मनासकट आपलं संपूर्ण आयुष्य बदलून सुखी समाधानी राहण्याचा एकमेव उपाय, रिकामपणी सतत मुखात विश्वप्रार्थना ठेवणे! सद्गुरू श्री वामनराव पै स्पष्ट सांगतात, "तुम्ही फक्त मुखात विश्वप्रार्थना राहिल याची काळजी घ्या बाकी तुमची सर्व काळजी स्वतः विश्वप्रार्थना घेईलच!!"* # *जीवनविद्या गुह्य सांगते* .
सद्गुरू जे सांगतात ते करण्याचा प्रयत्न अट्टाहासाने.... केला की अनुभव येतात आणि प्रत्येक दिवस आनंदात जातो....खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊलींचे धन्यवाद कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
मनाला एकाग्र करायचं नसतं तर गोडी लावावी लागते मनाला भावेल अशा प्रकारे सुंदर असे मार्गदर्शन थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏💐
Apratim Apratim Apratim margdarshan मन जाणिव व शरीर हे एकच आहे.आनंद जाणिवेच्या पोटात आहे. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली दादा माई व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
🙏*सुप्रभात* 🙏 *. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
मन महाशक्तिशाली आहे. आपल्याला जे पाहिजे ते मन देऊ शकते. त्याची अफाट शक्ती कशी उपयोगात आणावी या बद्दल अनमोल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करीत आहेत.
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
शरीर मन आणि ईश्वर ह्या तिघांचा एकमेकांवर परिणाम होत असतो, ह्या तिघांचा संबंध ओळखुन ह्या मनाचे शास्त्र मानवाला समजावून सांगितले ते फक्त जीवनविद्येनेच. Thanks to sadguru.
मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण.शरीर, मध्ये मन, नंतर आत्म देव. मन हेच दैवत असल्यामुळे त्याला जर प्रसन्न केले तर सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य ह्या मनातच आहे. मन एका बाजूने ते देव आहे दुसऱ्या बाजूने ते दैत्य आहे. देव करायचं की दैत्य करायचा हा अधिकार तुझा आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अतिशय सुशिक्षित लोकांना सुध्दा ही गोष्ट माहीत नाही. ह्या मनाचा अभ्यास जे करीत नाही ते यशस्वी होऊ शकत नाही. शरीर मन आणि आत्मदेव् ह्यांना कसे हाताळायचे हे आपल्याला समजलें पाहिजे. ज्यांना हा मार्ग सापडला ते वेड्यासारखी कर्म कांडे करीत बसत नाही. जीवनविद्या हे शिकवते. एक तत्व त्याचे मन एक टोक, दुसरे टोक ईश्वर आणि तिसरे टोक शरीर आहे. अपल्या ठिकाणी जी जाणीव आहे तिथूनच मनाचा उदय होतो. जाणीव तीच्या ठिकाणी असलेला आनंद त्याचा विसर पडल्यामुळे ही जाणीव जेंव्हा आनंदाच्या शोधात जगाशी संबंध जोडते तेंव्हा त्या जाणिवेला मन असे म्हणतात ही मनाची व्याख्या जीवनविद्येने केली आहे. जाणिवेत च आनंद आहे कारण आनंद आपलं स्वरूप आहे, पण सध्या तो आपल्याला दिसत नाही. आपलं सत चित आनंद स्वरूप म्हणजेच देव, ईश्वर आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडीत सेवा करा त्याची. आपल्या जीवनात दुःख आहे याचे कारण त्याचा विसर. त्याचा आठव केला तर सर्व सुखे हात जोडून आपल्या पुढे उभे राहतात. तुम्ही जेंव्हा सहज असाल तेंव्हां हा तुम्हाला दिसतो. मनाला निवांत राहायला सांगितले आहे. उगाच शिणू नकोस. हिमालयात गुहेत जंगलात जाण्याची गरज नाही, उद्योग धंदा सोडायची गरज नाही. प्रेम सूत्र दोरी नेते तिथे जातो हरी. अशी परमार्थ ही गंमत आहे. Very interesting subject. Man निवांत झाले की परमेश्वर तिथेच. संकल्प सिद्धीचे गुपीत ह्या पुस्तकात जीवनविद्येने मन निवांत कसे करायचे हे सांगितलेले आहे. मन एकत्र कधीच होत नाही, मनाला गोडी लावण्याचा प्रयत्न करा. मन एकविध करण्याचा प्रयत्न करा. स्वरूपाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा. पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे. पळ पळ म्हणजे क्षणो क्षणी त्याचे नाव, विश्व प्रार्थना घे. प्रार्थनेत गोडी निर्माण झाली की समजा परमेश्वराच्या तुम्ही जवळ आलात. तुम्हाला रिकामी वेळ भरपूर असतो. ईकडे तिकडे आपण वेळ व्यर्थ घालवतो, तो वेळ प्रार्थनेत घालवा. विश्व प्रार्थना तोंडात राहील एवढी एकच काळजी तुम्ही घ्या, बाकी सर्व काळजी ही प्रार्थना घेईल. उठता बसता खाता पीता, रिकामपणी सतत ही प्रार्थना म्हणत राहा. बाकी कुठलीही कर्म कांडे करु नका. उपास करण्यापेक्षा कमी खा, आरोग्य उत्तम. थोडं थोडं 4वेळा दिवसातून खाल्ले तर आरोग्य उत्तम. ऑफिस ला रोज जाता हीच तुमची वारी, तुम्ही वारकरी झालात. जीवनविद्येने अशा प्रकारे संसार सुखाचा करुन परमार्थ सोपा कसा करायचा हे शिकवले आहे. हातात काम मुखात नाम, विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थनेचा paper weight मनावर ठेवला की तो उडून जाणार नाही. विश्व प्रार्थनेला धरणं आणि विश्वंभराला धरणं एकच. अजुन सोपा उपाय जीवनविद्येच्या संगतीत राहा. जशी संगत तशी पंगत. जशी संगती तशी मती आणि तशी आपल्या जीवनाला गती. ह्या प्रार्थनेतील विचारांची जोपासना केलीत की तुमचे नशीब बदलायला सुरुवात झालीच म्हणुन समजा. दिवसातून 1000 वेळा कमीत कमी, रात्रि झोपताना 1/2 तास. मनाचा कायापालट झालाच म्हणून समजा, आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करा, love work bless all and you will be blessed by God, thank you so much Mauli 🙏
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कररक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 👏👏👏👏
मनाला एकाग्र करायचं नसतं तर त्याला गोडी लावायची असते गोडी लावण्यासाठी विश्वपार्थना मनात धरून ठेवली पाहिजे. Universal Prayer is a Gold mine of golden thought's. Thank you for this pure Divine knowledge. 🙏🏻
विश्वप्रार्थनेत सुंदर विचार आहेत. ह्या सुंदर विचारांची जोपासना केल्यानार नशीब नक्कीच बदलेल. त्यासाठी 1000 विश्व प्रार्थनेचा टार्गेट ठेवून सतत प्रार्थना मुखात राहील याची काळजी घ्या.
हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिणी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤
सद्गुरुराया सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️🙏डोंबिवली.
मनासकट आपलं संपूर्ण आयुष्य बदलून सुखी समाधानी राहण्याचा एकमेव उपाय, रिकामपणी सतत मुखात विश्वप्रार्थना ठेवणे! सद्गुरू श्री वामनराव पै स्पष्ट सांगतात, "तुम्ही फक्त मुखात विश्वप्रार्थना राहिल याची काळजी घ्या बाकी तुमची सर्व काळजी स्वतः विश्वप्रार्थना घेईलच!!"*
# *जीवनविद्या गुह्य सांगते* .
आपल्या जीवनात असलेले विचारांचे प्रचंड मोठे सामर्थ्य... . सांगत आहेत पै सद्गुरु माऊली 🙏🙏🙏🙏🙏
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏🙏
पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक वंदन करते विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार ❤
शरीर मन आणि ईश्वर एकमेकांना पूरक आहेत.पै माऊली.
सद्गुरू जे सांगतात ते करण्याचा प्रयत्न अट्टाहासाने....
केला की अनुभव येतात आणि प्रत्येक दिवस आनंदात जातो....खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊलींचे धन्यवाद कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏🙏
जाणीव मन आणि शरीर एकच आहे जाणीव दिव्य आहे मन सूक्ष्म आहे आणि शरीर स्थूल आहे.Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽🌹🙏🏽
मनाला एकाग्र करायचं नसतं तर गोडी लावावी लागते मनाला भावेल अशा प्रकारे सुंदर असे मार्गदर्शन थॅन्क्स सद्गुरू माऊली आणि मातृतुल्य माई आदरणीय प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनी आणि संपूर्ण पै कुटुंब यांना अनंत कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏💐
Apratim Apratim Apratim margdarshan
मन जाणिव व शरीर हे एकच आहे.आनंद जाणिवेच्या पोटात आहे. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली दादा माई व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️❤️♥️❤
Koti koti Nmsakar satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru mai mauli
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
जशी संगती तशी मती, जशी मती तशी जीवनाला गती. म्हणून संगत खूप महत्त्वाची आहे.
जय सदगुरू माई दादा वहिनी सर्वांना कोटी कोटी कृतज्ञता सर्वांना विठ्ठल विठ्ठल देव सर्वांच भल करो सदगुरू चर्णी प्रार्थना
मन करा रे प्रसन्न सुंदर मार्गदर्शन धन्यवाद माउली. कोटी कोटी प्रणाम.👌👌🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
आपल सच्चिदानंद स्वरूप म्हणजे देव
🙏*सुप्रभात* 🙏
*. आई वडिलांच्या आशीर्वादाने व आपल्या प्रारब्ध,संचित, कर्म, क्रियामण मधून निर्माण होणाऱ्या, पुण्य किंवा पापाच्या प्रभावा नुसार आजचा सुंदर, मंगलमय, असा दिवस आपल्याला, आपल्या प्राण प्रिय आदरणीय,वंदनीय, ज्यांच्या नावाचा उच्चार जरी केला तरी अनंत कोटींचे पुण्य पदरात पडते, असे हृदयस्थ सद्गुरु श्री वामनराव पै महाराजांच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹
मन महाशक्तिशाली आहे. आपल्याला जे पाहिजे ते मन देऊ शकते. त्याची अफाट शक्ती कशी उपयोगात आणावी या बद्दल अनमोल मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै करीत आहेत.
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
स्थिर मन सुखाचा सागर तर अस्थिर मन दुखाच आगर
खपच सदगुरू सदगुरू
our gr8 सद्गुरू, कोटी कोटी वंदन
Thankuu,aoo much Satgururaya thankuu .Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
सद्गुरू वामनराव पै महाराज यांनी मनाची व्याख्या खूप सुंदर समजावून सांगितली त्याबद्दल सद्गुरू पै महाराज यांचे चरणी कोटी कोटी नमस्कार व धन्यवाद सद्गुरू
आपल्याला उर्द्वगतीला नेहणायाच किवा अधोगतीला नेहणायाच कार्य मन करीत असते.
धन्यवाद सदगुरू
** "मनाला निवांत करण्याची नामी युक्ती, रामबाण उपाय फक्त सद्गुरू, जीवनविद्या ज्ञानातून देतात". हे वैशिठ्य जीवनविद्येचे. Thanks sadguru
शरीर मन आणि ईश्वर ह्या तिघांचा एकमेकांवर परिणाम होत असतो, ह्या तिघांचा संबंध ओळखुन ह्या मनाचे शास्त्र मानवाला समजावून सांगितले ते फक्त जीवनविद्येनेच. Thanks to sadguru.
सर्वांनी आठवणीने लाईक आणि कमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट्स करूयात 🙏🙏
जाणिवेच्या ठिकाणी आनंद व शक्ती
Manaspoorvak dhanyavaad Satgururaya kiti kiti detat amhala. Kiti shikvitat. Khupach Sundarrr🙏🏻💖
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी ईश्वराची उपासना
मन करा रे प्रसन्न. सर्व सिद्धीचे कारण.शरीर, मध्ये मन, नंतर आत्म देव. मन हेच दैवत असल्यामुळे त्याला जर प्रसन्न केले तर सर्व काही मिळवून देण्याचे सामर्थ्य ह्या मनातच आहे. मन एका बाजूने ते देव आहे दुसऱ्या बाजूने ते दैत्य आहे. देव करायचं की दैत्य करायचा हा अधिकार तुझा आहे म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. अतिशय सुशिक्षित लोकांना सुध्दा ही गोष्ट माहीत नाही. ह्या मनाचा अभ्यास जे करीत नाही ते यशस्वी होऊ शकत नाही. शरीर मन आणि आत्मदेव् ह्यांना कसे हाताळायचे हे आपल्याला समजलें पाहिजे. ज्यांना हा मार्ग सापडला ते वेड्यासारखी कर्म कांडे करीत बसत नाही. जीवनविद्या हे शिकवते. एक तत्व त्याचे मन एक टोक, दुसरे टोक ईश्वर आणि तिसरे टोक शरीर आहे. अपल्या ठिकाणी जी जाणीव आहे तिथूनच मनाचा उदय होतो. जाणीव तीच्या ठिकाणी असलेला आनंद त्याचा विसर पडल्यामुळे ही जाणीव जेंव्हा आनंदाच्या शोधात जगाशी संबंध जोडते तेंव्हा त्या जाणिवेला मन असे म्हणतात ही मनाची व्याख्या जीवनविद्येने केली आहे. जाणिवेत च आनंद आहे कारण आनंद आपलं स्वरूप आहे, पण सध्या तो आपल्याला दिसत नाही. आपलं सत चित आनंद स्वरूप म्हणजेच देव, ईश्वर आहे. म्हणून ज्ञानदेव सांगतात ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडीत सेवा करा त्याची. आपल्या जीवनात दुःख आहे याचे कारण त्याचा विसर. त्याचा आठव केला तर सर्व सुखे हात जोडून आपल्या पुढे उभे राहतात. तुम्ही जेंव्हा सहज असाल तेंव्हां हा तुम्हाला दिसतो. मनाला निवांत राहायला सांगितले आहे. उगाच शिणू नकोस. हिमालयात गुहेत जंगलात जाण्याची गरज नाही, उद्योग धंदा सोडायची गरज नाही. प्रेम सूत्र दोरी नेते तिथे जातो हरी. अशी परमार्थ ही गंमत आहे. Very interesting subject. Man निवांत झाले की परमेश्वर तिथेच. संकल्प सिद्धीचे गुपीत ह्या पुस्तकात जीवनविद्येने मन निवांत कसे करायचे हे सांगितलेले आहे. मन एकत्र कधीच होत नाही, मनाला गोडी लावण्याचा प्रयत्न करा. मन एकविध करण्याचा प्रयत्न करा. स्वरूपाची गोडी लावण्याचा प्रयत्न करा. पळ पळ नाम विठोबाचे घ्यावे. पळ पळ म्हणजे क्षणो क्षणी त्याचे नाव, विश्व प्रार्थना घे. प्रार्थनेत गोडी निर्माण झाली की समजा परमेश्वराच्या तुम्ही जवळ आलात. तुम्हाला रिकामी वेळ भरपूर असतो. ईकडे तिकडे आपण वेळ व्यर्थ घालवतो, तो वेळ प्रार्थनेत घालवा. विश्व प्रार्थना तोंडात राहील एवढी एकच काळजी तुम्ही घ्या, बाकी सर्व काळजी ही प्रार्थना घेईल. उठता बसता खाता पीता, रिकामपणी सतत ही प्रार्थना म्हणत राहा. बाकी कुठलीही कर्म कांडे करु नका. उपास करण्यापेक्षा कमी खा, आरोग्य उत्तम. थोडं थोडं 4वेळा दिवसातून खाल्ले तर आरोग्य उत्तम. ऑफिस ला रोज जाता हीच तुमची वारी, तुम्ही वारकरी झालात. जीवनविद्येने अशा प्रकारे संसार सुखाचा करुन परमार्थ सोपा कसा करायचा हे शिकवले आहे. हातात काम मुखात नाम, विश्व प्रार्थना. विश्व प्रार्थनेचा paper weight मनावर ठेवला की तो उडून जाणार नाही. विश्व प्रार्थनेला धरणं आणि विश्वंभराला धरणं एकच. अजुन सोपा उपाय जीवनविद्येच्या संगतीत राहा. जशी संगत तशी पंगत. जशी संगती तशी मती आणि तशी आपल्या जीवनाला गती. ह्या प्रार्थनेतील विचारांची जोपासना केलीत की तुमचे नशीब बदलायला सुरुवात झालीच म्हणुन समजा. दिवसातून 1000 वेळा कमीत कमी, रात्रि झोपताना 1/2 तास. मनाचा कायापालट झालाच म्हणून समजा, आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करा, love work bless all and you will be blessed by God, thank you so much Mauli 🙏
विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे खूप खूप आभार मानतो ...सद्गुरू नाथ महाराज की जय
🙏विठ्ठल, विठ्ठल🙏
मनाला निवांत करण्यासाठी सतत विश्वप्रार्थना म्हणा. विश्वप्रार्थनेचा paperweight मनावर ठेवल्यावर मन आपोआप निवांत होईल.
खूप सुंदर मार्गदर्शन
मनावर पेपरवेट ठेवा विश्वप्रार्थनेचा
The only #God in the world.. "मन"
देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏 देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुध्दी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे,टॉपला जाऊ दे,राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहेत. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
MmmmFmmmmnmmn.mmmmmmckm.. Ba.m.ckmmMknxk. Mmmmmm.
MmmmMc. M. Zxmmmmmm. MMvkikmmv
👽🍼🍼🐵🍼😍🍼🍼😍💍
हे ईश्वरा सर्वांचे भलं कर
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
Vithal vithal 🙏🙏
Guru mauli 🙏🌹🙏
विठ्ठल विठ्ठल देवा
Vitthal Vitthal thank you Sadguru manache mahatdva chan, 👌👌
Dnyandev mhane bhaja atmadeva karavi akhandit Seva hya devachi .
"Azcha Vishay ahe Man kara re Prassanna ".... AZ ha Sundar Vishay Mauline ghetala ahe. Dhanyavaad deva. Bless All 🙏🏻🌹
"Hyuman body is manifestation of mind "Thanks to jeevanvidya.
Satguru Mai Dada vahini sarvana koti koti vandan Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar
God bless you...🙏
Thankuu Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Anantkoti Pranam Ani manaspoorvak krutadnyata 🙏 🌷
Sadguru Shankar Jay Jivan vidyashri Karyalay kand god bless you
मन जीवनाचे केंद्र..
खूप ch सुंदर विचार
सुंदर विषय मनाबद्दल आजपर्यंत ईतके सोपे करून कोनी सांगितले नाही
हे ईश्वरा
सर्वाना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कररक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 👏👏👏👏
Thank you jeevanvidya
Om Shree Gurudev,,,Aamcha Sarva Jeevan Vidya Pariwaranna Kalyankari Man, Kalyankari Bal ,, Kalyankari Karma Praday Namah, Vs Sarva Jeevan Vidya Pariwaranche Janmache Sarthak karmyakarita va sarvanna ha Sansarach Athang Sagar Pat karnya Marita Sadaiv Aapli Krupa drushti ssu De,,,, va sarwanche ManMandirat Nitya Tumachech DHYN ASU De,,,Asa VAR Sarvanna Dya,,,,,
Very nice sadguru wamnrav Pai
मनाला एकाग्र करायचं नसतं तर त्याला गोडी लावायची असते गोडी लावण्यासाठी विश्वपार्थना मनात धरून ठेवली पाहिजे. Universal Prayer is a Gold mine of golden thought's. Thank you for this pure Divine knowledge. 🙏🏻
Thank you dada
मन हेच दैवत आहे Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
Both Ram and Ravan are within... choice is ours...
ऊत्तम मार्गदर्शन
ॲाफिसला जाऊन घरी येणे म्हणजेच वारी
How practical knowledge by Satguru
God bless you🙏
विश्वप्रार्थनेत सुंदर विचार आहेत. ह्या सुंदर विचारांची जोपासना केल्यानार नशीब नक्कीच बदलेल. त्यासाठी 1000 विश्व प्रार्थनेचा टार्गेट ठेवून सतत प्रार्थना मुखात राहील याची काळजी घ्या.
Satgurun che amrutbol karyakram khup chaan aahe .
Thank you!!
"सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची उपासना"
Thank you Satguru :)
ONE AND ONLY GREAT SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI
🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏....
🙏🙏🙏🙏....
Manala nivant karayla mind ekagra karu naka...manala godi lavnaycha prayatna karaa...swarupachi godi...devachi godi.....tyasathi....kshana kshanala....rikampani......vishwa prathna mhanavi....prathnet godi watli ki devajaval chalalo....
पीचःर
Sadguruncha charani koti koti krutynyata 🙏🙏
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
9730631898
Deva sarvnche bhale kara
विठ्ठल विठ्ठल 🙏
माऊलींचे शतश: आभार🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
Khary 💯 hi prarthana work karte agdi miraculous ly.....all just try for at least 6 days all over day ... lots of changes u will find
विठ्ठल विठ्ठल भांडूप शाखा
Tumhi sahaj asal tevha dev anubhavita yeto
Thank you sadguru 🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल
Janiv divya, mind sookshm,sharir sthool
धन्यवाद देवा 🙏🙏
Vitthal Vitthal Deva
Very very nice 👍
Vitthal vitthal
Vithal Vithal..
Viththal Viththal
Human body is manifestation of mind