अखेर राजसाहेबांनी सांगितलं सभेला गर्दी जमून पण मत का मिळत नाहीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
  • #marathimanus #hindu #rajsahebthackeray #maharashtranavnirmansena #pune #maharashtradesha #shivsainik #nashik #isupportrajthackeray #manse #hinduhrudaysamrat #mimarathi #hinduhrudaysamratbalasahebthackeray #majha #dadarkar #avinashjadhav #sandipdeshpande #jaymaharashtra #marathibana #king #shivsenamaharashtra #marathihrudaysamrat #rashmithackeray #sanjayraut #shivsenapalgharjilha #yuvahrudaysamrat #bjp #yuva #rajsaheb #ncp #rajthackeray #maharashtra #mns #mumbai #marathi #amitthackeray #shivsena #balasahebthackeray #isupportrajthackeray #mnsadhikrut #ig #uddhavthackeray #rajsahebthackeray #maharashtranavnirmansena #thackeray #india #pune #nashik #bjp #shivajimaharaj #sharadpawar #narendramodi #manse #yuvasena #maratha #hindu #maharashtradesha #ajitpawar #saheb #rajsaheb
    raj thackray full speech
    rajsaheb thackrey
    BALASAHEB
    Manase
    Manase full speech
    rajsaheb full speech
    raj thackrey full speech uncut
    राज ठाकरे यांचे मराठी भाषा दिनानिम्मित बेधडक डॉयलॉग
    मराठी भाषा दिवसा निम्मित राज ठाकरे यांचे विचार -
    - मराठी भाषा दिवस असतो हे अनेकांना माहित नव्हते. मनसेच्या 2008 नंतरच्या आंदोलनानंतर जागृती झाली.
    - मराठी भाषा समृद्ध, तिचा मान-पान-शान राहिली पाहिजे, टिकली पाहिजे. आपलं मराठीपण टिकलं पाहिजे.
    - मराठी भाषेसाठी, मराठी पाट्यांसाठी, शाळांसाठी पुन्हा पुन्हा आंदोलन करेन- राज ठाकरे
    - मराठीसाठी जे जे करणं शक्य ते करतो. मराठी सिनेमे, नाटकं, पुस्तके वाचतो, पाहतो.
    - मराठी चित्रपटांना, नाटकांना थिएटर मिळवून दिले.
    - मराठी साहित्य जगासमोर गेलं पाहिजे
    - मनसेमुळे रेल्वेच्या जाहीराती मराठी भाषेत यायला लागल्या.
    - मनसेमुळे 1400 मराठी मुले रेल्वेत परमंनट झाली.
    - परप्रांतीय लोकांच्या मुलांना पैसे देऊन शाळेत प्रवेश देतात.
    - मनसेने केलेल्या आंदोलनामुळे अनेक टोल नाके बंद झाले, टोल पॉलिसी बदलवायला भाग पाडले.
    - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भ्रमनिरास केला. एवढ्या कमी वेळात भ्रमनिरास केल्याने टीका केली.
    - रतन टाटांनी गुजरातचे कौतूक केल्यानेच गुजरात पाहायला गेलो. पण गुजरातमध्ये दिखावा जास्त व कृती कमी- राज ठाकरे
    - मी राजकारणात अपघाताने आलो. माझं पहिलं प्रेम सिनेमा
    - बाळासाहेब, वडिलांमुळेच माझ्याच नीटनेटकेपणा आला.
    - मी संगीत क्षेत्रात जावं असं वडिलांना वाटायचं
    - त्यामुळेच माझं नाव वडिलांनी स्वरराज ठेवलं, पुढे बाळासाहेबांनी ते राज असं केलं.
    - राजकारणात अपयश आले तरी वेगवेगळे छंद जोपासल्याने नैराश्य येत नाही
    - लोकांचं प्रेम हेच सर्वात मोठा पुरस्कार, पद्म पुरस्काराच्या वादावर प्रतिक्रिया
    - बाळासाहेबांचं स्मारक व्हावे मात्र पुतळ्यांचे नव्हे. स्मारकाबाबत माझ्या वेगळ्या कल्पना आहेत.
    - भाजपने राष्ट्रभक्तीची सर्टिफिकेट वाटू नयेत
    - ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या त्यांना फोडून काढा
    - भाजपने कश्मीरमध्ये पीडीपीसोबत युती का केली?

ความคิดเห็น •