- 84
- 327 365
Travel Bival ( ट्रॅवल बिवल )
India
เข้าร่วมเมื่อ 6 ก.ย. 2023
Hello,,,, We put an end to your Resort & farmhouse Search we are here to guide you on a perfect travel journey. Showing you the easy way to explore the best Resorts, farmhouse, Villa & short & Long travels. We are showing River Rafting videos. Hotels Foods short & long videos. Just subscribe to our channel & get daily updates on Travel places that you can enjoy with your Family, Friend circle and more.
कोलीवली (कर्जत) यात्रेची संपूर्ण माहिती २०२५ ll नवसपूर्ती साठी मोठी गर्दी #यात्रा #youtube
नमस्कार मंडळी,
आपल्या मानवी जीवनात सोळा (१६) महत्त्वाचे संस्कार सोहळे केले जातात, त्यातील पहिला संस्कार - सोहळा म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर ५ व्या दिवशी केला जाणारा पाचवीचा संस्कार.
या पाचवीच्या वेळी आमच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात तसेच इतरही काही भागात "पाटा पूजनाचा विधी" केला जातो, यावेळी "आई सटूआई" येते आणि त्या बाळाचं भाग्य लिहून जाते असे मानले जाते.
याच "आई सटू आईची" कर्जत तालुक्यातील 'कोलीवली' (नेरळ) या गावी मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष शु. प्रतिपदेला भव्य अशी यात्रा भरली जाते, यावेळी खूप दूर दूर वरून भाविक भक्त देवी सटू आईच्या दर्शनासाठी आणि नवसपूर्तीसाठी येत असतात.
याच सटू आईची (कोलीवली) यात्रेची माहिती व्हिडीओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न...
अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या "Travel Bival" (ट्रॅवल बिवल) या TH-cam चॅनलला नक्की SUBSCRIBE करा.
धन्यवाद ...😊🙏
कोलीवली (कर्जत) यात्रेची संपूर्ण माहिती २०२५ ll नवसपूर्ती साठी मोठी गर्दी #यात्रा #youtube
#ADDRESS :-
KOLIVALI VILLAGE
Near Wakas
Neral - Kashele Road,
Karjat - Raigad,
Maharashtra - 410101.
म्हसा यात्रा
th-cam.com/video/gfG3m9bCBxI/w-d-xo.htmlsi=ApLyCXpUPGVF2Z-6
दहिवली यात्रा
th-cam.com/video/o2GUOeyGZ0Y/w-d-xo.htmlsi=8Sux3HjFgl0MXHwl
भालीवडी यात्रा
th-cam.com/video/Fr9PlS1IS_o/w-d-xo.htmlsi=oO5YJZaXR6MAlTlp
देऊळवाडी यात्रा
th-cam.com/users/shorts6QKo5QdMpuo?si=mG4X1RhnZlPwlSOy
Kolivali yatra 2025
Koliwali yatrechi video 2025
Kolivali yatrechi mahiti
Aai satu आईची नवसाची यात्रा
कोलीवली यात्रेची माहिती
Satu aaichya navasachi mahiti
Karjat kolivali yatra 2025
TH-cam viral video 2025
Famous kolivali yatra 2025
Kolivali yatra kashi asate
Satu aaicha navas
कोलीवलीचा नवस कसा असतो
#koliwaliyatra
#kolivaliyatra
#satuaaiyatra
#satuaaijatra
#kolivalijatra
#koliwalijatra
#karjatjatra
#karjatyatra
#koliwalineralyatra
#navsachiyatra
#devichiyatra
#youtubevideos
#2025yatra
#2025jatra
#2025viralshorts

มุมมอง: 24 797
วีดีโอ
पेठ (जामरुंग) चा राजा पळणार सेकेंदच्या शर्यतीमध्ये ll संपूर्ण मुलाखत #बैलगाडा #bailgadasharyat #bull
มุมมอง 506วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, हा व्हिडिओ पेठ - जामृंगचा "राजा" या बैलाची माहिती सांगणारा आहे, यामध्ये बैलगाडा मालक - श्री शिवाजी शेंडे यांची मुलाखत घेतली आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद..😊🙏 Rajabail mulakhat राजा बैल मुलाखत बैलगाडा शर्यत बैलगाडा मुलाखत पेठ चा राजा बैल मुलाखत Shivaji shende yancha raja bail Bailgada sharyat video बकासुर बैल,बकासुर बैल शर्यत,बकासुर बैल मुलाखत,बकासुर,सरपं...
बार्डी - कर्जत मैदानात पेठ (जामरुंग) ची अदात वासरे विजयी #बैलगाडा #bailgadasharyat #bull #race
มุมมอง 65814 วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी आपल्या कर्जत - बार्डी मैदानात संपन्न झालेल्या बिनजोड बैलगाडा शर्यत आखाड्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नमवंत बैल व बैलगाडा मालकांनी उपस्थिती दर्शवली. त्यातील जामरूंग - पेठ करांचीसर्जा आणि सुंदर ही अदात वासरांची जोडी विजयी झाली, त्यानिमित्ताने एक मुलाखत रुपी संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तूत करण्याचा एक छोटासा प्रयत्न, अश्याच बैलगाड...
बार्डी-कर्जत बिनजोड मैदानात ममदापूर करांनी घेतला विजयाचा गुलाल #bailgada #bardimaidan #शर्यत #bull
มุมมอง 71114 วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, दिनांक २२ डिसेंबर 2024 रोजी आपल्या कर्जत - बार्डी मैदानात संपन्न झालेल्या बिनजोड बैलगाडा शर्यत आखाड्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नमवंत बैल व बैलगाडा मालकांनी उपस्थिती दर्शवली. त्यातील नेरळ - ममदापूर करांचीसर्जा आणि रूद्रा ही जोडी विजयी झाली, त्यानिमित्ताने एक मुलाखत रुपी संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तूत करण्याचा एक छोटासा प्रयत्न, अश्याच बैलगाडा शर्यतीचे न...
जयेश शेठ पाटील घरचा साज "बागड & पाखऱ्या" घेऊन बार्डी (कर्जत) मैदानात दाखल #sonya5050 #बैलगाडा #bull
มุมมอง 5K14 วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, बार्डी (कर्जत) चा या वर्षीचा पहिलाच अड्डा - मैदान रविवार दिनांक २२/१२/२०२४ रोजी आयजित करण्यात आले होते, या पहिल्याच मैदानात बैलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक मा.श्री.जयेश शेठ पाटील आपला घरचा साज घेऊन उतरले यावेळी त्यांची घेतलेली एक छोटीसी मुलाखत या व्हिडिओ च्या माध्यमातुन आपल्यासमोर प्रस्तूत करत आहे. धन्यवाद. 🙏😊 जयेश शेठ पाटील घरचा साज "बागड & पाखऱ्या"...
KARJAT BEST BUDGET FARM HOUSE FOR FAMILY / FRIENDS & COUPLE ll JUST START 700/-p.p #farmhouse #villa
มุมมอง 93021 วันที่ผ่านมา
KRUSHI ANAND FARM Village:- Tiware, (Posari - Karjat) Karjat-410201 Raigad - Maharashtra. #CONTACT :- 9850325472 9673242464 🔴Rates :- *One Day Picnic : 700/- per person with Lunch & Tea / Coffee. (Only For Groups) (9:00 am To 5:00 pm) #WEEKDAYS :- *NON A/C ROOMS : 1400/- per person with food. *A/C ROOMS : 1600/- per person with food. #WEEKEND:- *NON A/C ROOMS : 1600/- per person with food. *A/C...
बारामती / सातारा हून नंदी उतरले कुंडलज मैदानात ll आड्ड्यात झाली तूफान गर्दी #bailgadasharyat #bull
มุมมอง 91221 วันที่ผ่านมา
नमस्कार मंडळी, रविवार दिनांक 15 डिसेंबर 2024 रोजी आपल्या कर्जत - कुंडलज मैदानात संपन्न झालेल्या बैलगाडा शर्यत आखाड्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तसेच बारामती/ सातारा हून नामवंत बैल व बैलगाडा मालकांनी उपस्थिती दर्शवली. त्यातीलच काही निवडक बैलगाडा मालकांच्या मुलाखती टिपण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. अशाच नवनवीन बैलगाडा शर्यत क्षेत्रातील व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या TH-cam चॅनेल ला subscribe करा. ...
कर्जतचा सर्वांत स्वस्त LUXURIOUS PRIVATE फार्म हाऊस ll 800/- WITH FOOD-THE LAKE VIEW FARM #farmhouse
มุมมอง 2.5Kหลายเดือนก่อน
Here we have explored the Best Budget Farm house In Karjat, the luxurious & budget friendly Farm house (THE LAKE VIEW FARM) In Karjat for family & Friends/Office staff groups and Couples. It's a 2 BHK Family Cottage & 3 Couple rooms Private farm house. Do watch the full video for more details. #कर्जतचा सर्वांत स्वस्त LUXURIOUS PRIVATE फार्म हाऊस ll JUST START 800/- WITH FOOD - THE LAKE VIEW FAR...
कुंडलज (कर्जत) बिनजोड शर्यत मैदानातील रोमांचक थरार ll तूफान गर्दी #bailgadasharyat #बैलगाडा
มุมมอง 837หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, कर्जत तालुक्यातील कुंडलज करांनी केलेले बिंजोड बैलगाडा शर्यतीचे आयोजन, यामध्ये बैल सुट्टीपासून आपल्या दोऱ्यापर्यंत कसे पाळतात यातील काही रोमांचक क्षण या व्हिडिओ च्या मार्फत आपल्यासमोर प्रस्तूत करत आहे. अधिक माहितीसाठी व्हिडीओ संपूर्ण पहा आणि असेच नवनवीन बैलगाडा शर्यतीतील व्हिडिओ साठी आपल्या चॅनलला नक्की SUBSCRIBE करा. धन्यवाद..😊🙏 बैलगाडा शर्यत परंपरा कर्जत बैलगाडा मैदान Kundlaj bi...
DREAM RIVER LUXURIOUS FARM ll PEJ RIVER TOUCH BUDGET VILLA IN KARJAT FOR FAMILY & COUPLES #farm
มุมมอง 1.2Kหลายเดือนก่อน
Hello Friends, 😊🙏 Here we have explored the Best Budget Farm house In Karjat, the best Farm house (DREAM RIVER FARM) In Karjat for family & Friends/Office staff groups. It's a 3 Family Rooms & 1 Dormitory Private Villa.Do watch the full video for more details. #BUDGET PRIVATE VILLA IN KARJAT FOR FAMILY & GROUP ll DREAM RIVER FARM JUST START 1200/- RS PER PERSON 😊 🔴Address :- DREAM RIVER FARM Vi...
बिनजोडच्या मैदानात मालेवाडीकरांचा सर्जा आणि मोहन शेठ धुळे यांच्या बाजीने केला गुलाल #बैलगाडा #bull
มุมมอง 386หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी आपल्या कर्जत - कुंडलज मैदानात संपन्न झालेल्या बैलगाडा शर्यत आखाड्यामध्ये संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नमवंत बैल व बैलगाडा मालकांनी उपस्थिती दर्शवली. त्यातील माळेवाडी करांचा सर्जा आणि मोहन शेठ धुळे - सावळे (कर्जत) ही जोडी विजयी झाली, त्यानिमित्ताने एक मुलाखत रुपी संवाद या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तूत करण्याचा एक छोटासा प्रयत्न, अश्याच बैलगा...
बैलगाडा शर्यत परंपरा महाराष्ट्र या चॅनलचे यूट्युबर सोहेल कर्णेकर यांची पहिलीच मुलाखत आपल्या चॅनलवर 😊
มุมมอง 488หลายเดือนก่อน
नमस्कार मंडळी, बैलगाडा शर्यत परंपरा महाराष्ट्र या TH-cam चॅनलचे यूट्यूबर् सोहेल शेठ कर्णेकर यांचा कुंडलज (कर्जत) या मैदानात अदात वासरूने गुलालाची केली ह्याट्रिक. या निमित्ताने आज सोहेल दादांची शॉर्ट मुलाखत घेण्याचा योग आला, हेच या व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्यासमोर प्रस्तूत करत आहे. अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आणि अशाच नवनवीन बैलगाडा शर्यत क्षेत्रातील व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या च...
कुंडलज (कर्जत) चे यावर्षीचे पहिलेच मैदान तुफान गाजले..ll बैलगाडा शर्यत बिनजोड मैदान #bailgada
มุมมอง 1.3Kหลายเดือนก่อน
कुंडलज (कर्जत) चे यावर्षीचे पहिलेच मैदान तुफान गाजले..ll बैलगाडा शर्यत बिनजोड मैदान #bailgada
पाटगाव मैदानात भालिवडीकरांच्या बदामचा ११ वा गुलाल ll खंडोबाचा नवस पूर्ण आता चलो जेजुरी.. #bailgada 😊
มุมมอง 8802 หลายเดือนก่อน
पाटगाव मैदानात भालिवडीकरांच्या बदामचा ११ वा गुलाल ll खंडोबाचा नवस पूर्ण आता चलो जेजुरी.. #bailgada 😊
बैलगाडा क्षेत्रातील पहिली मुलाखत कर्जत-भालिवडीकरांच्या बदाम बैलाची ll मथुर सोबत पैरा करण्याची इच्छा.
มุมมอง 4.1K2 หลายเดือนก่อน
बैलगाडा क्षेत्रातील पहिली मुलाखत कर्जत-भालिवडीकरांच्या बदाम बैलाची ll मथुर सोबत पैरा करण्याची इच्छा.
JANMASHTAMI CELEBRATION 2024 ll दरवर्षी होते ऑफिसमध्ये जल्लोषात जन्माष्टमी #श्रीकृष्ण #janmashtami
มุมมอง 3914 หลายเดือนก่อน
JANMASHTAMI CELEBRATION 2024 ll दरवर्षी होते ऑफिसमध्ये जल्लोषात जन्माष्टमी #श्रीकृष्ण #janmashtami
BHIVPURI WATERFALL KARJAT 2024 ll COMPLETE GUIDE 😊 #karjat #waterfall #travel Bival
มุมมอง 3404 หลายเดือนก่อน
BHIVPURI WATERFALL KARJAT 2024 ll COMPLETE GUIDE 😊 #karjat #waterfall #travel Bival
Best Private Farm House In Karjat For Family & Friends Group ll 3 BHK Pvt Villa #karjatfarm #resort
มุมมอง 1.6K5 หลายเดือนก่อน
Best Private Farm House In Karjat For Family & Friends Group ll 3 BHK Pvt Villa #karjatfarm #resort
BUDGET PRIVATE VILLA IN NERAL FOR FAMILY & GROUP ll SANKALPA FARM JUST START 999/- RS PER PERSON 😊
มุมมอง 4.5K5 หลายเดือนก่อน
BUDGET PRIVATE VILLA IN NERAL FOR FAMILY & GROUP ll SANKALPA FARM JUST START 999/- RS PER PERSON 😊
कर्जत मधील ११० वर्ष परंपरेचे श्री कपालेश्वर मंदिराचा परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ #आपले कर्जत 😊
มุมมอง 6966 หลายเดือนก่อน
कर्जत मधील ११० वर्ष परंपरेचे श्री कपालेश्वर मंदिराचा परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ #आपले कर्जत 😊
BUDGET PRIVATE VILLA IN KARJAT FOR FAMILY & GROUP ll AMAR FARM JUST START 800/- RS PER PERSON 😊
มุมมอง 101K6 หลายเดือนก่อน
BUDGET PRIVATE VILLA IN KARJAT FOR FAMILY & GROUP ll AMAR FARM JUST START 800/- RS PER PERSON 😊
Best Budget Private Villa In Karjat For Family & Friends Group ll Vinit Farm ll Per person 1800/-😊
มุมมอง 9K7 หลายเดือนก่อน
Best Budget Private Villa In Karjat For Family & Friends Group ll Vinit Farm ll Per person 1800/-😊
SHIVNEREE RESORT ALIBAUG ll BUDGET FARMHOUSE FOR COUPLES / FAMILY & GROUP NEAR BY BEACH 🏖️
มุมมอง 2.8K7 หลายเดือนก่อน
SHIVNEREE RESORT ALIBAUG ll BUDGET FARMHOUSE FOR COUPLES / FAMILY & GROUP NEAR BY BEACH 🏖️
ALIBAUG PICNIC WITH MY OFFICE TEAM ll AWAS BEACH ALIBAUG FULL ENJOY 😊
มุมมอง 4897 หลายเดือนก่อน
ALIBAUG PICNIC WITH MY OFFICE TEAM ll AWAS BEACH ALIBAUG FULL ENJOY 😊
ट्रेनमधे घुमला अभंगाचा नाद ll आमुची माळीयाची जातं,शेत लावू बागाईत ll संत श्री सावतामाळी अभंग.
มุมมอง 3748 หลายเดือนก่อน
ट्रेनमधे घुमला अभंगाचा नाद ll आमुची माळीयाची जातं,शेत लावू बागाईत ll संत श्री सावतामाळी अभंग.
SAI MANDIR UKRUL - KARJAT ll साईबाबांच पहिल मंदिर #saibaba #temple #karjat
มุมมอง 5889 หลายเดือนก่อน
SAI MANDIR UKRUL - KARJAT ll साईबाबांच पहिल मंदिर #saibaba #temple #karjat
श्री क्षेत्र वैजनाथ ll ५५० वर्ष परंपरेचे स्वयंभू महादेवांचे मंदिर #shiv #mahadev #harharmahadev
มุมมอง 8509 หลายเดือนก่อน
श्री क्षेत्र वैजनाथ ll ५५० वर्ष परंपरेचे स्वयंभू महादेवांचे मंदिर #shiv #mahadev #harharmahadev
INDIA'S LARGEST UNDER WATER FISH TUNNEL EXPO IN AMBERNATH ll दुबई सारख्या फिश टनलचा viral video पहा
มุมมอง 55510 หลายเดือนก่อน
INDIA'S LARGEST UNDER WATER FISH TUNNEL EXPO IN AMBERNATH ll दुबई सारख्या फिश टनलचा viral video पहा
SANSKRUTI HOLIDAYS RESORT - KARJAT ll BEST BUDGET RESORT FOR FAMILY & OFFICE STAFF😊#resort #karjat
มุมมอง 11K10 หลายเดือนก่อน
SANSKRUTI HOLIDAYS RESORT - KARJAT ll BEST BUDGET RESORT FOR FAMILY & OFFICE STAFF😊#resort #karjat
माघी गणेशोत्सव कर्जत-भालीवडी २०२४ ll अनोखी परंपरा साजरी #bappa #travelbival
มุมมอง 62410 หลายเดือนก่อน
माघी गणेशोत्सव कर्जत-भालीवडी २०२४ ll अनोखी परंपरा साजरी #bappa #travelbival
Khup chhan mahiti dili❤❤
Thank You 😊🙏
Live link de
Navsa parn hote
आम्ही तेजा डॉनला घेऊन
हा आमचा गाव आहे
छान वारसा लाभला आहे आपल्या गावाला.😊👌
खुप छान माहिती दिली आहेस 👍🙏
धन्यवाद दादा 😊🙏
1 Divas aste pn nvs Mahina bhar astat
पूर्वी 1 दिवस असायची यात्रा पण आता एक आठवडाभर राहते.😊 आणि नवस पौर्णिमेपर्यंत चालतात. म्हसा यात्रेपर्यंत.
खुप छान सटु आई जत्रेची माहीती सांगीतली.
धन्यवाद दादा 😊🙏 आपले प्रेम आणि साथ अशीच कायम असू द्या.
Khup chan ❤
Thank You 😊🙏
1 no.dada 🎉
Thank You 😊🙏
❤❤
सुंदर माहिती आणि छायाचित्रण
धन्यवाद दादा 😊🙏
Very nice 👌
Thank You 😊🙏
खुपच छान 👍❤️👌
धन्यवाद 😊🙏
Kiti tarkhe paryant aste yatra
12 dec paryant asel. 8 Divas chalte.
खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 😂😂😂
Thank You 😊🙏
Satu aai ki jai
Mst bhau♥️
Thank You 😊🙏
Welcome
👍
Khup bhari dada ❤
Thank You 😊🙏
very nice bro.khup chhan video.
Thank You 😊🙏
Khup sundar hoti yatrechi safar...😊👌
Thank You 😊🙏
😊😊
Par hed parson with snake and lunch what ret
If you want 1 day return (without stay) will charge 800rs per person. Please check description box for all details.😊
माझ मामा च गा व शेलू पाडा आम्ही म्ह श्या जवळ राहतो.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😘😘😘😘😘😘😘😚💯💯💯💯💯💯💥
Mast मुलाखत ❤️🩹👍
खूपच छान 👌👌👌❤️❤️❤️
खूपच छान
Original bailgada malak jiya bhai ponjekar neral mamdapur🔥👑
Sarjya❤❤
👍🏻👍🏻
❤❤❤❤❤
Khup chhan video❤❤❤
Thank You 😊
Khup chhan mulakhat❤❤❤🎉
Thanks 😊
Khup chhan ❤❤❤❤
Thank You 😊
🔥🔥🔥
Bhai naad nay re tujaa ❤
Bhai naad nay re tujaa ❤
Bhai naad nay re tuja!
मुलाखत घ्या
नक्कीचं दादा 🙏
रोहण शेठ वरखडे यांचा हिंदकेसरी शंभु व गणेश मोरे यांचा मोरा कामत पाडयाचा सार्थ अभिमान फक्त शंभु आणि मोरा नाद नाही करायचा ❤
भाई शंभु चा दणका तुम्ही आझुण पाहिलाच नाही
दूसरा गूलाल अभिनंदन
भारी मुलाखत 👍🥰
धन्यवाद 😊🙏
घरचा साज आदत किंग सर्जा & आदत किंग सुंदर
Nice
Thank You 😊🙏
Ek number bhava nad ny khup chan vedio banvto🙌💯❤️🩹
Thank You 😊🙏
Dada karch kahup chan dada big fan❤👑💯
Nad.....💪
✌🏻🔝🔥
Mast pranit
Thank You 😊