आचारी पद्धतीने बनवलेले जत्रेचे मटण | झणझणीत गावरान मटण पार्टी |Gavran Mattan party गांव का मटनपार्टी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
  • १५ किलो मटण वापरून बनवलेले गावरान मटण रेसिपी

ความคิดเห็น • 36

  • @appasobhosale5247
    @appasobhosale5247 ปีที่แล้ว +1

    सलाम तुमच्या मटन रेसिपी

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 ปีที่แล้ว +1

    !❤! अरे व्वा.खुपच खास खुपच लाजवाब खुपच!
    !❤! झक्कास आचारी पद्धतीने बनविलेले !❤❤!
    !❤! जत्रेतील मटण रेसीपी.खुपच लजीज !❤❤!
    !❤! धन्यवाद मनःपूर्वक धन्यवाद ! अभिनंदन!❤!
    !❤!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!!❤❤!❤!

  • @appasobhosale5247
    @appasobhosale5247 ปีที่แล้ว +1

    खूप छान तडका

  • @svlenterprises4402
    @svlenterprises4402 ปีที่แล้ว +1

    Nice I like Gavran Mutton

  • @svlenterprises4402
    @svlenterprises4402 2 ปีที่แล้ว +2

    Nice recipe

  • @vinayakghadge
    @vinayakghadge 2 ปีที่แล้ว +1

    ताई खुप छान 👍👌

  • @vishalpise4865
    @vishalpise4865 2 ปีที่แล้ว +1

    1no

  • @poojadailyvilog3891
    @poojadailyvilog3891 2 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @vinodchandane9198
    @vinodchandane9198 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

  • @neelampalwe3865
    @neelampalwe3865 2 ปีที่แล้ว +1

    खूपच छान , रेसिपी..! आपण ही भाजी करताना लाल तिखट व लाल काश्मिरी मिरची वापरली , तर लाल तिखट म्हणजे कोल्हापूर बाजूला जे कांदा लसूण मसाला असतो ते आहे का?कृपया लाल तिखट काय ते सांगावे

    • @sarlaxkitchen7303
      @sarlaxkitchen7303  2 ปีที่แล้ว +1

      आपण जे दररोज आपल्या भाजी मध्ये टाकतो ते तिखट वापरले तरी चालते आणि जर कोल्हापूरी तिखट मसाला वापरूला तर मटणाची चव अजूनही छान होते.धन्यवाद.

  • @anuptheking747
    @anuptheking747 2 ปีที่แล้ว +1

    नशिबवान आहे तो जावई ज्याला अशी सासरवाडी भेटली 😂👌👍

    • @sarlaxkitchen7303
      @sarlaxkitchen7303  2 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद आणि माझ्या च्यानला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अनेक रेसिपी पाहता येतील.अजून एकदा धन्यवाद.

    • @anuptheking747
      @anuptheking747 2 ปีที่แล้ว +1

      @@sarlaxkitchen7303 अनेक रेसिपी??? 😂 आहो आम्हाला मटण शिवाय दुसरं काही आवडतच नाही 😂 बिन आमंत्रण चे आम्ही मटण खायला जातो 😂

    • @sarlaxkitchen7303
      @sarlaxkitchen7303  2 ปีที่แล้ว +1

      ओके मटण आणि चिकन, बिर्याणी चिकन लोली पोप यांच्या पण रेसिपी आहेत पहा.

    • @anuptheking747
      @anuptheking747 2 ปีที่แล้ว

      @@sarlaxkitchen7303 तुमचा Insta ID काय आहे?

  • @sanjanabhong6708
    @sanjanabhong6708 2 ปีที่แล้ว

    😋😋😋🤤🤤

  • @appasobhosale5247
    @appasobhosale5247 ปีที่แล้ว +1

    माळी समाज वाटते

  • @RahulMandale-vz7gx
    @RahulMandale-vz7gx 6 หลายเดือนก่อน +1

    Tondala pani sutla .....aata aaj java lagtai khaila mutton

  • @shashikantchandanshive8577
    @shashikantchandanshive8577 ปีที่แล้ว +1

    पळी मोठ्या आकाराची घेतली असती तर बरे झाले असते

    • @sarlaxkitchen7303
      @sarlaxkitchen7303  ปีที่แล้ว +1

      हो बरोबर आहे. तुमचे पण मला मिळाली नाही म्हणून छोटी पळी वापरली.धन्यवाद सांगितले ते पुढच्या वेळी मोठ्या आकाराची पळी घेते.