Tiranga lehraye

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • आज दि.०५/१०/२०२४(शनिवार) रोजी प्रशालेत मोठया उत्साहात संस्थांतर्गत समूहगीत स्पर्धा २०२४-२५ संपन्न झाल्या
    या प्रसंगी सर्व विभागातील विभाग प्रमुख,ज्येष्ठ शाहीर मा.श्री.अंबादासजी तावरे,गीतकार व संगीतकार मा.श्री. अनिरुद्धजी यादव हे उपस्थित होते
    या प्रसंगी मोठ्या गटातून सौ ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशाला (लॉट क्र.२ राग - केदार) यांनी तिरंगा लहराये...हे सुंदर समूहगीत सादर केले
    या समूह गीतासाठी त्यांनी प्रथम क्रमांक पटकावले

ความคิดเห็น •