अप्रतिम असं निरुपण,महाराज मनःपूर्वक शुभेच्छा किर्तन ऐकतांना फार समाधान वाटलं,अनेक उदाहरणे ही जिवाला चटका लावून जातात,उत्तरोत्तर अशीच आपली ख्याती दुरपर्यंत पसरावी,आपणास दिर्घायुष्य लाभावे व आध्यात्मिक क्षेत्रातील एका अढळ स्थानी आपली पहाण्याची संधी मिळावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना..
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य शकंरजी महाराज शेवाळे यांचे चरंणी साष्टांग दंडवत छान गोड वारकरी किर्तन चितंन गायन दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
खूप छान एडिटिंग अप्रतिम किर्तन🙏🙏🙏
अप्रतिम असं निरुपण,महाराज मनःपूर्वक शुभेच्छा किर्तन ऐकतांना फार समाधान वाटलं,अनेक उदाहरणे ही जिवाला चटका लावून जातात,उत्तरोत्तर अशीच आपली ख्याती दुरपर्यंत पसरावी,आपणास दिर्घायुष्य लाभावे व आध्यात्मिक क्षेत्रातील एका अढळ स्थानी आपली पहाण्याची संधी मिळावी हिच परमेश्वर चरणी प्रार्थना..
Jai shree ram ❤️
जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली
जय श्री राम 🚩🚩
🌹🙏रामकृष्ण हरी माऊली 🙏🌹खूपच मनभावक कीर्तन महाराज मनापासून धन्यवाद तुमचं कान आणि मन दोन्ही तृप्त झाले इतकं अप्रतिम कीर्तन आपण केले आहे 🙏🌹माऊली 🌹🙏
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप गुरुवर्य शकंरजी महाराज शेवाळे यांचे चरंणी साष्टांग दंडवत छान गोड वारकरी किर्तन चितंन गायन दामोदर थोरात ववा तालुका पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर
Ram Krishna hari 1 ch no pakhvaj pan
जय जय रामकृष्ण हरी
ईश्वर वाणी 🙏
पारायण ग्रुप तर्फे मनःपुर्वक अभिनंदन शेवाळे महाराज 🎉🎉🎉 शिंदे पाटील विझोरा अकोला जिल्हा धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉🎉
Khupchan kirtan
राम कृष्ण हरी
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
🌴🌹जय हरी विठ्ठल माऊली🌹🌴
🌴🌹🌴👏👏👏🌴🌹🌴
😊verygood kirtan
महाराज तुम्ही गाथा
हस्तलिखित म्हटलं होत
कुठे मिळणार ते सा़गा
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी