विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
धन्यवाद सर्वांना ! देवा यांचे भले कर , देवा यांचे कल्याण कर , देवा यांचे रक्षण कर । देवा सर्वांना निरामय आरोग्य लाभो । देवा सर्वांकडून संपूर्ण जगामध्ये घरोघरी जीवन विद्या यशस्वीपणे पोहचून प्रत्येकाच्या मुखातून विश्वप्रार्थना बोलली जावो.🙏
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
परमपूज्य सद्गुरु व मातृतुल्य माई यांच्या चरणी लीन होऊन कोटी कोटी प्रणाम तसेच प्रल्हाद दादा व मिलन ताई यांच्याही चरणी नतमस्तक होऊन सर्व आयटी टीमच अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार व हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालू ठेवावा ही नम्र विनंती
सर्वांना विठ्ठल विठ्ठल... हे ईश्वरा... सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
गौरीहर बाजारे. कराड शाखा. मी कीती भाग्यवान माझ्या सदगुरु माउलीने माझी कसली ही परीक्षा न घेता मला शिष्यत्व बहाल करून भरभरून ज्ञान दिले. धन्य ते सदगुरु. अशा सदगुरु चा सहवास जन्मोजन्मी लाभो ही सदगुरु चरणी प्रार्थना.. * * * धन्यवाद सदगुरुराया. * * *
🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏 जय सद्गुरू जय जिवनविद्या देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹 धन्यवाद सद्गुरू🌺🌺🌺🌺 खूप मोलाचे मार्गदर्शन आहे
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti koti naman Koti koti pranam thanku pai family ❤🙏
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏देवा सगट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून, प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे.🌹🙏हे सांगतात पै. सदगुरू माऊली.🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
Krutadnyata poorvak Dhanyavad Satgururaya, MaiMauli, Danyavaad Dada Vahini ,Dhanyavaad All Trustees, All Technical Team ,All IT Team, All JVM Team ,all members . Bless All 🙏🙏🙏🙏
ज्यांनी ज्यांनी कोर्स केले त्यांनी त्यांनी सांगितलं हे ज्ञान कोर्स रूपान आम्हाला पहिलेच मिळायला पाहिजे होतं त्यामुळे कोर्स सुरू झाल्यापासून मी निवांत झालो कारण माझी आता खात्री पटली माझ्यानंतर सुद्धा हे जीवन विद्येचे ज्ञान कोर्सच्या व कर्जत ज्ञानपीठाच्या माध्यमातुन पिढ्यानपिढ्या, युगानयुगे लोकांना मिळणार व एक दिवस हे जग सुखी होणार
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु ... कोल्हापूर
प्रयत्न करायचे म्हणजे शरीराचं आरोग्य पाहिजे हासुद्धा प्रयत्नाचा एक भाग आहे शरीर साक्षात परमेश्वर त्याची पूजा करणे सेवा करणे म्हणजे शरीराला चांगला व्यायाम चांगलं खाणं प्राणायाम चांगलं दूध चांगले विचार चांगले संस्कार देणे म्हणजे शरीराची पूजा करणे सेवा करणे होय
जीवनविद्येचे कॉर्सेस निर्माण झाल्यामुळे मी निश्चिन्त( मला खात्री) आहे की आता जीवनविद्या पुढे सतत चालत राहील,.....सदगुरु। अर्थात, जीवनविद्येचं हे ज्ञान जगातल्या लोकापर्यंत पोहचत राहील. त्यासाठी सर्व नामधरकां कडून Thanks प्रल्हाद दादा आणि मीलन वहिनी आपण घेतलेल्या अपार कष्ठामुळे,मेहनती मुळे तसेच faculty निर्माण केल्यामुळे जीवनविद्या जगात प्रभावी पणे पसरत आहे
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खूप खूप आभार माऊली 😇 🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली.
कोटी कोटी वंदन पै माऊली.
खूपच सुंदर प्रवचन.
🙏🙏🙏🙏🙏
Sadguru sangtat kmavar Prem kara🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
सद्गुरू सांगतात काम करा कामावर्ती प्रेम करा 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
जगामधे जे जे आहे ते सर्व उपयुक्त अाहे, म्हणून प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे.
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
कामावर प्रेम करा . प्रत्येक माणूस हा उपयुक्त आहे. माणसाची उपयुक्तता शोधली पाहीजे मुले लहानाची मोठे करावयास योग्य शिक्षण व संस्कार दिले पाहिजे
धन्यवाद सर्वांना ! देवा यांचे भले कर , देवा यांचे कल्याण कर , देवा यांचे रक्षण कर । देवा सर्वांना निरामय आरोग्य लाभो । देवा सर्वांकडून संपूर्ण जगामध्ये घरोघरी जीवन विद्या यशस्वीपणे पोहचून प्रत्येकाच्या मुखातून विश्वप्रार्थना बोलली जावो.🙏
ATI Great Margdarshan thank you Mauli 🙏❤️♥️👍♥️❤️
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
Vitthl Vitthl🙏🙏🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
❤हे ईश्वरा सर्वांचं भलं कर....❤🎉🎉
Effort is a gem greater than God . Very Good guidance.
सर्वांना धन्यवाद
सर्वांना विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरु जय जीवनविद्या
आपण सर्व जण मिळून विश्व प्रार्थना बोलुयात हे विठ्ठला सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे अशी प्रार्थना धन्यवाद निरोगी निरामय आरोग्य लाभावे म्हणून प्रार्थना 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू व माईंना कोटी कोटी प्रणाम
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सूखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तूझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
Vrushali denkar
Deava sarvanche barbarat houu date 👌👌👌👌👆🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal Mauli thank u all
।।विठ्ठल विठ्ठल।।
जय जीवन विद्या जय सद्गुरू
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
विठ्ठल विठ्ठल माऊली
Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Vitthal Vitthal Satguru
आरोग्याचे किती महत्त्व आहे खुप छान सांगितले
Vittal vittal 🙏🙏🙏🌷
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल....
परमपूज्य सद्गुरु व मातृतुल्य माई यांच्या चरणी लीन होऊन कोटी कोटी प्रणाम तसेच प्रल्हाद दादा व मिलन ताई यांच्याही चरणी नतमस्तक होऊन सर्व आयटी टीमच अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार व हा कार्यक्रम कायमस्वरूपी चालू ठेवावा ही नम्र विनंती
Pradnya bhowad vitthal vitthal satguru mai Anni Dada prayatna manje Ratn thank-you
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏
धन्यवाद सदगुरु आणि कोटी कोटी प्रणाम !! 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Health is every thing mast🙏🙏💐💐👍👍mast j. V. M thank dada
संगीत जीवनविद्या अप्रतिम
Vithal vithal 🙏🙏
🙏
हे असेच सुरू राहिले तर खुप छान.!! 👍👍
विठ्ठल विठ्ठल
Vithal Vithal 👋👋👋. Dhanyavad Sadguru 👋 👋👋
योग्य दिशेने प्रयत्न केले की यश हमखास मिळते
सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
हे ईश्वरा...
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
🙏
फार छान जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदुराष्ट्र जय सदगुरू जय जीवन विद्या मिशन
प्रयत्न हे रत्न देवा पेक्षा ही श्रेष्ठ होय.....
गौरीहर बाजारे. कराड शाखा. मी कीती भाग्यवान माझ्या सदगुरु माउलीने माझी कसली ही परीक्षा न घेता मला शिष्यत्व बहाल करून भरभरून ज्ञान दिले. धन्य ते सदगुरु. अशा सदगुरु चा सहवास जन्मोजन्मी लाभो ही सदगुरु चरणी प्रार्थना.. * * * धन्यवाद सदगुरुराया. * * *
❤❤❤
नमस्कार पांडुरंग हरि विठ्ठल विठ्ठल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद धन्यवाद भगवान राऊत मालाड पूर्व कुरार गांव 18.08.24
🙏🙏विठ्ठल विठ्ठल🙏🙏
जय सद्गुरू जय जिवनविद्या
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा व भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद सद्गुरू🌺🌺🌺🌺 खूप मोलाचे मार्गदर्शन आहे
विठ्ठल विठ्ठल धन्यवाद
शुभ सकाळ माऊली
We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti koti naman Koti koti pranam thanku pai family ❤🙏
God bless you...🙏
🙏🙏🙏🙏
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏देवा सगट सर्व काही प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे म्हणून, प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ आहे.🌹🙏हे सांगतात पै. सदगुरू माऊली.🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
विठ्ठल विठ्ठल, टिटवाळा
कोटी कोटी प्रणाम माऊली
Vitthal Vitthal Mauli 🙏🙏🌹🌹
God bless you deva
🌺जेंव्हा माणुस माणसातले चागंले गुण पहायला लागतो व बाकी अवगुण दुर्लक्ष करतो, तेव्हा समजुन जाव की माणुस हा कृतज्ञतेच्या स्थानावर आरूढ आहे.🌺
विठ्ठल विठ्ठल
God bless you all
Vitthal Vitthal Deva servancha Bhale Ker Dava servancha kalyan Ker Deva servancha Sansar sukhacha Ker Dava Servana sukhat Anandat Aishwaryat thev Deva servanchi bharbharahat Ker
विठ्ठल विठ्ठल सर्वांना. बोईसर शाखा.
Krutadnyata poorvak Dhanyavad Satgururaya, MaiMauli, Danyavaad Dada Vahini ,Dhanyavaad All Trustees, All Technical Team ,All IT Team, All JVM Team ,all members . Bless All 🙏🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल बाळासाहेब मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
Vitthalvitthal pai mauli...
सौ भारती मरळ आणि सहपरिवार पिंपरी चिंचवड
ज्यांनी ज्यांनी कोर्स केले त्यांनी त्यांनी सांगितलं हे ज्ञान कोर्स रूपान आम्हाला पहिलेच मिळायला पाहिजे होतं त्यामुळे कोर्स सुरू झाल्यापासून मी निवांत झालो कारण माझी आता खात्री पटली माझ्यानंतर सुद्धा हे जीवन विद्येचे ज्ञान कोर्सच्या व कर्जत ज्ञानपीठाच्या माध्यमातुन पिढ्यानपिढ्या, युगानयुगे लोकांना मिळणार व एक दिवस हे जग सुखी होणार
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
God bless you too🙏
Shubh Chintan
Vitthal Vitthal Deva Thank you very much JVM team Satguru bless you all
Vitthal Vitthal Sadguru
नमस्कार सद्गुरू
Vithal Vithal
धन्यवाद
Vitthal Vitthal Mauli khup khup thanks Jvm Team God bless all pranam
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम. हे ईश्वरा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु ... कोल्हापूर
जय सद्गुरू
Vitthal Vitthal
प्रयत्न करायचे म्हणजे शरीराचं आरोग्य पाहिजे हासुद्धा प्रयत्नाचा एक भाग आहे शरीर साक्षात परमेश्वर त्याची पूजा करणे सेवा करणे म्हणजे शरीराला चांगला व्यायाम चांगलं खाणं प्राणायाम चांगलं दूध चांगले विचार चांगले संस्कार देणे म्हणजे शरीराची पूजा करणे सेवा करणे होय
Vitthal vitthal deva sarvancha bhal kar kalyan kar rakshan kar
विठ्ठल विठ्ठल सर्वांना
Sarvana Vittal Vittal Jay sadguru Jay jevanvidy vidy. Sarvacha susar sukacha. Howdy
खुप छान सुंदर
Tuch tujhyare Jeevanacha, aahes Shilpkar.Manava sod tujha abhimaan
Tuch tujzyare Jeevanacha, aahes shilpkar, manava sod tujha abhimaan
प्रयत्न हे रत्न..... सद्गुरू श्री वामनराव पै
Chat and Like also Deva
Chembur branch vithal vithal
Thank youuu sooo much satguru Mauli Dada and JVM team 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
⁶
V v SADGURU charni PRANAM
विठठल विठठल देवा सगळ्या टिमचे अभिनंदन सदूगुरु छोट्या किती तरी गोष्टी शिकवितात
Chembur branch vitthal vithal
"विठ्ठल विठ्ठल" शरीराचं आरोग्य जपले पाहिजे हा सुद्धा प्रयत्नाचा एक भाग आहे म्हणून "शरीर साक्षात परमेश्वर", धन्यवाद सद्गुरु.
Thanks Sadguru Thanks Maai Thanks Dada Thanks Jvm Team God bless All
GREAT DIVINE GUIDANCE BY GREAT PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ
Vitthal vitthal
Vitthal,Vitthal.Gd.Morning.Bless All
Love work and enjoy work. You are born for making efforts or hard work. You work since God has given you stomach, so you work to get bread.
Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻
जीवनविद्येचे कॉर्सेस निर्माण झाल्यामुळे मी निश्चिन्त( मला खात्री) आहे की आता जीवनविद्या पुढे सतत चालत राहील,.....सदगुरु।
अर्थात, जीवनविद्येचं हे ज्ञान जगातल्या लोकापर्यंत पोहचत राहील.
त्यासाठी सर्व नामधरकां कडून Thanks प्रल्हाद दादा आणि मीलन वहिनी आपण घेतलेल्या अपार कष्ठामुळे,मेहनती मुळे तसेच faculty निर्माण केल्यामुळे जीवनविद्या जगात प्रभावी पणे पसरत आहे
Alibag Vitthal Vitthal Awesome Sadguru Bless All😊 😜 👍
Sharir sakshat parmeshwar. Vitthal Vitthal ,Jay sadguru Jai jivanvidya ,sadguru bless all 🙏🙏🙏
Health is everything
Thanks to All ! Vithal Vithal !!
Vitthal Vitthal🙏💐