खूप गूढ भयकथा.. उत्कंठा वाढविणारी कथा.. संकेत चे निवेदन नेम्हीप्रमाणेच उत्तम. नारायण धारप यांच्या भयकथा वाचताना जो थरकाप होतो तीच अनुभूती ही कथा ऐकताना आली. 👌
एकदम थरारक,भयानक कथा.बापरे.ऐकताना एवढ धडधडत होत की बास.हा मुलगा गप का बसत नाही.अस वाटत होत.मानव च भूत असेल अस वाटल नव्हत.शेवट तर भयानकच होता.वाईट वाटल.त्या मुलाबद्दल.परत या घटना सुरू राहणार. फारच भितीदायक कथा.वैभव देशमुख यांचे अभिनंदन संकेतचे आवाजावरील प्रभुत्व.छान काॅम्बीनेशन.वैभव यांचे इतर लेखन लींकवरून ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोचलीय. खूप धन्यवाद.
संकेत नावाचा दुर्मिळ आणि बहुगुण संपन्न काजवा माझा मित्र आहे , यात मी माझं परम भाग्य समजतो, कसलं तरारक लिहिलंय देशमुख सरांने. सगळं कसं लक्क डोळ्यासमोर तरळत, संकेतच अंगावर काटा उभा करणार सादरीकरण, याला नक्कीच तोड नाही. कसली गूढ कथा आहे ही. खरचं भयानक. संकेत खूप मेहनत करतोय, आपल्या या माणसाला मोठ करा,अजून अश्या कथा सादर कर संकेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
संकेत भाऊ आम्हाला असे च व्हिडिओ हवे आहेत तुझ्या आणि इतर आवाजात रेकॉर्ड केलेले, उदा: व्ह्याकॅन्सी, आघोरकल्प, एक होता वाडा, भटका संन्याशी, जोकर, यासारख्या स्टोरी हवेत आणि यात आपल कोकण असेल तर उत्तम च ❤
खूप गूढ भयकथा.. उत्कंठा वाढविणारी कथा.. संकेत चे निवेदन नेम्हीप्रमाणेच उत्तम. नारायण धारप यांच्या भयकथा वाचताना जो थरकाप होतो तीच अनुभूती ही कथा ऐकताना आली. 👌
Mi earphones लावून शांततेत ऐकली .. एक नंबर माहोल झालेला !! .. thank you Sanket ! Great efforts
एकदम थरारक,भयानक कथा.बापरे.ऐकताना एवढ धडधडत होत की बास.हा मुलगा गप का बसत नाही.अस वाटत होत.मानव च भूत असेल अस वाटल नव्हत.शेवट तर भयानकच होता.वाईट वाटल.त्या मुलाबद्दल.परत या घटना सुरू राहणार.
फारच भितीदायक कथा.वैभव देशमुख यांचे अभिनंदन संकेतचे आवाजावरील प्रभुत्व.छान काॅम्बीनेशन.वैभव यांचे इतर लेखन लींकवरून ऐकण्याची उत्सुकता शिगेला पोचलीय.
खूप धन्यवाद.
ऐकतच राहावे वाटते..super voice and story.😍
१ no bhawa मस्त
Oh my God....full of thrill and horror..... unexpected end..... awesome story writing.....keep it up
Sanket Khup Bhayanak Katha hoti kharach. Aani tuzya Bhasha shaili la Salaam ❤
संकेत नावाचा दुर्मिळ आणि बहुगुण संपन्न काजवा माझा मित्र आहे , यात मी माझं परम भाग्य समजतो, कसलं तरारक लिहिलंय देशमुख सरांने. सगळं कसं लक्क डोळ्यासमोर तरळत, संकेतच अंगावर काटा उभा करणार सादरीकरण, याला नक्कीच तोड नाही. कसली गूढ कथा आहे ही. खरचं भयानक. संकेत खूप मेहनत करतोय, आपल्या या माणसाला मोठ करा,अजून अश्या कथा सादर कर संकेत, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
Apratim katha ni top notch narration 👏🏾👏🏾👏🏾❤❤
Khupch bhari hoti hi katha.. Me ha sangrah nakkich magven..
मस्त.... माहोल अंगावर येतोय. 👍
Khup chan chan nice no 1
Nice story
Superb story and always superb narration by you
Sanket..kathaa..khup.
Chhaan..hoti..umesh..maaruti..chavan.
❤ 1 no sanket.Tujha aawaj ch evdha chhan aahe ki kontihi katha aikayla khup mst vatat.
Apratim katha....
भुतांच्या किश्यांबरोबर अशाही गुढकथा काजवा chanel वर चालूच राहु दे संकेत 👍👌👌
Ending was horrible..... unexpected...😱 story and presentation too good
Thank you so much Ruby!!!
Mast ch🙌
संकेत भाऊ आम्हाला असे च व्हिडिओ हवे आहेत तुझ्या आणि इतर आवाजात रेकॉर्ड केलेले, उदा: व्ह्याकॅन्सी, आघोरकल्प, एक होता वाडा, भटका संन्याशी, जोकर, यासारख्या स्टोरी हवेत आणि यात आपल कोकण असेल तर उत्तम च ❤
सहमत..
नि: शब्द...
धन्यवाद शरा
खुप छान
Mast
खुपच छान .❤️
धन्यवाद ताई
एक नंबर लाईव बंद केलेय का सध्या
Nahi
Te Resort trip wale videos sample ka ?
Bhau normal bol na
निर्रथक बडबड😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂dislike.
धन्यवाद गर्जे साहेब
@@Kaajwaa great hard work... amesing sequence