हा अराजक माजविण्याचा प्रकार. सुप्रीम कोर्टाने बॅलट पेपर मागणी फेटाळली आहे. मग हे अशासाठी. उद्या कोणी उठेल कसलीही मागणी करेल मग आंबेडकरांच्या घटनेची काय किंमत.
जानकर आमदारकीचा राजीनामा दया.एका गावातच नाही तर पूर्ण मतदार संघात पुन्हा निवडणूक घ्या 100%रामभाऊ विजयी होणार. ज्यांनी महाविकास आघाडी ची सत्ता येणार म्हणून तुला मतदान केले ते राम सातपुतेंना मतदान करतील.
बरोबर ..आमदार उत्तम जानराव यांच्याबरोबर जनता बरोबर आहे.
आमदार साहेब राजनामा द्या... आणि पूर्ण तालुक्याच मतदान घ्या...
बरोबर आहे होउ दया मतदान का घाबरत आहे रामभाऊ एक लाख मताने पराभूत झाले आसते
उत्तम जानकर लढवय्ये आमदार आहेत
जाऊं द्या तुम्ही राजीनामा द्या एका गावा साठी मतदान कश्यासाठी आक्या तालुक्याच मतदान घ्या जास्त मतदान झाले तेथे बरोबर कमी तीथे चुक कसे साहेब
राजीनामा द्या आणि पुन्हा माळशिरस तालुक्याची निवडणूक घ्या
गुपचूप
हा अराजक माजविण्याचा प्रकार. सुप्रीम कोर्टाने बॅलट पेपर मागणी फेटाळली आहे. मग हे अशासाठी. उद्या कोणी उठेल कसलीही मागणी करेल मग आंबेडकरांच्या घटनेची काय किंमत.
घटणे नुसार काय चालु आहे.?
घटणे नुसार 48 तासात नविन सरकार स्थापणार करणार होते 10 दिवस झाले. कुठे आहे घटना.? 😡
❤🎉🎉🎉🎉
पैसा झाला मोठ
जानकर आमदारकीचा राजीनामा दया.एका गावातच नाही तर पूर्ण मतदार संघात पुन्हा निवडणूक घ्या 100%रामभाऊ विजयी होणार. ज्यांनी महाविकास आघाडी ची सत्ता येणार म्हणून तुला मतदान केले ते राम सातपुतेंना मतदान करतील.
तुम्ही कोणत्या मतदारसंघ मध्ये आहे माहीत नाही, पण मोहिते पाटील व जानकर एकत्र आले की जानकर यांचा किमान 80 हजार मतांनी विजयी होयाला पाहिजेत.
आपला फाजील आत्मविश्वास आणि अंबाट गिरी भोवली राजीनामा दे आणि परत लढा
Janakar saheb, stunt band karun kam kara
साहेब तुम्ही राजानामा दया आणी मतदान घ्या कळेल तुमचं विसर्जन तालुक्यातील जनता करेल