देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आता येवढ्या दिवस मज्जा मारलीत ना मग आता तरी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहकार्य करावे सर्वांनी एकत्र येऊन काम केलीत व एक संधी श्री आदित्य उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री बनवलेत तर का बिघडेल का असे मला वाटते अंतकरणापासुन नमस्कार जय सदगुरू
उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री श्री योगी सरकार सारखे निर्णय घ्यायला शिका? जनता काय बोलतेय तुम्ही काय बोलताय !! हे बरोबर नाही. योगी सरकारने त्यांच्या नियमाप्रमाणे भले भले गुंड यम सदनात पाठवले आहे. तसं काही जमते का बघा तूम्हाला.
घटना दुर्दैवी म्हणता, पण मंत्रीपद दिलेच
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार आता येवढ्या दिवस मज्जा मारलीत ना मग आता तरी श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सहकार्य करावे सर्वांनी एकत्र येऊन काम केलीत व एक संधी श्री आदित्य उद्धव ठाकरे यांना जर मुख्यमंत्री बनवलेत तर का बिघडेल का असे मला वाटते अंतकरणापासुन नमस्कार जय सदगुरू
,मुंडेला मंत्रीपद? तुम्हाला मत देऊन चुक केलीय असे वाटले....
पाळपुटा एकनाथ शिंदे
मंत्रिपद दिल कशाला
Teri chup meri chup?😊
बस झाल तोच तोच विषय किती वेळ घेता
उत्तर प्रदेश मधील मुख्यमंत्री श्री योगी सरकार सारखे निर्णय घ्यायला शिका? जनता काय बोलतेय तुम्ही काय बोलताय !!
हे बरोबर नाही.
योगी सरकारने त्यांच्या नियमाप्रमाणे भले भले गुंड यम सदनात पाठवले आहे.
तसं काही जमते का बघा तूम्हाला.
आमचे satareche शिंनदे साहेब great person
Shinde saheb dhanya la suspend kara lawkar aani bid madhe incounter kara
Jo sat Dete Tyala BJp sampvite
BJp sat Sodo plz ok
Bogas parti BJp Ahe