आषाढी एकादशीची घरी पूजा कशी करालं? उपवास कसा करावा? व्रत, मुहूर्त, सेवा संपूर्ण माहीती
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.ย. 2024
- आषाढी एकादशीची घरी पूजा कशी करालं? उपवास कसा करावा? व्रत, मुहूर्त, सेवा संपूर्ण माहीती
श्री यंत्र, कुबेर यंत्र, रुद्र यंत्र आणि इतर साहित्य ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करा 👇
Contact number : ९०२८७६१६६२ /(9028761662)
====================================================
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
नमस्कार,
आपल्या "GURU PARIVAR" ह्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे.😊🙏
मित्रांनो मी इथे तुम्हाला आध्यात्मिक व धार्मिक माहिती, दत्त संप्रदाय, स्वामींचे व दत्तांचे भजन, आरती, गाणी, नामस्मरण, स्तोत्र, मंत्र, Motivational, Inspirational, ईश्वर भक्ति कथा, स्वामींच्या चमत्कारिक लीला, सण-वार / व्रत / उत्सव आणि नित्यसेवेबद्दल माहिती देत राहीन.
या कलियुगातसुद्धा आपले कल्याण व्हावे यासाठी ईश्वराची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे.
तुमच्या सर्व समस्या-अडचणी अध्यात्मिक मार्गाने सोडवण्यासाठी मदत करणे आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास वाढविणे हाच माझा प्रयत्न असेल.
तुम्ही आतापर्यंत "GURU PARIVAR" या आपल्या चॅनेलला 👍 "SUBSCRIBE "👍 केलं नसेल तर कृपया SUBSCRIBE करा आणि Bell Icon मध्ये All Notification ला Click करा जेणेकरून माझे नव-नवीन Videos सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहचू शकतील.
🌸अशक्य हि शक्य करतील स्वामी..!🌸
धन्यवाद !
For more information or query you can email us on -
cythakare@gmail.com
#guruparivar #swamisamarth #ashadhiekadashi #aashadhiekadashi #devshayaniekadashi2024
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth❤
श्री स्वामी समर्थ
अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त
खूप खूप धन्यवाद ताई
श्री स्वामी समर्थ
Shree Swami Samarth Tai 🙏 nd tnx for giving me reply my comment n question 😊
Shri Swami Samarth Tai❤❤
Tulsi Mata ka upvas astona Jal Arpan Karun Nahin Ashi manta
Gurudev datta
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Ekdashi chya divadhi tulshi la pani ghalth nahith tai
जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय माऊली ❤❤❤
Murti nasel tr vittal rukmonichi ky karave
❤️❤️❤️💞💞👌👌👌🙏🙏
हॅलो ताई एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचे व्रत असते असं म्हणतात तर त्या दिवशी पाणी घालावे का नाही प्लीज मार्गदर्शन करा
पाणी घालावे ताई
मी तुळशीचे पान तोडलेले आहे एकादशीच्या दिवशी काय करायचं
Maja माझ्या माझ्याकडे फोटो नाही विठ्ठलाचा व मूर्ती ही नाही मी तुळशी पूजा केली तर चालेल का ताई
Mazyakade pan nahiy fakt tulas ahe
हो चालेल ना ताई
आणि सुपारी स्वरूप देव पुजले तरी पण चालेल
Tai black colour chya vitthal रुक्मिणीच्या मूर्तीची पूजा केली तर चालेल का ...
हो चालेल ना ताई
गोपत व्रत करताना कांदा लसूण खाता येतो का?
कांदा लसूण चा नियम पाळता येत असेल तर नक्की पाळा
पण मांसाहार अजिबात करू नये
Tai pregnant aslyavr पिंपळाची पूजा केली तर चालते. का
७ महिन्यानंतर नाही चालणार ताई
उपवास किती वाजता सोडायचा ताई
आज दुपारी १२ नंतर ताई
पूजा करताना केसाला हात लावू नये
श्री स्वामी समर्थ