आदरणीय चंदा ताई , खूपच छान अप्रतिम असे भारुड आपण सादर करीत असतानाही आपण समाजाला प्रबोधन अचूक आणि कानात डोळ्यात अंजन घालता . आमचीही काही मदत लागल्यास जरूर सांगावे . धन्यवाद !
चंदाताई तुम्ही सादर केलेले भारूड खूपच छान आहे..तुमचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट आणि सादरीकरण उत्तम आहे..तसेच तुमच्या सहकारी यांनीही छान साथ दिली आहे..VERY GOOD.
Farach chhan Atiutam sunder bhashashaili Sampurn jagat Ajraamar Raho hich Vitthal charni koti koti pranam Karto. Dhanyawad.
❤ऊऊ
😮l@@JagdishWaghmare-yp4em
20:51 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@JagdishWaghmare-yp4em
फारच सुंदर भारुड जय हरी विठ्ठल
फारच छान उद्बोधक सादरीकरण माऊली
खूप सुंदर आहे वस्तूस्थीती खरी आहे
छान माऊली काय सुंदर सादरीकरण भारूड या शब्दाचा समर्पक अर्थ सांगितलात 💐🙏
अतिशय सुरेख भारूड कार्यक्रम
पारंपरिक संगीत सुरांचा खजिना जपणारी प्रामाणिक माणसे फारच सुंदर.
खुपच छान ,मुद्देसूद सादरीकरण, कडक आवाज,,
सलाम माऊली तुझ्या आकलनशक्ती ला आणि सादरीकरण ला ....💐💐💐💐
🌹🌺🥀🌺🍇:-P
Good night sweet dreams take care 😂🎉hgs namaskar namaskar namaskar chhan 😢😅😊
अतिशय सुंदर चंदाताई तुमच्यासारखे भगवंत आमच्या या देशांमध्ये पाहिजे खूप खूप खूप सुंदर🙏🙏🙏
Uttkrust gayan uttkrust kathan uttkrust abhinay triveni sangam khoop khoop dhanywad may mauli
चंदाताई तुम्हाला खूप. खूप सलाम , खूप चांगले समाज प्रबोधन करतात
चदांताई खुपच छान ज्ञान प्रबोधन
अतीशय सुंदर आनंदमय असतूमच भारुड
खुपच सुंदर भारूड बुरगूनडा❤😂👌👌👌👍
भारुडातून खूप भारी प्रबोधन...
सर्व रागरागीनीतील गायण व सखोल ज्ञानाचा भांडार आहे .
अतिशय सुंदर मनाला भावणारे माये आवाज अतिशय छान
नतमस्तक तुंमचया चरणी आज हि ऐकली सुंदर वाणी
आदरणीय चंदा ताई , खूपच छान अप्रतिम असे भारुड आपण सादर करीत असतानाही आपण समाजाला प्रबोधन अचूक आणि कानात डोळ्यात अंजन घालता . आमचीही काही मदत लागल्यास जरूर सांगावे . धन्यवाद !
Mata dhany ho aisaheb...
Prkashpatil
अप्रतिम मावली 🎉🎉
Khupch sundr va
गुरूवर्या चंदाताई आपला आदर्श आणि प्रेरणा आहे आमच्या समोर... खुपच छान.... जय हरी
Ggc
555555Rr5
चंदाताई सहकार्य नि डोईवर पदर घेतला असता तर लैच भारी वाटलं असंत
Tai tumche bharud is heart touching would like to listen and listen. Far chhan. Good team support. Thanks. Wish you good health and long life.
अतिशय सुंदर 🌹
चंदाताई तुम्ही केले ले भारुड अगदी मुक्ताई जनाई मिराबाई सारखं प्रखर शब्दात आहे
Bhausaheb Vaidya
आणखी काही भारुडे दाघवावीत, आम्ही त्याची वाट बघत आहोत
Khup.chan.mawli..bharued
खुप छान ❤
ताई आवाजातील धार यामुळे मणाला खुप सुखद आनंद वाटतो.
आणि भारूडातील गहन वाक्य सहज सोपे करून सांगितले.
खुप खुप धण्यवाद.
चिल्ले सतिश-लामजनकर🙏🚩
Q
आई खुपचं सुंदर भाषेवर प़भुत्व व जोश खुपचं सुंदर भारूड सादर केले आहे
आभिनंदन भारूड मंडळी ❤
खुप छान,माय तुला झालेल बुर्रगुंडा आमच्या पर्यंत पोहचलं आभारी आहोत
Atti.uttam
Tai.jay.hari
खुप खुप छान अभिनंदन शुभेच्छा 🙏🏻🙏🏻🌹🌹शाता साबु नासिक तर्फे खुप खुप आभार 🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊♦️♦️♦️♦️♦️♦️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Very deep knowledge bal
Khup kholvar knowledge
Very deep knowledge
I am glad and proud that today I met Hon Padmashree Chandaji Tiwadi. Proud of you .🎉🎉🎉
भारुड मंडळी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
Aprtim ahe tai tumch bharud
चंदाताई खुप च सुंदर सादर केले भारूड ं
ताई खूप छान आहे अजून खूप श्रवण करावे असे आवाहन करतो आहे खूप शुभेच्छा
खुपचछानताईभारूडजयहरी
Sundar bharud vivechan
Very good👍👍👌👌💐💐
चंदाताई तुम्ही सादर केलेले भारूड खूपच छान आहे..तुमचे शब्दोच्चार अतिशय स्पष्ट आणि सादरीकरण उत्तम आहे..तसेच तुमच्या सहकारी यांनीही छान साथ दिली आहे..VERY GOOD.
sushama joshi अ
Samajprabodhanpar karyakram very very good
sushama joshi TX for g
sushama joshi
Madam Patil Dhanora
Mansala kharya arthane manus banvinare Pravchan.samaj prabodhanasathi taila ashich sfurti, aarogy labho. 💐
Atishay marmik bharud tai tumhala jai hari
खूप खूप छान ताई 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
Apratim
Khupch chan atishay sundar
Uttam jay mataji jay pandharinatha
Khup chan chanda tai👌💯✌
JAY sadguru balumana chay navan channgbhal
Ali ali ho bhaga bai .... Bhagabai is very beautiful
खूपछानताईनंबर
Khup Sundar watle
एकच.नंबर.ताई.खरचंच.खुपच.छान.धन्यवाद🙏🙏🙏👏👏👏👌👌
खुप छान 👌 माई धन्यवाद
Kk ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
माय माऊली नमन तुला जय राम कृष्ण हरी
Khupch sunder bharud👌👌
सुडे मनकरनाविरेंद्र भजनी मंडळ लातुर
खूप छान
भारुड आइकॉन आनंद झाला
Veri Good Bhartya Sanskruti Darshan.
चंदा ताई खूपच छान न्याण प्रभोधनाचे काम करतायत अजुनही समाजाला तुमची गरज आहे
llllllllllll
@@ujjwalashinde4249दझ
❤😊
एक😊😊@@ujjwalashinde4249
Khup chhan ahe. Nice.
खुप चान अहे भारूड
चंदाताई खूप खूप छान छान माहिती दिली आहे आणि समाजप्रभोदन अभिनंदन करतो ताई तुमचं
राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल
खुप भारूड ऐकल पण असे भारूड पाहीले
सोंग नको तुम्हा सर्वांचे अभिनंदन
Tukaram maharajache vicharala aaj aaplya bharudane ujala dila
खूप सुंदर ताई
S❤❤
👌👌👌🙏👍very nice
आई तुमचा आवाज खुप खुप गोड,,, जय हरी जय श्रीराम जय भगवान जय शिवराय जय भारत माता की
6
Khup mast
आई छान आहे 👌👌👍
जगात श्रेष्ठ
सुंदर मस्त
😊
जय श्री कृष्ण 🙏🙏🚩
Dhanya dhanya zalo mai
राम कृष्ण हारी छान
👍Chandatai is very best Bharud singer🙏Cogretulation🌹
1
Q
@@bhimappapadmannavar7555 ़
🙏🙏
@@bhimappapadmannavar7555 ❤
😂😂
👌👌🙏🙏😄😀
🌹🌹🙏🏻🙏🏻🌹🌹💕
🙏🙏👌👌
D, ,,.00000.
Khup chan
चंदाताई भारूड आगदी छान पद्धतीने केले
Poolpp9
जय सच्चिदानंद
खुप छान ताई मन आनंद
चंदाताई।तमच।आत्मकथनाच।आणिभारूडाच।पुस्तक।कोठे।मिळेल।सौ।शोभाविश्वास।।शेटे।बार्शीजिल्हा।।सोलापुर
😊
👍 fine 🎉🎉🎉
Aa
Bharud khup caan aahe
Bharud.atishiy.sundar
Khup sundar Chan tai💐💐💐💐💐👌
By By the end of the day I will be able to
EXCELLENT . NATH maharajani lok kalyana sathi bharud tayar keli aahet. Samajatil prateyekala SAWADHAN kele aahe. TAI tumach karya khup mothe aahe. Bharudatun tumhi sarwanna SxAWADHAN karit aahat.
Khupach CHAAN.
Pandurang sudame
Nevergaonker
Ta Gangapur
Dist Aurangabad.
खूप छान 😁😁😁😀😀😀
खुप छान🙏🙏
Tai tumcha no bhetel ka
चंदाताई लाखांत १ मोलाचे भारुडे घायलात हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉
very attractive , effective .i like very much