Shaurya prakram ki gatha hai

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
    या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
    या प्रसंगी लहान गटातून श्री फत्तेचंद जैन विद्यालय( लॉट क्र.४ - राग बागेश्री) यांनी शौर्य पराक्रम की गाथा है... हे सुंदर समुहगीत सादर केले

ความคิดเห็น •