खूप छान माहिती दिलीत तुम्ही दोगणीपण जीवन प्रवासाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचे टिक टॉक पासून व्हिडीओ बगतो आणि आता तर पूर्ण स्टोरी बागितल्यावर छान वाटल
अग ताई दाजी कडे पाहून मला एक गाणं म्हणावसं वाटलं लाडाचा जावई चाललाय सासरवाडीला खूप आनंद दिसत आहेत आपले दाजीबा सासरवाडीला जाण्यासाठी सुखी ठेव देवा यात जोडीला असंच हसत ठेव देवा या परिवाराला
हाय ताई नांदेड वरून कमेंट करते आहे ताई तुम्ही पण नांदेड ला राहता का कुठे रहातात सांगा ताई तुम्ही दाजी खुप खुप खुश दिसतात सासुरवाडीला आले म्हणून तुमचं माहेर कोणत गाव आहे ताई
लय भारी वाटतं तुमची विडिओ बघून आम्ही परदेश ला रहावुन सुद्धा इंडिया ची मज्जा घेतो तुमची विडियो बघून i am watching from kuwait thank you i am big fan dada and vahini
एकच नंबर आहे सर्व काही , खुप सुंदर असेच सर्वाचे प्रेम स्नेह राहुद्या
खूप छान माहिती दिलीत तुम्ही दोगणीपण जीवन प्रवासाची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तुमचे टिक टॉक पासून व्हिडीओ बगतो आणि आता तर पूर्ण स्टोरी बागितल्यावर छान वाटल
खूप छान वाटला हा सुटीचा दिवस खूप एन्जॉय केला भारी सर ताई
नं. 1 जोडी .
नजर न लागो ताई तुम्हच्या या जोडीला पोलिस दादा सलाम तुम्हाला
Very nice 👌 Beautiful family
छान आहे व्हिडिओ
Khup chan 👌 ghar aahe
अग ताई दाजी कडे पाहून मला एक गाणं म्हणावसं वाटलं लाडाचा जावई चाललाय सासरवाडीला खूप आनंद दिसत आहेत आपले दाजीबा सासरवाडीला जाण्यासाठी सुखी ठेव देवा यात जोडीला असंच हसत ठेव देवा या परिवाराला
😄
धन्यवाद
खरं आहे... सर
खुप छान आहे तुमि परिवार ❤❤
छान परीवार आहे तुमचा ताई
Madam tumach Maher khupch Chan ahe & family pn khup sundar ahe
Very very nice tai tumchi family
पोलीस दादा पोलीस ताई चांगला स्वभाव आहे
तसहि माहेरचं सगळ छानच असतं
तुमची सुखी ,समाधानी,आनंदी,पोलीस जोडी पाहून मला खूप आनंद वाटतो
धन्यवाद
ताई दादा तुम्ही खूप आवडतं मला
लय भारी मॅडम आणि सर
सर आणि मॅडम आपला व्हिडिओ यवतमाळ पर्यंत आला आहे धन्यवाद
धन्यवाद
Tai Dada mast enjoy sutticha
छान आहेत
Tai daji kup bhari bolle
Nice video👌👌❤️❤️
गुड मॉर्निंग जोडी
Tumche vidio phayla mla khup avdatay
Tumcha maher cha ghar khup chan ahe
एकच नंबर मोहनराव
सासरच्या मुली माहेरी जाताना खूप खुश असतात मी लोणार सरोवर तालुका जिल्हा बुलढाणा
Mast aahe
गुड मॉर्निंग दादा 🙏🙏
ल ई पावर तुमचा
खूप छान जोडी आर्या शौर्या
या भागात शिवदास भाऊ बोलले नाहीत तुमचा संवाद खुपच ऐकायला छान वाटतो बाकी सर्व ठिक आहे शिवदास भाऊ तुम्हाला माझ्या मुलाने कविता गायन केले ते पाठवायचे आहे
पाठवा मग
माहेरची माया लय दयाळु आसते ताई
Mast ❤️🥰
तुमचं नैसर्गिक बोलणे भावते.
Majjach vegli aaste maherla jaychi
Mast video
Mast 👌
Nice,jodi
अशीच तुमची जोडी सुखी राहा
धन्यवाद
Yenjoy mast
मस्त
Sasravadit javai la khupacha mota man asatay.
Mi pn nanded madhe rahte,
Tai kelechi pane aahet ki jevanache tat aahe please sanga khup cchan aahe
लय भारि
कोल्हा आमच्या मामाचे गाव
साहेब च स्वाभाव शांत आहे
हाय ताई नांदेड वरून कमेंट करते आहे ताई तुम्ही पण नांदेड ला राहता का कुठे रहातात सांगा ताई तुम्ही दाजी खुप खुप खुश दिसतात सासुरवाडीला आले म्हणून तुमचं माहेर कोणत गाव आहे ताई
परभणी
लय भारी वाटतं तुमची विडिओ बघून आम्ही परदेश ला रहावुन सुद्धा इंडिया ची मज्जा घेतो तुमची विडियो बघून i am watching from kuwait thank you i am big fan dada and vahini
Kuwait madhe konti job karat aher
Mazhi sisre ahe kolhyat
Mast
ताई तुमच्या जोडीच्या व्हिडिओ खुप आवडतात मला
धन्यवाद
❤️❤️👍
👌👌👌
ताई सासरवाडी ला जाण्याचा आनंद फार वेगळा
आसतो
रविवारी एन्जॉय केला आमच्या लाडक्या बहिणीने दाजीनी जेवणाचा आस्वाद घेतला छान
धन्यवाद
साहेब मस्त गाडी चालवतात
हॅलो ताई
दादा आणि ताई मला तर सासरवाङी मला तर कंटाळा येतो जायला नको वाटतं दादा खुश आहे सासरवाङी जायला
गाव कोणते आहे
खूप छान👌👌 ताई👌
💐💐💐💐💐
देशमुख मैडम खुप changli जोड़ी आहे tumchi नज़र न् लागो kunachi
ड्युटी वाले लोकांचे काय हाल असतात मला माहीत आहे त्यात पोलीस म्हटल तर खुपच अवघड
Nice
Me pan
Kyya baat hai
आपला विडिओ बीड जिल्ह्यात पोहचवली
ताई जेवणं कशावर करताय केळीच्या पानावर का
Hi tai tu ny sagetli tuz meni gantan kiti gram che ahe
लडाचा जावाय निघाला सासर वाडिला
आमच्या भावाची आज chya दिवस मजा आहे
खुप खुप छान ताई मस्त
हाय ताई हाय भाऊ तुम्हाला राहुरी वरून नमस्कार सासरवाडीला गेली का तुम्हाला दोन्ही कन्या आहे का निवांत भजी खा
Hi i
Madam kuth nonveg khaun davachi pooja aste ka kuth
Zadaachy palaychi bhiti vatti amhala 😀😀
कधी आलते
ताई तुम्ही चे,घर,दाखवा
येवला नाशिक
Chan aahe maher 🤗
धन्यवाद
ताई साहेब तुमच्या चेहऱ्या वर च हसू बगुन आह्मी पण असतो 😂😂😂
खूप छान ताई व दादा👌👌👍
धन्यवाद
खूप सुंदर दिसतेस आणी तीतकीच नाजूक आहेस गोड बोलती ते आवडते खूप मला तु खूप खूप खूप आवडतेस मला
Mast aalay kay Family
😀😀😀😀
Tu macha gava konat aahe
गाव दाखवा
सर मीपण परभणी चा आहे पीलीज सर मला तुमचा नंबर दीया ना मला तुमच्या सोबत बोलायचे
आमच्या भावला त्रास देऊ नका
👌👌👌👌❤️❤️
Tai tumhi nahi jelya aaisobat
पोलीस जोडी सीट बेल्ट??
मानवतरोड ला कधी आलते मैडम
रविवार
लग्नाचे व्हिडिओ टाकाहे का टाकायला
Mast
Sit belt lavt ja police jodi
बर
Mohan Sejal Shantanu dada ahe na te
हो
ताई माझ्या मामाच्या गावा इरळद आहे
बर
तुमचा इंस्टाग्राम ला अकाउंट नाही का पोलीस जोडी एक नंबर है तुमचं नाव इंस्टाग्राम ला द्या तुमचा अकाउंट आम्ही करू
आहे
Number patwa sir ji