कशा कशा कमेंट आलेत बघा, मी तर विचार पण केला नव्हता🥺 अशा कमेंट येतील म्हणून

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024

ความคิดเห็น • 30

  • @gautamsamudr4197
    @gautamsamudr4197 หลายเดือนก่อน

    टनटनी ला जे बीया एतातना त्याला कामुनी मनतात खायला ते गोड लाघतात

  • @bhagwatgaikwad9461
    @bhagwatgaikwad9461 หลายเดือนก่อน +3

    सोमा खूप हसवतो मी नेहमी व्हिडिओ बघते

  • @usharaut9111
    @usharaut9111 หลายเดือนก่อน +3

    आमच्याकडे त्याला गणतुरीचे झाड असे म्हणतात

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 หลายเดือนก่อน +1

    चंदनाची साल आणि घाणेरीची पानं खाल्ली की जीभ रंगते लाल होते ❤❤👌👌

  • @ksg286
    @ksg286 หลายเดือนก่อน +1

    सर्दी खोकला ताप पित्त पोटदुखी पोटात जंत मूळव्याध यावर घाणेरी या औषधी वनस्पती चा उपयोग होतो

  • @ujwalashinde1489
    @ujwalashinde1489 หลายเดือนก่อน

    ताई दादा आले की व्हिडिओ बघायला खुप छान वाटत दादा हसवतात

  • @vilasshelke8789
    @vilasshelke8789 หลายเดือนก่อน

    ताई आमच्या कडे रामुनचे झाडं आहेत त्याला काळे फड येतात खायला खूप छान आहे

  • @SurekhaPatule-zw3mw
    @SurekhaPatule-zw3mw หลายเดือนก่อน

    घाणेरीच पान स्वच्छ धुवून त्यात कात घालून खायच तोंड खुप छान रंगत पान झाल्यासारखं

  • @user-tl6bt2yj7z
    @user-tl6bt2yj7z หลายเดือนก่อน +1

    टणटणीच झाड आहे ताई ❤

  • @amoltarate4558
    @amoltarate4558 หลายเดือนก่อน

    आमच्याकडे सदा शोक असे म्हणतात

  • @PratimaAher
    @PratimaAher หลายเดือนก่อน

    O tai gulmohra mhanta tya zadala

  • @anghamane3507
    @anghamane3507 หลายเดือนก่อน +1

    घाणेरी च म्हणतात ताई 100/%

  • @user-rn5pn6vz4h
    @user-rn5pn6vz4h หลายเดือนก่อน

    गंगुताई चे झाड होत ताई ते

  • @SeetaWaghmare-vo2cg
    @SeetaWaghmare-vo2cg หลายเดือนก่อน

    आम्ही फुलारी म्हणता याला❤❤

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar หลายเดือนก่อน +1

    Aotai te ghanerichacha zad ahe

  • @Sayyed-ho5rj
    @Sayyed-ho5rj หลายเดือนก่อน +1

    Hiii vishv😘😘😘😘tai

  • @user-fu2gw5pf2c
    @user-fu2gw5pf2c หลายเดือนก่อน

    ताई.बुगडी.मनतात.

  • @dhondibayadav1570
    @dhondibayadav1570 หลายเดือนก่อน

    गोचडीच झाड आहे त्याचे काटे गोचडासारखे चिकटतात अंगाला म्हणून गोचडी म्हणतात

  • @TanujaPawar-hn8ks
    @TanujaPawar-hn8ks หลายเดือนก่อน +2

    घाणेरी च आहे ताई

  • @user-pq7xd4hl2z
    @user-pq7xd4hl2z หลายเดือนก่อน

    येलतुरा म्हनतेत आमच्या कडे

  • @shakurkadvekar
    @shakurkadvekar หลายเดือนก่อน

    otai te ghanerichacha zad ahe

  • @user-ve7ev1nm8z
    @user-ve7ev1nm8z หลายเดือนก่อน +5

    तुम्ही इडेटिंग कुटे करता तुमच्या घरी कॅम्पुटर तर दिसत नाही मला कधी ब्लॉक मध्ये दिसलं नाही इडेटिंग कशी करता सांगा

  • @poojashinde4993
    @poojashinde4993 หลายเดือนก่อน

    आमच्या सातारा साईटला घाणेरीची फुले म्हणतात ❤❤

  • @user-ie7vo5eh4p
    @user-ie7vo5eh4p หลายเดือนก่อน

    Aahuti gane Haryanvi

  • @RohanLagad-fo8zs
    @RohanLagad-fo8zs หลายเดือนก่อน

    😢😢😮😮