2017 च्या भरती बद्दल माहिती देणारे एकमेव चॅनल। 2017 च्या भरती ला हे सर सपोर्ट करत आहेत। कृपया आपण 2017च्या शिक्षक भारतामधील अभियोग्यता धारक या सरांना सपोर्ट करूयात।
2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका शिक्षण मंत्रीनि आता तरी जागे होउन भर्ती पुर्ण करावि भर्ती चा काला बाजार करु नये व किती सहन कराच गरिब विद्यार्थीच्या यातना कलेका
सर,phase 1 मधील विनामुलाखत राऊंडला शिफारस झालेल्या सर्व उमेद्वारांची joining होत नाही तोपर्यंत रिक्त,अपात्र,गैरहजर जागा समजणार नाहीत तसेच 10% जागा येण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल.धन्यवाद!
2017 च्या भरती बद्दल माहिती देणारे एकमेव चॅनल। 2017 च्या भरती ला हे सर सपोर्ट करत आहेत। कृपया आपण 2017च्या शिक्षक भारतामधील अभियोग्यता धारक या सरांना सपोर्ट करूयात।
सरांना सपोर्ट करा. मी बघतोय अत्यंत मेहनत घेऊन माहिती जमा करून आपल्याला देतात
2017 शिक्षक भर्ती सात वर्ष झाले विद्यार्थीचे सहन शिलता किती बघणार सरकार झोपलका शिक्षण मंत्रीनि आता तरी जागे होउन भर्ती पुर्ण करावि भर्ती चा काला बाजार करु नये व किती सहन कराच गरिब विद्यार्थीच्या यातना कलेका
2017 च्या अभियोग्यता धारकानी पण एकत्र येऊ लढूया हे सर आपल्यासाठी खूप छान काम करतात. 2017 चा एक ग्रुप करुया.
आहे ग्रुप तुम्हाला ad करायचे आहे का
कोणत्या नंबर ला मेसेज करायचा सर किंवा ग्रुप ची लिंक share करा plz
@@Prem-011 हो करा ना मला ad plz
@@spatil9626 हो सर ग्रुपची लिंक share करा plz
Group link send Kara mala pan add vhayche ahe.
Great work sir
2017 chi update hi aayukt office mdhun milel
Nice information Sir
Thanks
Phase 2 kadhi hoil sir.very good information sir about teacher recruitment.thanks lot sir.🎉🎉🎉❤❤❤.
No. 1 information than other youtuber...... Dhanevad sir❤❤
Thanks and welcome
साधन शिक्षकाच्या 4800 जागा आहेत.ना sir आणखी,आणि आताच्या रिक्त अपात्र गैरहजर 5000, म्हणजे येवढ्या जागा भरल्या जातील का sir 2 nd phase LA..
2017 bhartichi mahiti brobr aahe
Thanks for informing
Thank you sir...kahi update milali tr khup aadhar vatato......,,🙏😢
Sir 10 % कपात + रिक्त + अपात्र जागा कधी समजतील सर
सर,phase 1 मधील विनामुलाखत राऊंडला शिफारस झालेल्या सर्व उमेद्वारांची joining होत नाही तोपर्यंत रिक्त,अपात्र,गैरहजर जागा समजणार नाहीत तसेच 10% जागा येण्यासाठी पाठपुरावा करावा लागेल.धन्यवाद!
very nice information sirji
Sir SC female ded tet 1, Tait 97, phase 2 madhe zp la hoil ka please 🥺🥺🥺 sanga sir khup tension madhe aahe sir 🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢
Tumhi dilelya mahiti ne mnatil shanka dur hotat. Thank you so much sir 🙏🙏🙏🙏
हे आपशन यादीत नाव ज्याचे आले त्यांच्या साठीच आहे की सगळ्यांनसाठी आहे ते पण सांगा सर
@@nm-lz8tr यादीत नाव आलेल्यांसाठी आहे.व्हिडीओमध्ये माहिती दिलेली आहे.धन्यवाद!
फुल्ल सपोर्ट
Sc female tait 95 tet CTET first pepar ahe.. second phase la hoil ka sir z.p la 1-5 marathi medium la
Sir second phase kdi hoel interview round zala tehvac hoel
Mi 1 July la aayukt office la gelo hoto
सर,आपण2017 च्या भरतीसाठी प्रयत्न करीत आहात त्यासाठी आपले विशेष आभार.
102 SC Tait score, Both TET 60% ni pass ,BA English ded zp la hoil का sir 2 nd phase la..
@@mangeshathawale431 yes
मुलाखत यादी कधी लागेलॽ
@@MANISHAKALE-ou6cr 25 जुलैपर्यत