Dhananjay Munde | 'संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे' - धनंजय मुंडे

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @firojshaikh2136
    @firojshaikh2136 17 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    यांचा चेहरा बरच काही सांगुण जातों आहे शंभर टक्के याला पांच वर्ष मंत्री राहणार आहे

  • @ss-hp2yr
    @ss-hp2yr 16 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    धनंजय मुंडे झिंदाबाद....

    • @PS-to6fe
      @PS-to6fe 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂bappp ahe wtee tuha😂

  • @arujogdand7772
    @arujogdand7772 17 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    तुम्ही बीडमध्ये माणसं मारायचे लायसन काढले आहेत काय देवेंद्र फडणवीस यांची जबाबदारी आहे राजीनामा घ्या

  • @SsubhasTalekar
    @SsubhasTalekar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    DM साहेब अभिनंदन

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 ชั่วโมงที่ผ่านมา

    जनतेला सर्व कळत आहे कोणत्याही गोष्ट सांगयची गरज लागत नाही रेकॉर्ड सांगत आहे

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पिक विमा सारखी पारदर्शकता
    परळी पॅटर्न ओन्ली😂 राज्यातील जनतेला आता काही रेशनभेटन असं वाटत नाही😂

  • @vishalkaradvk5875
    @vishalkaradvk5875 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    💯💯

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पहिला कारकिर्दीतला पिक विमा कुठे गेले ते बघा😂

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 ชั่วโมงที่ผ่านมา

    भाऊ काॅल रेकॉर्ड करायचे सांगा

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    खंडणीच्या प्रकरणातून गुन्हा झाला
    खंडणीच्या पैशाची कोण कोण लाभार्थी😂

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    कोणीही राजकारण करत नाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न😂

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 16 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आरे एक सरपंच चा खुन केला आणि हा मंत्री हासतो.

  • @jameelkhureshi3917
    @jameelkhureshi3917 17 ชั่วโมงที่ผ่านมา

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    पिक विमा सारखे सेवा पोहोचवशील 😂

  • @sdeshmukh5797
    @sdeshmukh5797 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    RIP 💐💐💐

  • @chandrashekharjadhav7591
    @chandrashekharjadhav7591 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    बोगस आमदार बोगस कृषिमंत्री आणि बोगस पिक विमा😂

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bhau.....Anna la adkvu nka 🥺🙏🙏

  • @vilasaage7179
    @vilasaage7179 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कुछ तो है 😮😮

  • @sanapganesh8880
    @sanapganesh8880 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dm boos

  • @dnyaneshwarbhavsar
    @dnyaneshwarbhavsar 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    यांना पदभार सिव्कार करण्यासाठी इतका वेळ का

  • @TusharChavan-w6k
    @TusharChavan-w6k 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुंडे आरोपी

  • @shriramsarkate6811
    @shriramsarkate6811 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार मध्ये लोकशाही शिल्लक असेल तर मुख्य आरोपी ला पकडतील नाही तर सोडुन देतील

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब याचा राजीनामा आधी घ्या आणि नंतर चौकशी नाहीतर याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार हे 100%