खर आहे. ओम नमः शिवाय अशाच प्रकारे कर्जत मध्ये धापया मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, दत्तात्रय मंदिर, मारुती मंदिर सुध्दा आहेत. त्याचेही विडिओ तयार करावे ही नम्र विनंती...
नक्कीच सर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जतची खासियत लोकांसमोर ठेवायला आपल्या सारख्या मित्रांची साथ असेल तर काहीच अशक्य नाही. आपण सुचविलेल्या गोष्टींवर लवकर काम झालेले पाहायला मिळेल. 😊 खूप खूप धन्यवाद.🙏
ॐ नमः शिवाय. 🙏🙏
Om namah shivay..😊🙏
ओम नमः शिवाय
Om Namah Shivay..😊🙏
ॐ नमः शिवाय🙏 खूप छान व्हिडिओ.
Om namah shivay...😊🙏
👌
Thank You 😊
Khup chhan mahiti milali
Thank You 😊🙏
Khup chhan har har mahadev
Har har Mahadev..😊
सूंदर माहिती दिली आहे,❤
Thank You Sir 😊🙏
हर हर महादेव 🙏🏻🙏🏻🙏🏻
हर हर महादेव 🙏
कर्जतकर ❤
आम्ही कर्जतकर ...👍😍
इतर लोकांसोबत नक्की शेअर करा मुने साहेब.
आपल्या कर्जतची खासियत इतर लोकांना माहिती झाली पाहिजे.
खुपछान माहीती दीलीआहे .
Thank You 😊🙏
खुप सुंदर माहिती सांगितली आहे🎉❤
Thank You Sir 😊🙏
अशीच माहिती देत राहा👌
नक्कीच दादा ..😊🙏
खर आहे. ओम नमः शिवाय
अशाच प्रकारे कर्जत मध्ये धापया मंदिर, उजव्या सोंडेचा गणपती मंदिर, दत्तात्रय मंदिर, मारुती मंदिर सुध्दा आहेत. त्याचेही विडिओ तयार करावे ही नम्र विनंती...
नक्कीच सर, आपल्या चॅनलच्या माध्यमातून कर्जतची खासियत लोकांसमोर ठेवायला आपल्या सारख्या मित्रांची साथ असेल तर काहीच अशक्य नाही. आपण सुचविलेल्या गोष्टींवर लवकर काम झालेले पाहायला मिळेल. 😊
खूप खूप धन्यवाद.🙏