Kasba "माझ्या मागील ताकद माझ्या शेजारी बसली", कसबा निकालानंतर धंगेकर कुटुंबियांशी EXCLUSIVE बातचीत

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มี.ค. 2023
  • Subscribe : bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ====================================================================
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follo Us - zee24taas
    ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Playlists :
    Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
    Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
    Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
    Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
    24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
    Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
    5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
    गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
    ---------------------------------------------------------------------------------------
    #MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE

ความคิดเห็น • 165

  • @faijalpathan6456
    @faijalpathan6456 ปีที่แล้ว +121

    चाणाक्ष बुद्धिमत्ता, हजरजबाबी रोखठोक, रविभाऊ धंगेकर जय हो काँग्रेस!!!

    • @kusumgupte7220
      @kusumgupte7220 ปีที่แล้ว +3

      धंगेकर साहेब,तुम्ही काँग्रेस सोडू नका.तुम्ही खूप पुढे जाणार.

  • @nikhiltomake2843
    @nikhiltomake2843 ปีที่แล้ว +50

    रासने हरला नाही,हरले ते त्यांच्या नेत्यांचे विचार
    व्वा रविभाऊ🔥🔥🔥🔥🔥

  • @mukeshraut2051
    @mukeshraut2051 ปีที่แล้ว +61

    धनगेकर साहेब खरचं एक सच्छा माणूस आहेत अणि त्यांचा आई विडीलांचे खूप त्यांचावर चांगले संस्कार झालेत. Congratulations धनगेकर साहेब

  • @pradipbadhe6710
    @pradipbadhe6710 ปีที่แล้ว +90

    गडदारांच्या गद्दारीचा शिक्का हा आयुष्यभर पुसला जाऊ शकत नाही हे लाख मोलाचं वाक्य बोललात तुम्ही,आणि ते खरंच आहे🥕🍉👌

  • @surajpatil8881
    @surajpatil8881 ปีที่แล้ว +44

    माननीय रविंद्र धंगेकर हा माणूस खुप हुशार संयमी दुरदृष्टी व्यापक जनतेशी प्रामाणिक नाळ आसणारे प्रामाणिक चाणाक्ष माणुस आहेत ..
    साधेराहणीमान उच्च विचार आहेत भाऊ तुमच्याकडे ..
    तुमच्या सारखी लोक राजकारणात हवी आहेत महाराष्ट्रात ..

  • @enjoy-killing4174
    @enjoy-killing4174 ปีที่แล้ว +58

    लोकप्रिय आमदार महाराष्ट्र राज्यातील

  • @jayprakashraut6118
    @jayprakashraut6118 ปีที่แล้ว +33

    धंगेकर साहेबांना कामाची पावती जनतेने दिली.
    धन्यवाद पुणेकरांना.

  • @sureshshinde5230
    @sureshshinde5230 ปีที่แล้ว +124

    खूप साधेपणा जपणारं कुटुंब . अभिनंदन साहेब . आपल्या हातून सामान्य माणसाला नक्कीच न्याय मिळेल अशी आशा आहे .

  • @jayashreepatil2068
    @jayashreepatil2068 ปีที่แล้ว +21

    अशी थोर मनाची माणस खुप कमी असतात.
    अभिनंदन आमदार साहेब.
    पुढील वाटचालीसाठी लाख लाख
    शुभेच्छा. 💐💐

  • @rameshwarkharade267
    @rameshwarkharade267 ปีที่แล้ว +38

    अभिनंदन भाऊ यापुढे जनतेची सर्व कामे करा.

  • @avinashsonawane6492
    @avinashsonawane6492 ปีที่แล้ว +20

    जय भीम जय महाराष्ट्र साहेब मी पण एक शिवसैनिक पण खरोखर तुमचे विचार खूप छान तुमच्या विचाराला शिवसेनेकडून कडक जय महाराष्ट्र.
    जय भीम जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत....

  • @rohitjadhav242
    @rohitjadhav242 ปีที่แล้ว +9

    वाह साहेब काय शान आहे तुमची......सलाम तुमच्या कार्याला ते ही मनापासुन....

  • @sandipgole5662
    @sandipgole5662 ปีที่แล้ว +31

    चांगला माणूस आमदार झाला 🙏

  • @sureshdalvi9656
    @sureshdalvi9656 ปีที่แล้ว +26

    धंगेकर साहेब खूप खूप शुभेच्छा

  • @vaishalipardeshi166
    @vaishalipardeshi166 ปีที่แล้ว +19

    प्रतिभा तुम्ही दोघं ही एकचं नंबर, मस्त
    भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @MhSURAJ
    @MhSURAJ ปีที่แล้ว +9

    एवढं मोठं यश पण जराही अभिमान नाही की गुर्मी मस्ती नाही.किती सादगी आहे दोघांमध्ये.वहिनी नगरसेवकच काय भावी आमदार होतील आणि रावीदादा भावी खासदार हे लिहून घ्या आत्ताच.अशी साधीभोळी माणसं खरंतर राजकारणात हवी आहेत.मी खरंच कसब्यातील जनतेला मानलं की त्यांनी डोळे उघडे ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजावला बाजावलाच काय तर लायक उमेदवार निवडुन आणला त्यामुळे कसबा करांचे अभिनंदन करावे तितके कमीच आहे.पुढेही असंच चांगल्या माणसांच्या मागे भक्कमपणे ठामपणे उभे राहा अशी मी आज या कमेंटद्वारे आवाहन करतो.धन्यवाद.

  • @ganeshshinde9302
    @ganeshshinde9302 ปีที่แล้ว +5

    एक no माणूस दिल खुलास बोलण अशी माणसं पाहिजे साहेब खूप बर वाटलं तुम्ही निवडून आलात शिंदे बद्दल बोलात खरच आहे गद्दार हा शब्द आयुष्यभर राहिला नाव कमवले तेवढा गेला शब्द शिवसेना बाळासाहेब होते ते विसरले

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 ปีที่แล้ว +4

    श्री रवींद्र धंगेकर साहेब,
    प्रथमतः खूपच अभिनंदन💐💐💐
    चला आयुष्यात पहिली अशी निवडणूक बघितली ज्यात लोकांनी एका चांगल्या व
    प्रमाणिक पणे काम करणाऱ्या व्यक्ती ला
    स्वतःहून निवडून दिले

  • @user-fb8wz5ow2g
    @user-fb8wz5ow2g ปีที่แล้ว +17

    साहेब तुम्ही खरचं ग्रेट आहे तुम्हाला आणि तुमच्या जिवनसाथीला कसलाच अहंकार नाही

  • @tejraosalve7764
    @tejraosalve7764 ปีที่แล้ว +8

    लोकप्रिय व गरिबी ची जानीव असलेले लोकप्रिय आमदार खूप खूप शुभेच्छा साहेब
    ताईला मनापासून हादीँक शुभेच्छा 💠🎖🤹‍♀🇮🇳🎖🥀🙏🎖💠

  • @ajitsawant7896
    @ajitsawant7896 ปีที่แล้ว +11

    छान मस्त नवनिर्वाचित आमदार मा रविंद्र साहेब आमच्या मनातील भावना आपण व्यक्त केली जो पर्यंत हयात आहेत तोपर्यंत गद्दार हा शिक्का पुसला जाणार नाही हे निश्चित

    • @hrudayinishinde111
      @hrudayinishinde111 ปีที่แล้ว

      रविन्द्र साहेबांनी वेगळं काय केलं? तेही म्हणे पहिले शिवसेनेत होते,नंतर मनसेत व आता काॅंग्रेस मध्ये,. .

  • @riteshrathod8506
    @riteshrathod8506 ปีที่แล้ว +7

    Kitni bar dil jitoge dhangekar bhau 💓💓💓💓

  • @NANUU382
    @NANUU382 ปีที่แล้ว +20

    रॉयल माणूस the great man...💥

  • @satishparve9427
    @satishparve9427 ปีที่แล้ว +25

    रवी भाऊ खर आहे तुमचं अभिनंदन पण नगरसेवक की आपल्याच घरात हे बरोबर नाही एक तुमचा जबरा फॅन

    • @Avimane
      @Avimane ปีที่แล้ว +3

      Tumche brober aahe pn tyancha hakkachi jaga eassily nivdun yeil jr dusryala ticket gele tr BJP tithe fight dewu shkte ..

  • @PatilSagar1010
    @PatilSagar1010 ปีที่แล้ว +9

    खरं बोलंला भाऊ तुम्ही,गद्दारीचा शिक्का एकनाथ शिंदे व त्यांचे 40 आमदार यांच्या कपाळावरती मरेपर्यंत कोरला गेला. इतिहासात गद्दाराच्यां बापाचां उल्लेख आला तर फसवेद्रं फसणवीस हे नाव सर्व प्रथम पुढे येईल.

  • @bhalchandrahaldive2772
    @bhalchandrahaldive2772 ปีที่แล้ว +27

    सच्चा माणूस,

  • @sanjaychavan8559
    @sanjaychavan8559 ปีที่แล้ว +17

    भाऊ मनापासून अभिनंदन

  • @pravinsathe7647
    @pravinsathe7647 ปีที่แล้ว +12

    भाऊ शुभेच्छा तुम्हाला सर्व सामान्य जनतेचा विजय आहे,,,!!?

  • @sumitubale9121
    @sumitubale9121 ปีที่แล้ว +2

    तुमचं कार्य हीच तुमची ओळख... अप्रतिम विचारशैली व संवाद...अशी व्यक्ती निवडून येन याला पण भाग्य लागत...

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 ปีที่แล้ว +2

    आमदार व्हायच्या अगोदर तुम्ही कुठच्या पक्षात होतात. दुसऱ्याला नावं ठेवण्याच्या अगोदर आपण कुठे होतात. तुम्ही ऐक माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण आमदार झाल्याचा गर्व करून कोणाला बोलू नका .

  • @rajendrashinde2047
    @rajendrashinde2047 ปีที่แล้ว +6

    ताई तुमचा अभिमान आहे या महाराष्ट्राच्या जनतेला खरंच बायको असावी अशी

  • @surajbhandepatil7825
    @surajbhandepatil7825 ปีที่แล้ว +9

    देवमाणूस अभिनंदन भाऊ 💐

  • @balajimadavi6979
    @balajimadavi6979 ปีที่แล้ว +6

    खुपचं अभिमानास्पद राजकारणातील जोडी .

  • @ssvajrashetti2544
    @ssvajrashetti2544 ปีที่แล้ว +19

    हे दोघेही खूप आवडले 👌👌👍✌️

  • @learnwithjt81
    @learnwithjt81 ปีที่แล้ว +1

    खूपच छान बोलले धनंगेकर साहेब

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 ปีที่แล้ว +14

    Great Tai 1Number

  • @navnathbhapkar6225
    @navnathbhapkar6225 ปีที่แล้ว +2

    साहेब, आपले फार उच्च विचार आहेत, आपले अभिनंदन ,सलाम तुम्हाला

  • @vasantdhumal2901
    @vasantdhumal2901 ปีที่แล้ว +8

    आमदार. असावा तर.असा.जय.आमदारसाहेब

  • @rameshchaudhari7362
    @rameshchaudhari7362 ปีที่แล้ว +16

    हार्दिक अभिनंदन 💐💐

  • @yogesh4973
    @yogesh4973 ปีที่แล้ว +11

    MLA saheb congratulations

  • @banjeepalebaliram6291
    @banjeepalebaliram6291 ปีที่แล้ว +6

    अभिनंदन साहेब...जनतेची काम करा अशीच...

  • @vijayrode9645
    @vijayrode9645 ปีที่แล้ว +2

    2024 ला भाऊ तुम्ही पुन्हा नक्की आमदार असणार

  • @sanketshivkar9092
    @sanketshivkar9092 ปีที่แล้ว +12

    संयमी नेता ❤️

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 ปีที่แล้ว +6

    खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @shabbirkhan4897
    @shabbirkhan4897 ปีที่แล้ว +6

    Wishing Dhangekar Bhau & his Family a very happy and healthy life. Jai Maharashtra.

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र साहेब हार्दिक अभिनंदन

  • @sachindadapatil6788
    @sachindadapatil6788 ปีที่แล้ว +1

    २०२४ पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकासआघाडीचे खासदार रवींद्र धंगेकर विजयी घोषित

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 ปีที่แล้ว +2

    अभिनंदन रवी भाऊ
    जय महाराष्ट्र
    जय काँग्रेस पार्टी

  • @sureshkheadkar9254
    @sureshkheadkar9254 ปีที่แล้ว +9

    👏👏🙏🙏 abhinandan saheb

  • @amolshejval8351
    @amolshejval8351 ปีที่แล้ว +3

    भावी खासदार रवि भाऊ

  • @vinodshinde5309
    @vinodshinde5309 ปีที่แล้ว +5

    व्वा व्वा साहेब एक नंबर बोलले तुम्ही जो पर्यंत हा शिंदे ह्या प्रथ्वी तालावर आहे तो पर्यंत शिंदेंच्या कपाळावर गद्दार धोकेबाज ह्या नावाचा शिक्का कायम राहणार

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 ปีที่แล้ว +6

    साहेब पैसे वाटल्याचा आरोप ,EVM चा आरोप आता बंद करू

  • @SameerChavhanofficial
    @SameerChavhanofficial ปีที่แล้ว +15

    वरचा क्लास आहे ह्या माणसाचा

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 ปีที่แล้ว +9

    Congratulations Ravibhau

  • @mayurrumane45
    @mayurrumane45 ปีที่แล้ว +6

    Real man dhangekar🎉😍

  • @harishchandrarparab9064
    @harishchandrarparab9064 ปีที่แล้ว +3

    प्रत्येकाला अशीच लक्ष्मी भेटली पाहिजे❤

  • @sudhakarkunder9029
    @sudhakarkunder9029 ปีที่แล้ว +1

    Waha dhangekar saheb I salute u god bless u ur bright future

  • @renukagaikwad1769
    @renukagaikwad1769 ปีที่แล้ว +14

    ताई तुम्हीं नगराध्यक्ष होनार

  • @vinodatpadkar8899
    @vinodatpadkar8899 ปีที่แล้ว +5

    Congratulations 🎉👏👍 भाऊ

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील लोकप्रिय आमदार

  • @sanjayargade917
    @sanjayargade917 ปีที่แล้ว +5

    खरं आहे रासने हारले नाही BJP ब्रस्ट , कुरगोडी राजकारण मूळे रासने हारले

  • @onetepheadshotop1758
    @onetepheadshotop1758 ปีที่แล้ว +3

    भावी खासदार साहेब

  • @reshmabansode1997
    @reshmabansode1997 ปีที่แล้ว +32

    💐💐💐💐💐 congratulations 👍👍👍🙏

  • @mujahidbagwan3261
    @mujahidbagwan3261 ปีที่แล้ว +2

    आमदार रविंद्र भाऊ यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 ปีที่แล้ว +8

    वाघ मिळालाय कसब्याला...

  • @NileshPatil-358
    @NileshPatil-358 ปีที่แล้ว +2

    Kiti chhan family ahe evdha sadhepana kharach majhyakad shabd nahit .

  • @sunilsolse9971
    @sunilsolse9971 ปีที่แล้ว +1

    Congratulations 🎊 saheb and madam
    Prem begun khup khup emotional zale mla

  • @shubhamkapse9289
    @shubhamkapse9289 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन

  • @dadasoingole5976
    @dadasoingole5976 ปีที่แล้ว +1

    एकदम साधा आणि लोकप्रिय नेते

  • @shamamujawar5688
    @shamamujawar5688 ปีที่แล้ว +6

    Great leader

  • @ganpativaydande7562
    @ganpativaydande7562 ปีที่แล้ว +8

    Abhinandan.

  • @sagarfase1756
    @sagarfase1756 ปีที่แล้ว +1

    Royal Person

  • @akshayfunde601
    @akshayfunde601 ปีที่แล้ว +6

    8:50 🔥🔥🔥👍🏻

  • @marutilaxmangaikwad2931
    @marutilaxmangaikwad2931 ปีที่แล้ว +4

    Congratulations Saheb

  • @nareshdhumal8063
    @nareshdhumal8063 ปีที่แล้ว +4

    Congratulations saheb 💐🙏

  • @amitjoshi1986
    @amitjoshi1986 ปีที่แล้ว +3

    भाजप च्या झुंडशाही समोर न झुकलेला सच्चा माणूस.

  • @vijaykumarhirulkar9270
    @vijaykumarhirulkar9270 ปีที่แล้ว +5

    Congratulations

  • @GovernmentOFMaharashtra
    @GovernmentOFMaharashtra ปีที่แล้ว +5

    ताई 1 नंबर

  • @atullengare777
    @atullengare777 ปีที่แล้ว +4

    congratulation kaka

  • @ghanshamshenage4007
    @ghanshamshenage4007 ปีที่แล้ว +2

    Kautukastav kamgiri .
    Itar aamdaranni ashi kruti Karne apekshit ahe .tat aani tarach maharashtrachi pragati hoil.
    Abhinandan rawi bhau ( aamdar )

  • @nemawatinavlakha9337
    @nemawatinavlakha9337 ปีที่แล้ว +3

    She got the biggest reward ever

  • @ramdaskakade7899
    @ramdaskakade7899 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @SJDenver
    @SJDenver ปีที่แล้ว +3

    Nakki Kasbyala Aalo ki Saheb tumcha ashirwad ghenar

  • @hemajalgaonkar4511
    @hemajalgaonkar4511 ปีที่แล้ว +4

    👍🏻👍🏻👍🏻👌👌👌

  • @My-Research
    @My-Research ปีที่แล้ว +2

    Bhauuuuu

  • @dineshwaghmare8962
    @dineshwaghmare8962 ปีที่แล้ว +2

    Great sir and Madam

  • @sanjaybhawari2827
    @sanjaybhawari2827 ปีที่แล้ว +1

    मनमोकळे बोलतात साहेब 🎉🎉🎉❤❤

  • @chandrabkantbagade8087
    @chandrabkantbagade8087 ปีที่แล้ว

    Bhari aamdar lokneta

  • @vishaljamdade7584
    @vishaljamdade7584 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन धंगेकर साहेब

  • @kamleshjogad2203
    @kamleshjogad2203 ปีที่แล้ว +1

    Great... Upcoming....M.P

  • @arbajteli8609
    @arbajteli8609 ปีที่แล้ว +6

    🖐️❤️

  • @sachindadapatil6788
    @sachindadapatil6788 ปีที่แล้ว

    सर्वसामान्याचा नेता कसब्याचा आमदार रवींद्र धंगेकर

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 ปีที่แล้ว +9

    Congratulations 💐

  • @anildhaygude6319
    @anildhaygude6319 ปีที่แล้ว +3

    चंपा ला चांगला धडा शिकवला.

  • @aniruddhatambe8266
    @aniruddhatambe8266 ปีที่แล้ว +2

    Pan yavatrikta manus sachha vatala

  • @radius7777
    @radius7777 ปีที่แล้ว +2

    👍👍👍🙏🏻

  • @maheshbomble4859
    @maheshbomble4859 ปีที่แล้ว +4

    दगडाला प्राझर फोडणारा कार्यकर्ता

  • @pranavpatil3629
    @pranavpatil3629 ปีที่แล้ว +1

    Ravi dada✋✋✋❤🎉

  • @wcd2024
    @wcd2024 ปีที่แล้ว +1

    Manasakade baghun matadan zalay hi changli gosta aahe

  • @pgrenge1463
    @pgrenge1463 ปีที่แล้ว +3

    शिंदे सरकार लवकरच पडनार जय महाराष्ट्र