किती तुझी रूपे मैया, किती तुझी नाती आहेत ! Namami devi narmade!Bhakti ! song! Narmada mata song! !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • Narmada Parikrama Experience #नर्मदापरिक्रमा #narmadap#यात्रा #परिक्रमा ! नर्मदे हर. Sakhare ! Maa Narmada! Namami devi narmade!Bhakti song! Narmada mata song! Narmada Mata Bhajan! नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमा How to do narmada parikrama |
    उत्कंठा .....
    किती तुझी रूपे मैया, किती तुझी नाती आहेत.
    किती गावे दूर ,आणि किती गावे काठी आहेत.
    देव तुझ्या काठी आणि, देव तुझ्या मध्ये आहेत.
    जे ओळखत नाहीत तुला, असे खूपच थोडे आहेत.
    मैला मैला वरती मैया ,रूप तू बदलत असतेस.
    आल समोर संकट तरी ,तू मात्र हसत असतेस .
    एवढी शक्ती एवढे साहस ,कुठून आणतेस सांग मैया.
    कुणी दिली हाक जरी, तरी धावत येतेस लगेच मैया.
    नुसत्या तुझ्या स्मरणाने, डोळे भरून येतात ग .
    कितीही म्हटलं आसवांना थांबवू, तरी ती गळून जातात ग.
    तू बोलावलंस जवळ मैया, की संकट देखील पळतात ग.
    भेटतात तुला तीच लोक, जी भाग्यवान असतात ग.
    तुझ्या नावाने मैया, ऊर भरून येतं ग .
    कधी भेटू तुला, काय काय सांगू, असं मला होतं ग.
    हळू हळू क्षणो क्षणी, उत्कंठा माझी वाढत आहे.
    तुझ्याकडे येण्यासाठी, मी किती वाट पाहत आहे .
    धन्यवाद 😊🙏🏻.
    नयना साठे (सौ.रेवती जोगदंड ..)
    #नर्मदे हर . साखरे,Narmada Parikrama Experience #नर्मदापरिक्रमा #narmadap#यात्रा #परिक्रमा ! नर्मदे हर. Sakhare

ความคิดเห็น • 15