रसारीत करायच्या असतील तर आम्हाला सम्पर्क करा ।।।
**ENJOY THE MARATHI DEVOTIONAL BHAJAN
DAILY NEW VIDEOS NEW VILLAGE ARTISTS TALENT so SUBSCRIBE the channel and press the bell icon for the instant update**
Ⓒ funmarathichannel [Copyright]
Caution :💥 *आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी*💥.
फन मराठी ९२७१३५८७६५
Our social Links -
TH-cam Channel - Fun marathi / @funmarathihemantkhapare
facebook page - Fun marathi / funmarathichannel
#funmarathi
#Varshajadhav
#Ruppahtalochani
वर्षा माऊली तुम्ही हा अभंग गायनाने चराचरात लपून बसलेल्या विठोबाला सुद्धा हे ऐकण्यासाठी बाहेर यायला भाग पडत असणारच.!! राम कृष्ण हरी!!
सुंदर आवाज छान आहे माऊली
सो क्यूट voice खूप आवडली ही चाल मी सुध्दा दुर्गा उत्सव मध्ये भजनात सादर केली...
लय भारी दॅट्स ब्युटी i like it
मस्त आवाज 👌👍
वर्षा ताई तु खुप खुप छान गातेस ग ताई, तुझा आवाज तर खूपच गोड गोड आहे ग ताई,
मी दिवसभर गुनगुनत राहतो ही चाल
Very nice वर्षा जी
खूपच गोड ताई.. खूप गोड आवाज आहे तुमचा आणि चाल तर क्या बात है, खूप सुंदर चाल आहे .मी तर ही चाल लगेचच डाऊनलोड केली.
खूप सुंदर चाल आहे ताई
कसी करू प्रार्थना,काय भगवंताला म्हणावे,खरोखर तुझ्यासारखे रत्न या महाराष्ट्रात जन्मा यावे...(कवी मेघराज झाडे..)
Ff
महाराष्ट्रात घरोघरी जन्मा यावे.
Ek number tai
खूपच छान आहे आवाज जबरदस्त
वा खूप छान पंचपदीवर चाल गायली आहेअती उत्तम आवाज आहे ताई तुमचा
दिदिचा आवाज अप्रतिम खूप खुप छान. आपल्या भावी वाटचालीसाठी शुभकामना...जय हरी..🙏🙏🙏🙏🙏
मैडम खुप छान रुपावली अभंग मन प्रस्सन
मी स्वता हर्मोनीयम वर वजविला छान वाटते चाल.... मस्तच
नोटेशन मिळेल का प्लिज
खूप छान तुमचा आवाज 👌
सुरांची तू लेणी,तूच महाराष्ट्राचा साज आहे,वर्षा ताई जाधव खरच काय?तुझा आवाज आहे. ..बाय्
वर्षा बाळा तुला खुपखुप आशिर्वाद तु नव्या युगाची वर्षा दिदी होणार
ताई तुम्ही जितक्या सुंदर दिसता,
तितक्याच सुंदर गाता...
Khup Chan aweje
ताई जय हरी राम कृष्ण हारी माऊली खुप छान आवाज आहे तबला वादक खुप छान साथ
ताई आवाज ऐकताच मन माझे प्रसन होते सुंदर अभंग मी रोज ऐकतो मन प्रसन्न होते
अप्रतिम खूप गोड आहे असंच गायन करणे आणि खुशीत गायन करणार त्याच्यामध्ये एक भक्ती जबरदस्त आहे सरस्वती मातेची कृपा आहे तुमच्यावर असं वाटतंय की ऐकतच राहावं देवाची लीला आहे देव कोणाला काय देणगी देणार हे काही सांगता येत नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी रामकृष्णहरी धन्यवाद
एकदम सुपर हिट .आवाज ताई
खुपचं छान
Very nice sister varsha
जयश्रीहरी ...!
अप्रतिम चाल
अति सुंदर जय हरी माऊली
K v chougule Tardal
Very nice song varsha
खुप छान
मुर्धुंग वादक छान वाजवतो
खूप सुरेख ,मंजुळ आवाज आहे आपला👌👌👌👌👏👏👏
मि हमेशा ऐकतो खुप सुदर गायलं
Very nice
खूप छान गायन वादन अप्रतिम सुंदर ❤️🙏
Khup chan
सुंदर आवाज ❤❤
मंत्रमुग्ध
1 no Taii fire
Mrudang chan vajvata
Wow never seen before like this hats off you ❤
Thanks
अप्रतिम 👍👌😊
Taii mast mi tujaa bhau roj he gaane akato
ज न्मो जन्मी आम्ही बहु पुण्य केले तेंव्हा या सारख्या रत्नाचा आवाज ऐकून आनंद झाला. अप्रतीम.
खुप छान चाल आहे ताई 🙏🏻🙏🏻🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌👍👍
ताई मी रोज सकाळी याईकतो, माझे मन तृप्त होत नाही , खरच शब्दात वर्णन करता येत नाही,
मन मोहीले माझे या अभंगांने,!ताई या अभंगातून विठ्ठलाशी एकरूप होऊन जातो
लय भारी आवाज ताई, सुंदर चाल.असे अंभग यु टूब वर पाठवा.आपले आभार.
Dhvanigunj awaj ahe g tuza.. Superb performance
खूप छान . 👌👌अभिनंदन 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
अप्रतिम गायण आणी सादरीकरण...... खरंच आपण महान गायिका आहात
Khup god ahe tujha aavaj varsha
Tumcha awaz lajawab shahe Varsha jadav 🙏🙏
1 number 👍👌
सुंदर गायन खूप खूप सुभेच्छा
अप्रतिम ताई खूपच गोड गायन आवाज तर खूपच छान
Khup chan 👌👌👌👌👌
Aavaj& chal pan👌👌👌👌
खूप छान आवाज वर्षा 👍👌👌👌👌👌
वर्षाताई मनाला आनंद झाला
खुप खुप खुपच छान या भजनाला तोडच नाही
धन्यवाद दादा🙏
Good morning varsha
मी दररोज ऐकतो खुप छान vath , खुपचं छान चाल धरलिय रूप पाहता लोचणी या अभगाची 🙏😘
Khrach khup mast😘😘👌 bolnychya palilade aavaj
खूप छान वर्षा ताई आवाज
Varsha tai khup sundar rupacha abhang ani naresh patil khupch chan tabla wajvlay pudhil watchalis shubhechya 👌👌
Chhan chal
अप्रतिम... जबरदस्त चाल ...जय हरी.
खूपच छान आवाज
Khup chhan varsha tai...
खुप सुंदर चाल
आवाज ऐकून मन प्रसन्न होते
धन्यवाद भावा
सुंदर ताई
खूप छान आहे आवाज तुमचा
Wah..wah...khupac chyan taidee
Nice Tai
👌👌👌 kDk
अप्रतिम आवाज पांडुरंग हरी
Khup chan awsj 👌👌
खुप छान माऊली
जयश्री विठ्ठल
Khup sundar aahe tuzha aavaj khup chhan gate Tu.... 👌👌👌😘
खूप खूप छान ताई
खूपच छान 👌👌👌👌
Radha shyam
सुंदर आवाज ताई सुंदर चाल
Superb ताई
आवाज आणि सादरीकरण खासच ताईसाहेब
धन्यवाद दादा🙏
Varsha ekdam super awaj ani chal .
अप्रतिम खुप खूप छान मनाला तल्लीन करनारा जादुई आवाज फारच सूंदर गायन दि दी 🙏🙏🙏🙏 जय हरी
Mast
मन भरून अल हे अभंग ऐकुन ताई तुझ्या आवाजातून
Khar ahe na
Very nice varsha
अप्रतिम
llराम कृष्ण हरीll आवाज खूप छान आहे,चाल खूप छान लावली आहे .
Khup Chan chal ahe.... 👌👌
आवाज छान आहे जय हरी ताई
Roop pahata lochani very buitifull abhang best you voice varsha tai so thanks
Thanks
Naresh dada pakhawas vadan mst👌
वर्षी ताई सुंदर छान
तुझ्या या गाण्याचा फँन आहे
#Khup chaan varsha
Lay bhari varsha