Ram Satpute on Markawadi Repolling | बॅलेटवर मतदान घेण्याचा प्रकार म्हणजे मोहित पाटलांचं षडयंत्र

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 173

  • @dhanajigund3528
    @dhanajigund3528 8 วันที่ผ่านมา +110

    रामभाऊ तुम्हची ग्रामपंचायतीची सदस्य सुद्धा लायकी नसताना मोहिते पाटलांनी तुम्हाला आमदार केले हे विसरु नका

    • @rajubankar4749
      @rajubankar4749 8 วันที่ผ่านมา +10

      Right

    • @nanaadlinge9261
      @nanaadlinge9261 8 วันที่ผ่านมา +7

      एकदम बरोबर.पण रामभाऊ ला कळत नाही.

  • @shriramdhrngle9062
    @shriramdhrngle9062 8 วันที่ผ่านมา +105

    मी मी भाजपचाच आहे पण तरीही वॉलेट पेपर वर झालं पाहिजे मतदान

    • @chandrahas1612
      @chandrahas1612 8 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद

  • @mohsinshaikh1761
    @mohsinshaikh1761 8 วันที่ผ่านมา +65

    माजी आमदार यांना स्वप्नात सुध्दा मोहिते पाटील दिसतात

  • @Harshad2406
    @Harshad2406 8 วันที่ผ่านมา +64

    राम सातपुते आज तुझा तिसरांदा पराभव झाला आहे 😅

    • @DhnajiUbale
      @DhnajiUbale 6 วันที่ผ่านมา +1

      बहुतांश पडलेले सर्व जण शांत आहेत फक्त हाच रोज उठतो आणि मोहित पाटील वर ओरडतो पण bjp pan याच्याकडे लक्ष देत नाही

  • @jameelbaig2859
    @jameelbaig2859 8 วันที่ผ่านมา +45

    भाजपचे सरकार म्हणजे EVM सरकार

  • @avinashnalawade997
    @avinashnalawade997 8 วันที่ผ่านมา +45

    या महाशयना चांगल्या उपचाराची गरज आहे.. 🙏

  • @sunil-jamadade
    @sunil-jamadade 8 วันที่ผ่านมา +45

    अजून बी घमंड गेलेला नाहीये

  • @pradeeprajguru3141
    @pradeeprajguru3141 8 วันที่ผ่านมา +35

    स्वप्नात सुद्धा रणजितसिंह मोहिते पाटील दिसतात

  • @Akshayab-l3f
    @Akshayab-l3f 8 วันที่ผ่านมา +26

    4 मिनटात किती वेळा "रणजितसिंह मोहिते पाटील" म्हणतोय 😂😅

  • @sourabhraut4536
    @sourabhraut4536 8 วันที่ผ่านมา +8

    रामभाऊ निवडणूक झाल्यापासून निवडणुकीत पडला कि डोक्यावर पडलाय हेच कळेना याला झोपेत पण मोहिते पाटीलच दिसतायत 😂😂

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 8 วันที่ผ่านมา +12

    एवढ्या लोकांना शंका असेल तर बॅलेट पेपर वरच मतदान झाले पाहिजे.

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 8 วันที่ผ่านมา +20

    या पूर्वी वाटत होते, रामभाऊ सुसंस्कृत वाटत होते, कारण ते देवेन्द्रजी यांच्या सोबत आहेत. पण देवेन्द्रजी यांची भाषाशैली कशी आहे, आणि यांनी भाषाशैली यामध्ये जमीन अस्मान फरक दिसतोय. जनता सुज्ञ आहे मला वाटतं नाही की जनता पुन्हा यांना कधीही निवडून देणार नाही

  • @SheshraoMaindad
    @SheshraoMaindad 8 วันที่ผ่านมา +20

    रामभाऊ तुला लोकांनी दोनदा घरी बसवला

  • @dasharathvahale7553
    @dasharathvahale7553 8 วันที่ผ่านมา +33

    तुला काय अडचण आहे बॅलेटवार निवडणूक घ्यायला. कर नाही त्याला डर कश्याला.

  • @shaileshdiwate1878
    @shaileshdiwate1878 8 วันที่ผ่านมา +22

    मोहिते पाटिल ❤

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh 8 วันที่ผ่านมา +10

    बिजेपी हुकुमशाही करत आहे हे आम जनतेच म्हणने आहे

  • @maheshpatole-f6x
    @maheshpatole-f6x 8 วันที่ผ่านมา +16

    लायकी नसताना याला आमदार केलं मोहिते पाटलांनी ,पण हा अती शहाणा समजायला लागला होता ,

  • @pratapgodage382
    @pratapgodage382 8 วันที่ผ่านมา +25

    रणजित दादा चा नाद नका करू.... अनेकांना पाणी पाजलय....

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586 8 วันที่ผ่านมา +17

    शेमनया लय शाहाना झाला आहे का

  • @sb5845
    @sb5845 8 วันที่ผ่านมา +8

    परिनाम झालय ह्यच्यावर
    काहिही बारालतोय
    हार पचनाय झाली

  • @AshokSakhare-wl7vh
    @AshokSakhare-wl7vh 8 วันที่ผ่านมา +7

    मग तुम्हाला वाटलय दम आहे तर बिजेपीन ब्यालेट पेपरवर मतदान घ्यावे घोळ नाही तर भेता कशाला

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 8 วันที่ผ่านมา +15

    जानकर, सातपुते ही माणसे विजय दादा मुळे निवडून आली, नाहीतर यांना लोक ओळकत सुद्धा न्हवती, आता हीच लोक विजय दादांना राजकारण शिकवायचा प्रयत्न करतात, हीच हसण्यासारखी गोष्ट आहे.

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 8 วันที่ผ่านมา +7

    ह्या सातपुतेची लायकी नाही

  • @mangeshindalkar8438
    @mangeshindalkar8438 8 วันที่ผ่านมา +8

    गप रे 😂

  • @MahadevGhule-h1q
    @MahadevGhule-h1q 8 วันที่ผ่านมา +5

    झोपेत मोहीते पाटील दिसतात वाटतंय हेला

  • @ambannaunnad5848
    @ambannaunnad5848 8 วันที่ผ่านมา +4

    अरे रामा ते मोहिते पाटील आहेत, त्यांनी आता राजकारण कसे चालू आहे ते ओळखून आहेत,तुझ्यासारख्या किती आमदारांना पाडलेत माहीत आहे ना, त्यांची गड राखून त्यांचे पुढील राजकारणाचा मार्ग करून ठेवलेत,

  • @amolsatav6209
    @amolsatav6209 8 วันที่ผ่านมา +10

    हयो झोपला तरी हया ला मोहिते दिसतात पाच वर्षे त्याच्या मुळे च आमदरकी भेटली होती विसरु नको

  • @SahadevJadav
    @SahadevJadav 8 วันที่ผ่านมา +5

    अरे तुमितर EVM मशीन सोबत लग्न केलं भाऊ😂😂

  • @MahadevGhule-h1q
    @MahadevGhule-h1q 8 วันที่ผ่านมา +4

    राम सातपुतेले सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी लायकी दाखवली आहे

  • @cricketlover4887
    @cricketlover4887 6 วันที่ผ่านมา +1

    कौन है ये रणजितसिंह मोहीते पाटील , काफी नाम चर्चा मे आ रहा है

  • @MK-rq7dk
    @MK-rq7dk 8 วันที่ผ่านมา +2

    राम सातपुते आता सरपंच पण होणे अवघड 😁

  • @yashyt84454
    @yashyt84454 8 วันที่ผ่านมา +4

    हा शुद्ध खोटा आहे बीजेपी चे सरकार हे इवीएम चे सरकार आहे जनतेचे नाही कारण 2014 पुर्वी हेच बिजेपी वाले इवीएम चा विरोध करत होते आज बीजेपी ला इवीएम चा पुळका का आला आहे हे समजत नाही

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 8 วันที่ผ่านมา +11

    तुझी लायकी काय रे..... मोहिते पाटील सोबत होते मनून तर तू ,2019 ल आमदार झाला... मोदी पण तुला 2024 ल आमदार करू शकला नाही ते मोहिते पाटील यांनी करून दाखवलं.... मग बघ मोहिते पाटील कोण आहेत तर

  • @sachinkale4924
    @sachinkale4924 8 วันที่ผ่านมา +14

    अहो आमदार साहेब तुम्ही मोहिते पाटला.मुळे निवडून आला आणि तुम्ही बबनदादा शिंदे च्या फार्महाऊसवर मीटिंग करता हे शोभतं का तुम्हाला ऊस तोड कामगाराचा मुलगा म्हणून मिरवता आणि तुम्ही 5 स्टार हॉटेल मध्ये राहता

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 7 วันที่ผ่านมา

    एकदम बरोबर आहे मोहीतेचा डाव शरद पवारांचा खेळ होता

  • @dilipmandavale8043
    @dilipmandavale8043 6 วันที่ผ่านมา

    दोन पराभव झाल्यामुळे रामभाऊ सातपुते हे पूर्णपणे बायबल झाले आहेत

  • @mohandasgumbade-f8c
    @mohandasgumbade-f8c 8 วันที่ผ่านมา +5

    Police दबाव खुप होता

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 7 วันที่ผ่านมา

    हांकिती खर बोलतोय याची सादा कार्यकर्ता होता येत नव्हते किती दिमाख पंकजा मुंडे यांनी उघड प्रचारकेला आहे त्याच्यावर बोला कार्य वाही करा पराभव सहन होत नाही म्हणून काहीही बोलत आहे

  • @arifpatel2202
    @arifpatel2202 8 วันที่ผ่านมา +1

    सारखा रणजीत दादा यांचे नाव घेतोय हा...याला स्वप्नात सुध्धा तेच दिसतायत

  • @madanbhagat7158
    @madanbhagat7158 8 วันที่ผ่านมา +3

    बीडचं पार्सल 😂

  • @shankarwagh5499
    @shankarwagh5499 8 วันที่ผ่านมา +3

    सरळ सरळ भाजप चा दबाव आहे

  • @SachinPatil-qq2eq
    @SachinPatil-qq2eq 8 วันที่ผ่านมา

    सात तारखेनंतर फडणवीस साहेब भरपूर गाणी वाजवणार आहेत

  • @sandeshlondhe6996
    @sandeshlondhe6996 8 วันที่ผ่านมา +2

    मतदान झाले असते तर BJP ची लायकी कळाली असती.
    की जनता किती नाकारत आहे भाजप ला

  • @kalpeshmore4006
    @kalpeshmore4006 8 วันที่ผ่านมา +6

    EVM हटाव देश बचाव संविधान बचाव

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 8 วันที่ผ่านมา

    सातपुते साहेब लोकसभेला जनतेने तुम्हाला तूमची जागा दाखवून दिली होती आणि परत विधानसभेला हि तूमची काय लायकी आहे ते कळाली आत्ता नगरपालिका ची तयारी करा

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 7 วันที่ผ่านมา

    पंकजा मुंडे यांनी उघड प्रचार केला भाजप उमेदवाराचा त्यांना पडा म्हणून मग त्यांच्यावर कारवाही होत नाही का संविधानाला न शोभणारा आहे हे

  • @vikasgodase2596
    @vikasgodase2596 8 วันที่ผ่านมา +1

    ओन्ली मोहिते पाटील

  • @GoykarEknath
    @GoykarEknath 7 วันที่ผ่านมา

    अगदी बरोबर दोन्ही पक्षांच्या कडुन आपणच पाहिजे दुतोंडीला उघडे पाडलेत रामभाऊ नी ठेकागीरी चालू आहे

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 5 วันที่ผ่านมา

    माढा लोकसभा मतदारसंघातून मविआ लीड घेतल्यानंतर अजित दादा यांनी फलटण, माळशिरस, पंढरपूर तालुक्याचे निरा उजव्या कालव्याचा पाणीपुरवठा बंद केला त्यावेळी राम सातपुते अयोध्या वारीला गेले होते का ?

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 7 วันที่ผ่านมา

    राम सातपुते हे खरंच एक लाख मतांनी पडणार होता प्रशासन दबाव आणून हाणून पाडत आहे

  • @SachinPatil-qq2eq
    @SachinPatil-qq2eq 8 วันที่ผ่านมา

    अरे मोहिते पाटलाला सांगा एवढ्या दिवस सत्ता होती तुम्ही काय सोलापूर जिल्ह्यात केलं

  • @prashantkodalkar7316
    @prashantkodalkar7316 7 วันที่ผ่านมา

    बास करा खर बोला

  • @mohanNaikwade-p2f
    @mohanNaikwade-p2f 8 วันที่ผ่านมา +1

    तुला मोहिते पाटलांनी आमदार केलं नसतं तर तू कुठून निधी खर्च करणार होता

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 วันที่ผ่านมา

    खर काय आहे ते कळेल त्यामुळे ,तेतुमहला नको आहे म्हणूनच गावा जेवढी माणसं रहात नाही तेवढा पोलीसफौज फाटा पाठवला आणि ते झालं असत तर तुमच पिता उघडं पडल असत

  • @SachinPatil-qq2eq
    @SachinPatil-qq2eq 8 วันที่ผ่านมา

    मोहिते पाटील करेक्ट कार्यक्रम

  • @Lawand567
    @Lawand567 6 วันที่ผ่านมา

    रामभाऊ तुमची लायकी पण नाही रणजित दादांचे नाव घेयची....तु स्वतःच्या जिवावर निवडुन येऊन दाखव

  • @grpdfcgh
    @grpdfcgh 8 วันที่ผ่านมา +1

    Ustod कामगार 😂😂

  • @Rajmudra-t7y
    @Rajmudra-t7y 8 วันที่ผ่านมา +2

    निधी दिला तूझ्या घरून दिला का ... जनतेचे पैसे आहेत... जनतेला दिले ... उपकाराची भाषा बोलतोय

    • @GaneshSangals
      @GaneshSangals 8 วันที่ผ่านมา +1

      एक नंबर बोलला भावा

  • @SachinPatil-qq2eq
    @SachinPatil-qq2eq 8 วันที่ผ่านมา

    ओन्ली रामभाऊ

  • @pavankale8321
    @pavankale8321 8 วันที่ผ่านมา +3

    मिरजेत एक वेड्यांची हॉस्पिटल तिथं न्या 😅😅😅

  • @sidhumoosewalasfan
    @sidhumoosewalasfan 7 วันที่ผ่านมา

    पत्रकार महोदय,
    तुम्ही मतदान प्रक्रियेला महानाट्य म्हणत आहात.
    लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून मीडियाकडे पाहिलं जात जर मीडिया असे वक्तव्य करत असेल
    तर आम्ही निषेध करतो तुमच्या चॅनेल चा.

  • @sangramingale8165
    @sangramingale8165 7 วันที่ผ่านมา

    राम सातपुते बीड पाठवा

  • @Rajmudra-t7y
    @Rajmudra-t7y 8 วันที่ผ่านมา +1

    रामू जनता ठरवत आहेत तुला काय अडचण आहे

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 8 วันที่ผ่านมา

    राम शिंदे आणि राम सातपुते यांचं दोघांचं दुखणं सेम च आहे. पराभवच सहन होईना गेलाय 😂😂

  • @kashinathmore-et7vv
    @kashinathmore-et7vv 6 วันที่ผ่านมา

    दादागिरी करून समाज वेठीस धरून मोगलाई माजून देणे हे पाप आहे

  • @sb5845
    @sb5845 8 วันที่ผ่านมา +1

    परिनाम झालय ह्यच्यावर
    काहिही बारालतोय

  • @digambarmukade7785
    @digambarmukade7785 8 วันที่ผ่านมา

    bjp चा आता सुपडासाफ होणार 100% लक्ष्यात ठेवा मात्र😮😮😮😅😅😅

  • @yasinpathan9732
    @yasinpathan9732 8 วันที่ผ่านมา +2

    वेढा झालाय हा

  • @jamirshaikh8082
    @jamirshaikh8082 6 วันที่ผ่านมา

    दबाव आनला याने 😂😂

  • @atulmane8077
    @atulmane8077 8 วันที่ผ่านมา

    4 minitat 35 Vela ranjitsinh mohite patil

  • @pandurangdalave8585
    @pandurangdalave8585 7 วันที่ผ่านมา

    रामभाऊ तुम्ही गप्प बसा आता

  • @AkashK-q4m
    @AkashK-q4m 8 วันที่ผ่านมา +1

    तू आधी माळशिरस तालुका सोडून बीड ला जायचे तयारी कर

  • @mohanNaikwade-p2f
    @mohanNaikwade-p2f 8 วันที่ผ่านมา

    तुला पहिल्यांदा आमदार कोणी केली रे एका रात्रीत माकडा त्यांनाच नाव ठेवतो काय रे माकडा

  • @SwatiSawant-h5g
    @SwatiSawant-h5g 8 วันที่ผ่านมา

    Ramya fadanvis cha gulaam Tu script दिलेली nit vaach. 😂😂😂

  • @sangramingale8165
    @sangramingale8165 7 วันที่ผ่านมา

    माळशिरस तालुका मधु हाकला

  • @राजेशिवछत्रपती-ट7थ
    @राजेशिवछत्रपती-ट7थ 8 วันที่ผ่านมา

    तू एवढा चांगला होता ना मग कसं काय पडला लय तोर्यात बोलतोय

  • @babasodhone3368
    @babasodhone3368 8 วันที่ผ่านมา

    Yevade over confidence

  • @sandipdeshmukh6242
    @sandipdeshmukh6242 8 วันที่ผ่านมา +2

    Are bhau bnd kr he tu ajun ley balesh ahe

  • @SandeepShinde-jx6bj
    @SandeepShinde-jx6bj 8 วันที่ผ่านมา

    तू कोण हेच जनतेला माहिती नाही

  • @SandipRaut-z7d
    @SandipRaut-z7d 8 วันที่ผ่านมา +2

    जानकर यांनी राजीनामा देऊन परत निवडून येवून दाखवावे😅

    • @True_750
      @True_750 8 วันที่ผ่านมา

      लगा तुझी अवस्था ससा उठला आणि कुत्रा हाघ्टला अशी झाली अस वाटत.....कारण ..नको बोलायला

  • @anilsukale9153
    @anilsukale9153 8 วันที่ผ่านมา

    सरकार घटनाबाह्य

  • @drkumarjagtap7517
    @drkumarjagtap7517 7 วันที่ผ่านมา

    राम्या गप 😂

  • @swapnilshinde7634
    @swapnilshinde7634 7 วันที่ผ่านมา

    Hyala mohite patlanshivay ky suchat nahi😅

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 8 วันที่ผ่านมา

    Mohite patlanich nivdun dil hot 2019 la.padla bhi tyni 24 la 😂

  • @sagarbhosale2211
    @sagarbhosale2211 8 วันที่ผ่านมา

    Yekdhadyala kiti javal ghyave he jantene tharvave, yala Mohite patlani khandyavr ghetale, tr ha kanat.....

  • @danjyab4852
    @danjyab4852 8 วันที่ผ่านมา +4

    मोहिते ला संपवणार फडणवीस

    • @SAS-uq2ry
      @SAS-uq2ry 8 วันที่ผ่านมา +3

      घ्या शेठ व्हा मोठं 😂

  • @vikasjadhav7304
    @vikasjadhav7304 8 วันที่ผ่านมา

    Kay rao Rambahu ranjitdada ch nav kay gheta kay boltay jara dok shant kara ani bola

  • @kamleshjadhav3045
    @kamleshjadhav3045 8 วันที่ผ่านมา

    ये राम्या तू तुझं बघ ना उगाच दलित समाजाचं नाव घेऊन कशाला फोकस घेतोय

  • @vikasshinde5114
    @vikasshinde5114 8 วันที่ผ่านมา

    Uttam jankar ne aamdarkichaa rajinamaa de mhnav pahilaa 😂😂😂😂m g ballot pepar vr ghe v khaaaa😂😂😂

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 8 วันที่ผ่านมา

    Ram tula jantene layki dakhavli ahe tu nigha aata ......borya bistara bandun....

  • @Tkmisal
    @Tkmisal 8 วันที่ผ่านมา

    Nakki kon bitharalay Rambhau?

  • @bhushangarud4973
    @bhushangarud4973 8 วันที่ผ่านมา

    evm machine settings win bjp always money power

  • @bharatgiri4772
    @bharatgiri4772 8 วันที่ผ่านมา

    तुला त्यांची आमदारकी पाहीजे

  • @sanketmate4571
    @sanketmate4571 8 วันที่ผ่านมา

    Sanvidhanacha Aapman Gopniyatecha bhang hoto Gupt Matadan Kashala gheta EVM Soda ho Bank ATM SUddha Bakwas Aahe lok gopniya ka thevtat bakwas faltu Rada Rad

  • @swapniladrat5966
    @swapniladrat5966 8 วันที่ผ่านมา

    Sattecha maj ahe lay mhne ki aplyala pahije to tahsildar anara tu gp re

  • @pravindubal4068
    @pravindubal4068 6 วันที่ผ่านมา

    Tuja diposit ch japt hota bhiti aahe

  • @chaitanyachavan2193
    @chaitanyachavan2193 8 วันที่ผ่านมา

    Satpute tuji layki pan nahi ranjitdada baddal bolaychi.....

  • @RajabhauSomase
    @RajabhauSomase 8 วันที่ผ่านมา

    Bjp vale it hindu khatre mai nahi shetkari ani Maharashtra khatre made ahe

  • @dhavalshinde1093
    @dhavalshinde1093 7 วันที่ผ่านมา

    Ram gapp bas tuu

  • @nandkumarubale3243
    @nandkumarubale3243 6 วันที่ผ่านมา

    चाट्या 😂