तुम्ही इतकं चांगलं शिकवता की डायरेक्ट डोक्यातच बसते एकदम फिट होऊन जाते सर धन्यवाद मानतो आम्हाला तुमच्यासारखे असे सर भेटले की खूप चांगले शिकवतात ....😊🙌❣️
Sir manal pahije tumhala sagali jan eak sarakhe example aanj topic ghetat pan tumhi navnavin gheta aani sagalyat important mhanje Tumhi like kara asa eakda suddha video madhye bolat nahi khup khup dhanyavad khup chan shikavat 😊😊😊vegvegale prashn pahayla milatat😊😊
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक विशाल तुपे .... Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.... वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल..... तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे.... आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार.... गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल.... महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा..... आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .
तुम्ही इतकं चांगलं शिकवता की डायरेक्ट डोक्यातच बसते एकदम फिट होऊन जाते सर धन्यवाद मानतो आम्हाला तुमच्यासारखे असे सर भेटले की खूप चांगले शिकवतात ....😊🙌❣️
❤
सध्या आशाच शिक्षणाची गरज आहे सर… साध्या सोप्या भाषेत शिकवलेलं हे विद्यार्थ्यांच्या नेहमी लक्षात राहतं सर …. आपली शैली छान आहे👍
धन्यवाद. चंदू सर 🎉🎉
Ek no🎉
खूप छान शिकवतात sir तुम्ही... 👌👌👌
खूप छान sir ❤🎉🎉
काय खरं नाय मास्तर नाद खुळा 🙏🙏🙏
Khup chhan shikavata gavakade jilhaparishad shalet kahi shikshak asech shikvayche .
Nice sir 🎉🎉👍🏻👍🏻
Khup chan sir 🙌
Kharach khup soppi paddat asty sir tumchi🙏💯❤️
Nice❤❤❤❤
खुप छान सर
😂
Sir manal pahije tumhala sagali jan eak sarakhe example aanj topic ghetat pan tumhi navnavin gheta aani sagalyat important mhanje Tumhi like kara asa eakda suddha video madhye bolat nahi khup khup dhanyavad khup chan shikavat 😊😊😊vegvegale prashn pahayla milatat😊😊
Great sir
अशाच शिकवणी ची आम्हाला गरज आहे सर जी
सर विषय खूप अवघड आहे पण तुमच्या शिकवण्यात जादू आहे... ✴️
Nice....❤
सर सरळव्याज चक्रव्याड plzz🙏🥰
सर तुम्ही किमान एक तास शिकवा... आणि जास्तीत जास्त कोचिंग घ्या सर प्लीज आमची रिविजन पण होते.....
🔥
Garibachaya mulana badal yevd bolta sir salam ahe sir tumala
🙏🙏✌️
👍
🙏🏻🙏🏻
Sir रेल्वे topic ghya mumbai sathi plz
Mumbai police cp sathi mnt aahe ka
सर A to Z प्रकरण शिकवा
सर रेल्वे ची गणित घ्या
❤
सर लवकर बनवा वीडियो मुंबई चा पेपर अलाय
सर मला आमच्या 10 वीच्या शिक्षकाची आठवण आली तुम्हाला पाहून 🙏 ते सर देखील तुमच्या सारखेच शिकवायचे
सर बुद्धिमत्ता पण घ्या
ok
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो
मी प्राध्यापक विशाल तुपे ....
Math's by tupe sir हा आपला युट्युब चॅनेल आपण गेल्या एक महिन्यापूर्वी सुरू केला आणि महाराष्ट्रातील खुप विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार....
वर्दी मिळवण्याचे स्वप्न घेऊन तुम्ही कष्ट करत आहात तुमच्या या कष्टाला प्रामाणिक प्रयत्न असतील तर यश नक्कीच मिळेल.....
तुमच्या या यशाचा भागीदार होण्यासाठी मी एक महिन्यापासून यूट्यूब च्या माध्यमातून आपल्याशी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही प्रकरण ,काही टॉपिक घेऊन तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे....
आपण सर्वजण माझ्या व्हिडिओला पाहत आहेत आणि तुम्हाला ते आवडत आहेत अशा कमेंट व फोन करून मला तुम्ही सांगत आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप आभार....
गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी मला जेवढे काय करता येईल तेवढे मी नक्कीच करणार आहे आपण जे व्हिडिओ युट्युब मध्ये टाकत आहोत हेच व्हिडिओ पूर्णपणे पहा लिहून घ्या आणि आपली प्रगती वाढवत रहा
आपण सर्वांनी मला जी कमेंट केली व्हिडिओ बद्दलचे मत व्यक्त केले ,माझ्या teaching बद्दलचे मत व्यक्त केले त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार अशीच साथ राहू द्या मी कायम तुमच्या सोबत असेल....
महाराष्ट्रातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे स्वप्न पूर्ण करायचं हे ध्येय बाळगून आम्ही ऑनलाइनच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत तरी या सर्व विद्यार्थ्यांनी याचा फायदा घ्यावा.....
आपण आपले Math's by tupe sir हे app play store वरती upload केलेले आलेले आहे. लवकरच vedio अपलोड केले जातील. .
❤
❤
👍👍👍👍
❤