पैसे कसे कोणावर खर्च करायचे याच भान राहत नाही. मोठे पना करायला जातो आणि श्रीमंत लोकांना गिफ्ट घेऊ देतो पैसे वाटतो. आणि पैसे संपले की त्याला ती गरीब ,बिचारी मुलगी दिसते राग काढायला..ती अनाथ तीच मागे पुढे कोण नाही घेता फायदा सर्व तिचा.
दादा तुला एक सांगते शिकलेली बायको असती ना तर आई आप्पाला सांभाळले नसते आज आई-वडिलांना सांभाळणं म्हणजे पुण्याचे काम आहे शिकल पूजा हळूहळू सगळं तशी खूप हुशार आहे टेन्शन येतं पण समजून घ्यायचं असतं तशी खूप हुशार आहे जी मुलगी आई-वडिलांना सांभाळताना ती खूप समजून घेणारी असते दोघेजण पण भांडू नका खुश रहा लोकांना पण बघायला खूप आवडते
तुम्ही किती काही करा पूजा शिवाय छान नाही काही पत्नीला वाईट बोलता तिचा अपमान करता मंग कशी होईल प्रगती. कशी का आसना माजी भोळी लक्ष्मी असं म्हणून चला. काही कमी नाही पडायचे.
Kiti tras deta puja tai la tila tumachya shivay ahe ka kon. bichari gapchip sagale sahan karate tichashi bola premane javal ghya. bayakoch shevat paryant sath dete Apalyala. Pujache khup vait vatate bicharila maheracha Adhar nahi tichyasathi aaj mazhya dolyat pani ale😢
पांडू दादा, आता पूजा ताई ना व्हिडिओ मध्ये घ्या त्यांना त्यांची चूक कळाली आहे. आता त्यांच्या व्हिडिओ मध्ये मी पूजा ताईंची सगळी परिस्थिती ऐकली खूप वाईट वाटलं. तुमच्या Vlog मध्ये पूजा ताईंना नाही बघितलं तर व्हिडिओ बघायला चांगलं वाटत नाही. आणि पूजा ताईंनाच शूटिंग मध्ये घ्या ते छान एक्टिंग करतील...😊
Dada bayako shi bol Tila ekat padu nko tasa baicha atmvishwas jato ti manatun khachun jail Ani yet tevad pn karayala ghabaral please bol Tila samajun ghe
दादा पूजा ताई खूप चांगली आहे प्लीज तिला व्हिडिओ मध्ये घे पूजा ताई शिवाय तुझा व्हिडिओ अपूर्ण आहे ती लक्सामी आहे तुज्या घरातली तिला आदर दे तुला तर आंम्ही कायम सपोर्ट करू
पैसे कसे कोणावर खर्च करायचे याच भान राहत नाही. मोठे पना करायला जातो आणि श्रीमंत लोकांना गिफ्ट घेऊ देतो पैसे वाटतो. आणि पैसे संपले की त्याला ती गरीब ,बिचारी मुलगी दिसते राग काढायला..ती अनाथ तीच मागे पुढे कोण नाही घेता फायदा सर्व तिचा.
काय भी म्हणा दादा तुमच्या डेली ब्लाँक मध्ये पूजा शिवाय मज्जा नाही ओ खरच 😢😢...पूजा पाहिजे आम्हांला ...love you पूजा
बास झालं आता पांडु दादा पुजासारखी बायको मिळायल नशीब लागते तु तीला विना कारण त्रास दिऊ नको आम्हाला पुजा खुप खुप आवडते मी कोल्हापुर वरून बोलते
😂😂😂
त्यानीं सगळा राग पूजा वर काढला सोमा त्याच्या वर व्हिडीओ बनवतो परत कॉमे डी व्हिडीओ ला व्ही भेटत नाही म्हूणन त्या दिवशी रडला तो पुजा परत आयक त नाही
दादा तुला एक सांगते शिकलेली बायको असती ना तर आई आप्पाला सांभाळले नसते आज आई-वडिलांना सांभाळणं म्हणजे पुण्याचे काम आहे शिकल पूजा हळूहळू सगळं तशी खूप हुशार आहे टेन्शन येतं पण समजून घ्यायचं असतं तशी खूप हुशार आहे जी मुलगी आई-वडिलांना सांभाळताना ती खूप समजून घेणारी असते दोघेजण पण भांडू नका खुश रहा लोकांना पण बघायला खूप आवडते
Jo baikola samjun gheun shakat nahi to manusch nahi
Barobr bolayt tumhi
तु सांग पहिले तु आहे
तुम्ही किती काही करा पूजा शिवाय छान नाही काही पत्नीला वाईट बोलता तिचा अपमान करता मंग कशी होईल प्रगती.
कशी का आसना माजी भोळी लक्ष्मी असं म्हणून चला. काही कमी नाही पडायचे.
Dada pooja la ghe video madhe pooja tuz sagal ghar sambhalate mhanun tumi baher firata shuting sathi
पूजा विडिओ मध्ये नाही तर विडिओ पहायला मजा नाही येत.
पांडुसर सगळं बरोबर आहे,🙏कृष्णा येतं आहे तुमच्या हाताखाली हळूहळू त्याच्यावर लक्ष केंद्रित जास्त करा.तो खुप छानपैकी अॅव्टीग करतो.
अहो दादा सुकट बरोबर दूध नाही घेत मच्छी बरोबर दूध घ्यायचं नाही सोयरासिस स्किन चे आजार होतात
सर तुम्ही पुजाला विडिओ मध्ये घेत नाही खुप वाईट वाटतं सर सवय लागली ना पुजाला तुमच्या विडिओ मध्ये बघायची
दादा तू पूजा जवळ बोल प्लीज 🙏पूजा नाहीं video मधी बघायला माजा नाहीं येत ❤️cute pihu
दादा पिहू तुमची डुबलीकेट आहे आज डॉगी चा आवाज काढलाय उद्या कावळ्याचा काढेल
दादा पूजा विडिओ मधे नाही तर विडिओ अपूर्ण वाटतोय ❤❤❤
येवढस कारण आहे त्याला एवढा मोठा ईशू केलाय
पुजा जेवण वाढताना सुध्दा व्हिडिओत नको.म्हणजे आईला ड्यूटी लागली.
dada tumch jra atich hoyla lagl ata pooja navane bichari aadani pooja g kon g tula samjun ghenar navrach tula man det nahi molkrin kely tula tujya nvryane maherch chagl ast tr yevd nst aaykun getl ast😢 bichari pooja😢
Pihu khup cute diste ashe comfortable kapde ghala pihula cute diste❤
Kiti tras deta puja tai la tila tumachya shivay ahe ka kon. bichari gapchip sagale sahan karate tichashi bola premane javal ghya. bayakoch shevat paryant sath dete Apalyala. Pujache khup vait vatate bicharila maheracha Adhar nahi tichyasathi aaj mazhya dolyat pani ale😢
पांडू दादा, आता पूजा ताई ना व्हिडिओ मध्ये घ्या त्यांना त्यांची चूक कळाली आहे. आता त्यांच्या व्हिडिओ मध्ये मी पूजा ताईंची सगळी परिस्थिती ऐकली खूप वाईट वाटलं. तुमच्या Vlog मध्ये पूजा ताईंना नाही बघितलं तर व्हिडिओ बघायला चांगलं वाटत नाही. आणि पूजा ताईंनाच शूटिंग मध्ये घ्या ते छान एक्टिंग करतील...😊
पांडू पुजा ला विडिओ मध्ये घे विडिओ पहायला बर वाटत नाही बाकी तुज जस असेल तस
दादा पूजाच्या घरची माहिती सांगा पूजेचे दुसरे वडील पूजाच्या आईला बघतात का
तिला दुसरे वडील नाहीत फक्त आई आहे....दुसरे कोण नाही
6 लाख फॅमिली कम्प्लीट झाल्याबद्दल अभिनंदन
अभिनंदन दादा
प्लिज सर पुजाला ब्लॉग मध्ये घ्या तिच्या तरी मनाला कसं तरी वाटत असेल👌
Dada bayako shi bol Tila ekat padu nko tasa baicha atmvishwas jato ti manatun khachun jail Ani yet tevad pn karayala ghabaral please bol Tila samajun ghe
काय खुळ्यागत कराव्यात पुजा सोबत बोला पांडु भाऊ
Dada ata tumhi Puja la maph Kara aani bola aata tila
Khup jast tras devu naka tila..zali chuk..sodun dya..tila maf kara
आम्हाला पूजा ताई पाहिजे दादा व्हिडिओ मधे रोज
Pihu so quite ❤❤❤❤❤
दादा माझे पन्नास सबस्क्राइबर पूर्ण झाले पण लाईव्ह चालू होत नाही कसं करायचं ते सांगा ना प्लीज रिप्लाय द्या
Sir Tumi khup Chan desta khup bhari aani tumhi best father aahe phiu kurshna Chy
6 लाख फॅमिली कम्प्लीट झाली पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉 good morning dada 👍
दादा पूजाला व्हिडिओ मध्ये घ्या त्याशिवाय व्हिडिओ बघण्यास छान नाही वाटत
Dada Aai chi recipi ch video taka ki
Dada tyadivashi reel kartana Pooja cha swaypak rahila hota gharat pahune hota samjun ghe
कालचा पूजा ताईचा व्हिडिओ बघून खूप रडायला आलं (शालिनी भोसले)
पूजाताई व्हिडिओमध्ये नसतील तर व्हिडिओ पाहण्यात मज्जा येत नाही. पूजा ताई ची स्माईल खूप छान आहे.
Khup husshar ahe re to mulga ....
दादा अभीनंदन600k कंप्लीट पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
Hushar aahe chota zingaa love you phiu 😘😘
Hami tuche video bagat nahi udya pasun
Swtala tu khup shana samjtos yevdha pan rag chagla nahi
दादा आई नंतर साथ देणारी हि बायको असते कुणी कामाला येत नाही पुजा ताई निरागस आहे
पुजाला माहेरी जायला भेटत नाही म्हणुन ती तशी वागते थोडे दिवस तिच्या आई कडे गेली की तिला बर वाटेल पाठवुन बघा मग कळेल सासरी किती सुख आहे ते
दादा पिहु आज खुप छान दिसते ❤❤
Congratulations 6 lkh zala tumchi
पुजा विडीऔ मदे नसेल तर विडीऔ बघायला मुड नाही
पिऊ लयभारी आहे हुशार तर खुप आहे
पुजाला व्हिडिओ मध्ये घे पाडू पुजा पुजा पुजा ला घे जय भिम
Phiu khup Chan desti ❤😚
पांडू दादा तुम्ही इतके भारी व्हिडिओ बांधता तुम्ही पूजाला मध्ये घेऊन नका पोरं चांगली आहेत
काय सारख पुजा पूजा करता तिला काय son लागलय का
पुजा ताई असु किंवा नसु मी तुमचा विडीवो रोज बघनार
Miss you puzatai
Pujala nahi dakavle aami nahi banar
पाडु दादा तुझे व्हिड ओ खुप छान असा ता त
गरीबाला कोणी नसते पांडू
Pooja didi la vedio madhye ghya
अभिनंदन पांडू भावा 🎉🎉❤
600k complete 🎉💐💐
पांडू तात्या मी तुमचं व्हिडिओ बघताच 👍👍👍👍लाईक करतो कारण तुमची सर्व स्टोरी खरी असते❤❤❤❤ चतुर गॅरेजवाला टेंभुर्णी से महाराष्ट्र राज्य
Krushna fatake video bagun dolait Pani ale hote krushna chan chan banva
Pihudya ❤❤❤❤❤
खूपच छान पिहु आणि कृष्णा
❤❤
खूप छान पिऊ
Pooja shivay vidiola maja nahi
Blog mady phiu ashli tar bhari cha ast pihu shivay mala karmat nahi phiu la bagti tar bhari vaatye mala tar
खुप छान दादा
Dada mulansobat kahi word English mdhe bolat ja 😊
Pihu chan vatte dress
Congratulations Pandu dada
Moth actre asun tumhala Khush aasnyache natak kahi jamat nahi dada tumhi jase pahile vagat hota tasech vaga aani sarva thik hoil
पिहुला दोन्हि विडियोत पाहुन छान वाटल👌👌👌👌
पांडू राधा, पिहू ला चायनीज खायला अजिबात देऊ नको.
congratulations Dada 6L subscribe Zala Badal ❤❤❤❤
दादा पिहू ❤❤😂😂 खूप छान
Pihu ❤❤❤❤
पुजा
जय शिवराय जय शंभुराजे
#एकनिष्ठ ❤❤❤❤
Pooja ghari ahe ki kuth ahe disat nahiy new fast comment ❤❤
👍👍👍👍👌👌
Big fan Dada ❤❤❤
Puja ek reels bagitale
पांडू दादा तुम्हाला रेवती आवडतात त्यामुळे पूजाला तुम्ही लक्ष नाही देणार
Kala tikki lavaat ja pihula dada pooja la sangul kantalo amhi
Hii
Aai aai aste
😢😢
❤❤❤❤❤🎉🎉😂😂😂
कृष्णा छान अॕक्टीग करतो.
दादा पूजा ताई खूप चांगली आहे प्लीज तिला व्हिडिओ मध्ये घे पूजा ताई शिवाय तुझा व्हिडिओ अपूर्ण आहे ती लक्सामी आहे तुज्या घरातली तिला आदर दे तुला तर आंम्ही कायम सपोर्ट करू
अहो काका त्या ला पिठलं म्हणतात.
Ujala the corner
Tumhi sagle natak tr karta ka
Mla he kadhi kadhi tsch vatate ahe
Thank you @@ReshmaJagadhane
Dog saga car English bola
फालतूगीरि आहे views साठी ह्याने वाढत नाहीत कमी होतात
Rubber rubber wala se Jara Kami kar pujava Puja camera Aarti ujala Puja wala 2 camera band Akela Pandu
Ffdioeuod❤❤