पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या परीक्षा संबंधित विषय मांडला गेला आहे...त्याबद्दल गोविंद पोलाड सरांना खूप खूप धन्यवाद....
ह्या गोविंद भाऊचे विचार महाराष्ट्रभर सभेतून मांडू द्या अशी मविआ नेत्यांना कळकळीची विनंती आहे गोविंद भाऊचे विचार मनाला भावणारे आहेत सलाम कराळे सरांना आणि गोविंद भाऊंना जय महाराष्ट्र
खरा माणूस आहे म्हणून चांगला कार्यक्रम केला देशप्रेमचे प्रमाणपत्र देणारे आणि देशासाठी काहीच ना करणारे देशभक्त आहे दादा किती ही बोला तर फरक यांना पडणार नाही
आरे भावा तुझ्यासाठी शब्दच सापडत नाही परंतु जे सापडले ते तुझ्यासाठी लाख लाख शुभेच्छा तुमच भाषण म्हणजे झोपलेल्या साठी जागृत करणे जय शिवराय जय महाराष्ट्र
गोविंद भाऊ खरा इतीहास आहे हा.फार छान खरी माहीती लोकांना सांगितली.
पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या परीक्षा संबंधित विषय मांडला गेला आहे...त्याबद्दल गोविंद पोलाड सरांना खूप खूप धन्यवाद....
अतिशय सुंदर भाषण गोविंद याचे असे लाखो वक्ते या हिंदुस्तानात तयार व्हावेत अशी इच्छा करतो.
सुपर...संविधान नी लोकशाही ला जाणून,माणून.. योग्य प्रबोधन...खरच देशातल्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत हे विचार जायला पाहिजेत...
असे गोविंद भाऊ पूर्ण महाराष्ट्रात झाले पाहिजेत
लय भारी भावा, भाषण खूपच सुफर फास्ट झाले, थोडे स्लो झाले असते तर श्रोत्यांच्या मनावर चौपट परीनाम झाला असता.
हे ईश्वरा असे असंख्य विर यावे जन्माला खुप छान गोविंद गोविंद जय महाराष्ट्र जय शिवराय
व्वारे पठ्या निर्भय पणे विचार मांडले.
सलाम तुला. 21 तोफाची सलामी..
खुप छान भाषन केले त्या बद्दल आपले धन्यवाद
धडाकेबाज... अप्रतिम 👌 वास्तविक आणि झणझणीत अंजन 🔥🔥
लय भारी भाऊ
एक दम बरोबर आहे 🎉
100% Right
भावा खरंच तू जे मनोगत व्यक्त केलं ते अप्रतिम होत ❤❤
महाराष्ट्रात भाजप देवेंद्र नको.हि मन की बात आता आली जनतेची बात १०५% रहावं...सुज्ञ मतदार
अप्रतिम शब्द संकलन. आणि अन्याया विरुद्ध तोफ
एकदम भारी सभा आजच जिंकले
लय लय लयम्हणजे लयच भारी भावा महाराष्ट्र भर भाषन करा .जय हिद जय महाराष्ट्र.
एक नंबर महाराष्ट्र भर भाषण करवा
खुप खुप धन्यवाद छान केली समस्त सनाताण्याची कान उघाडणी केली, मानव धर्म समजावून सागितले
खुपचं छान विचार व्यक्त केले आहे...जयभीम ,जयहिंद, जय भारत...
ह्या गोविंद भाऊचे विचार महाराष्ट्रभर सभेतून मांडू द्या अशी मविआ नेत्यांना कळकळीची विनंती आहे गोविंद भाऊचे विचार मनाला भावणारे आहेत सलाम कराळे सरांना आणि गोविंद भाऊंना जय महाराष्ट्र
जबरदस्त....❤
Great Great 👍👍👍👍
पूर्ण महाराष्ट्रभर प्रचार सभेत सहभागी होऊन समाजाचे प्रबोधन करावे
शाब्बास शेर, बोललास ते सर्व खरं आहे.
फारच सुंदर....🙏🏼
फारचं चांगल भावा
अशाच सभा पूर्ण महाराष्ट्र भर गाजल्या पाहिजे पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा साहेब एक नंबर भाषण दिल
सलाम भाई 👌👌👌
एक नंबर भावा मनाला भिडणारे भाषण एक मराठा लाख मराठा
खूप छान वक्तृत्व आहे गोविंदचे ,एक नंबर भाषण केले आहे , गोविंद खूप पुढे जाईल
एकदम खरोखर आहे भाऊ
अप्रतिम विचार🎉
अगदी बरोबर आहे
🎉🎉🎉
खूप भारी भाऊ खूप अभ्यासू व्यक्तिमत्त्व ❤
सुंदर विचार याचे भाषण नागपुर कामठी त झाले पाहजेत
जबरदस्त अभिनंदन ❤❤❤
जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभूराजे 🚩 आम्ही मावळे शिवबांचे अनोखी आमचें डाव हिंन्दूवाचा खेळ आमचा कशाला नडता राव एकच नंबर रे भावा जय महाराष्ट्र
भाषण खूप छान होतं.
वारे पट्ट्या,
ठाकुर मॅडम नजर तुला साथ दिली तर तू खूप मोठा होशील, बाबासाहेबांचे नाव घेणारे, संविधान वाचवणारे मोठेच होतात.
जय भीम.
भाषण खुप छान केले
मानुस लाहान विचार माहान💐💐
❤😮😮😊😊😊
कराळे गुरुजीची व या वक्त्याची सभा महाराष्ट्रात व्हावी
एक नंबर
खूप छान भाषण. सत्य सत्य
वाह छान भावा ❤️❤️❤️👌👌👍👍👍sallute
सलाम भाऊ
या भाऊच्या सभा पूर्ण महाराष्टात प्रचारसभा घ्यावा
लयभारी एक नंबर डायल 🎉🎉🎉🎉🎉
yekdam barobar ahhe agree
एक नंबर भाषण,, शेतकर्यांच्या विषय, फार सुंदर भाषण
Great speech ❤❤❤❤❤
ग्रेट भाऊ भरपूर अभ्यास आहे भाऊ तुला अभिनंदन
खरा माणूस आहे म्हणून चांगला कार्यक्रम केला देशप्रेमचे प्रमाणपत्र देणारे आणि देशासाठी काहीच ना करणारे देशभक्त आहे दादा किती ही बोला तर फरक यांना पडणार नाही
एक नंबर भाषण महाराष्ट्रभर का रा
खुपच छान 🙏🙏
खुप खुप सुंदर भाषण व वक्ता सर्वांनी हे भाषण फॉरवर्ड करा
खुपच छान👌🏿👌🏿👍
शाब्बास वाघा. सलाम सलाम.
शाहीर 💯%
एक नंबर...
Khup. Chan
1 no.
खूप सुंदर सत्य बोलणे आहे पण ठाणे मुंबई नाशिक पुणे सगळीकडे आपल्या सभा झाल्या पाहिजे ही विनंती
तरुणांना रोजगार नाही 1000 रूपये फी आकारली आणी घराघरात भांडण पुरूष स्त्री मध्ये भांडण लावण्यासाठी लाडकी योजना आणली....
मानलं राव भाऊ तुम्हाला छान ठोकलं तुम्ही फडणवीस शिंदे अजित दादाला सलाम करतो मी तुम्हाला मी पण एक शेतकरी आहे जय किसान जय महाराष्ट्र
सणसणीत 👌☝️👊🚩
अभ्यासू उभरतं नेतृत्व भावा तुझ्या सारख्या शाहू फुले आंबेडकर वादी विचारसरणीची आज खरी गरज आहे.
जबरदस्त दादा जय शिवराय
खुप सुंदर मार्गदर्शन. जय महाराष्ट्र.
Ek number 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
भाषण नंबर एक च
मस्त भाऊ नमस्कार
1 nabar
चांगले भाषण पाट केलास भावा
अभिनंदन 👍
वाह भावा फार छान
Very good speach on reality.
Now voters will elect proper candidate.
1नंबर
Very good
खरच लय भारी बंधु सारख आयका सारखे वाटते
फारच मस्त बोलला
❤ super Jay bhim jay savidhan 🙏🙏🙏
अत्यंत प्रभावी पठ्या
खूप छान भैया साहेब
Great mitra❤❤
एक नंबर भाषण 🎉
1 अरे व्हा रे पठ्ठे. लयभारी!
Very good beta
भावा आपल्या भाषणात महाराष्ट्राचा विकासच होनार जय महाराष्ट्र
एक.नंबर.खूप.चान.तुला.कडक.जय.भीम
एकदम छान असे वक्ते पाहीजे जेकी क्रांती घडवूशकतात
जय महाराष्ट्र
Ok sir
जय महाराष्ट्र भाऊ
खूप छान. लाय भारी ❤👍👌🙏💐
🙏🙏👍👍
Khup chan
Good speech