मटण-भाकरीच्या जेवणात फक्त 20 रुपये नफा, तरी 50 हजार कमाई | Village Mutton Recipe | Maybhumi Food
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 พ.ค. 2023
- मटण-भाकरीच्या जेवणात फक्त 20 रुपये नफा, तरी 50 हजार कमाई | Village Mutton Recipe | Maybhumi Food
छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्गावर फुलंब्री तालुक्यात आळंद गावाच्या अलीकडे एक नॉनव्हेज हॉटेल आहे, जिथे अस्सल गावरान पद्धतीने कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येतो. शेतकरी पुत्र दत्तात्रय पायगव्हाण यांनी मोरया हॉटेल सुरू केलेले आहे. ते दहा वर्षांपासून हॉटेल व्यवसायात आहेत. त्यांनी काही तरी वेगळे देण्यासाठी चुलीवरच्या भाकरी आणि कंदुरी मटणाचे जेवण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर नॉनव्हेज खवय्यांची गर्दी वाढत गेली. विशेष म्हणजे फक्त २२० रुपयांत कंदुरीचे जेवण होते. मटण थाळी, चिकन थाळीसोबतच इथे शेवगा मसाला खूप प्रसिद्ध आहे.
#muttonthali
#villagefood
#foodie
#nonveg
#hotelmoryafulambri
#maybhumifood
मराठी माणसाचे हाँटेल उतर उत्तर प्रगती व्हावी यासाठी शुभेच्छा
मी एक वेळेस जेवण केले होते आणि प्रत्येक वेळेस जेवायला तुमच्याकडे थांबतो.
तुमची चव खूपच भारी आहे
धन्य आहेत गावाकडच्या महिला, ज्यांच्या हातात विशेष चव आहे. विशेष म्हणजे जगातील कुठलाही कूक आमच्या गावाकडच्या महिलांची बरोबरी करू शकत नाही. अशी ही चव आहे.
नक्कीच येणार ...आमचे एक स्नेही श्री.थोरात.आपल्या कडील जेवणाची खूपच स्तुती करतात.
भोसरी,पूणे.
खुप छान टेस्ट आहे, एकदम भारी मटण रस्सा अनलिमिटेड आणि भाजरी भाकरी मटण आणि भात फक्त 220/-, खुप छान हॉटेल आहे 👌👌
खुप छान कल्पना आणि नियोजन आहे सर हार्दिक शुभेच्छा...💐👌👌👌💐
होटेल मोरया आणि मटन बनवितात दूसर काहितरी नांव ठेवा
खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
अशीच प्रगती करा शेठ 👍
अर्थिक नियोजन..💰 खूप छान Keep It Up
मन लावून काम केल की.. हामखास यश.. बाकी कडे लक्ष देवू नका..!❤
Veg kara ki mag..
मनापासून शुभेच्छा पाटील तुम्हाला 💐
तुमच्या उद्योगास शुभेच्छा
सुपरहिट विडीओ धन्यवाद कामठे आण्णा हडपसर परिवार तर्फे पुणे महाराष्ट्र❤
👌🤤 खुप चविष्ट छान 😋
💐 अभिनंदन छान रेसिपी💐
मराठी माणूस व्यावसायात उतरले आहेत हि स्वाभिमानाची बाब आहे
Ek number 👌
Tumche Vichar khup Chan Ani Sanyami ahet, mhanje hya Hotel Malakacha swabhav Paishyasathi hapaplela nahi. Good Perception.👍
मस्त👌👌
Khup- khup Chan ahe bhau😊
Good job...🎉 good test जय शिवराय 🎉
Ekdum mast Bhau.. kadhi jaoon sure khaaeen
Mindblowing Gyes Very Nice Sir Best
1 no Jevan ahe amhi ata tithech ahot
नाव दुसरं ठेवा हॉटेल च
Very nice 👍👍👍
Khup chan hotel ahe amhi kalach jaun alo❤
खुप छान
होटेलचे नाव कृपया बदला , कळकळीची विनंती
लय भारी
साहेब आपले उत्तम व्यवस्थापन असल्या मुले हे शक्य झाले .
खूपच सुंदर रेसेपी अभिनंदन सर पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
Akdam मस्त
एकदम नबर एक
साहेब या काळात जाची प्राईझ, किंमत जास्त असते त्याला लोक जास्त वाव देतात. किमत वाढवा.
👌👌👍👍
चप्पल काढून मटण बनविले पाहिजे
जबरदस्त❤
Good👍
Keep it up
Good luck bhau
👌👌येऊ 1 दिवस
खूप छान काम करीत आहेत
Bhai ek. Number jevan
खूप चांगले जेवण आहे इथे विशेष म्हणजे इथे बार पण आहे...
😹
Lay bhari ahe
एक नंबर जेवण
घरच्या सारखे जेवन मिळते
Nice
100% जोरात
🤔 नेमकी हॉटेल कोणत्या रस्त्यावर आहे भाऊ कन्नड संभाजी नगर हायवे ला का दुसऱ्या कुठे
हा जमाना हितका भंगार आला की चुलीवरची भाजी भाकरी खाण्यासाठी हॉटेलमध्ये जातो आणि घरात गॅस आणुन ठेवतो खेडेगावातला बरका शहरात तर दुसरा पर्याय नसतो या हॉटेलबददल काहीच राग नाही जेवन खुप चांगले दिसत आहे
saglyncha mhanna ahe tr nav badla plz❤
Handyat mutton. Ek number
👍👍
कमी खर्चात देता मस्त
पाय ओढणारे भेठतील थांबा थोड 💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
नवस फेडण्यासाठी कुठे इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही .
हॉटेल ला नाव देवाचे का ठेवलं आहे नाव बदला हॉटेल चे
मर्यादा ठेवा. माणसांना चांगला रोजगार भेटला पाहिजे भैय्या.
Ekda hotel Sai veg la pn visit dya
पापा चे धन एक दिवस उलटे पालटे होईल
👏👏
Surgana MH15 Nashik Rs 70 mutton thali
Maharashtrat kuthech milnar nahi
Nakki mutton ch asat ka ? Karan mutton khup mahag aahe 70rs mdhe kas parvadel hotel owner la
😊😊😊
पुण्यामध्ये शाखा चालू करा आम्हालाही आनंद घेता येईल
नॉनव्हेज ,,होटेलांना देवांची ,,नावे नको ,,तुमच्या मुला मुलींची नावे द्यावी ,,किंवा ज्या नावांची विडंबना होणार नाही ,,अशी नावे असावी,,,,🙏🙏
Devacha navas fedayala banvata kanduri
त्याच देवाला कोंबडी, बोकडा यांची बळी दिलेल चालत 😒.. मग नाव दिल्यावर काय बिघडतं?
सहमत
😂
Kontahi dev devi Bali magat nahi hi rudhi parampara ahe tya kahi science che praman nahi ugach hindu darmas badnam Karu naye ase kityek lok ahet je hi pratha manat nahi sakahari ahet Ani varkari ahet tehi hindu ahet konta hi darm bali magat nahi tasa sanatani darm hi pavitra ahe
मला देखील भविष्यात ढाबा टाकायचा आहे जेवन सुपर थोड्या पैशात फक्त जो जेवेल तो नाव घेईल फक्त नावासाठी
👌😊🙏 जरूर मटण भाकरी ठेवा
खरचं टाक भावा आपल गाव कोणते आणि कोण्या भागात तूम्ही ढाबा टाकणार आहे जेवण जर चांगलं बनवलं तर नोकरीला सुध्दा माग टाकणार जरूर जरूर टाका भाऊ फक्त भाग कोणता राहील ते कळवा म्हणजे आम्हला यायला बरे वाटेल
Apan dev आपल्यालाच खच आहे
Chan ahe tumchi hotel fhakt dada name chenge Kara morya he ganpati bappa ch naaw ahe
भाऊ जेवन करायला येनार
Aho 200 mde phakt matanaci ak plet yete tumc purn jevn 220 mnje khup sost ahe
Unlimited ahe te chan ahe..
Pan 20 rupayech nafa ahe thali mage.. he shakya nahi
10 rs asla tari paravadat as mahnatat pn profit per plate 100-150 asto ❤
Kolhapur madhe 200 rs milte ..
Hya business madhe hacb problem asto ki saglyana boneless pahije asto..mag lok naraj hotat. Yet nahit parat ..
हॉटेल दिनेश वडवणी जि. बीड सारखे कंदुरी मिळत नाही कुठेच...
Kuthe he jaga sanga ki
खूप छान पण तेवढे नाव बदला 🙏🏼
देवाच नाव नको 🙏🙏
हॉटेल च वैशिष्ट्य काही नाही सर😂
Hotel ranwara tewa
Hotel
Kay rav kase parwadat nahi tumhala?
Parwa Tithun Yene zale... Mahiti aste tar Nakki jewlo asto...
Bhau nashta hot nahi..?? 5*madhe nashta karnar ka
Pan kuthie bhetat nahi he chukuiçhe ahe sir apan la mhithiy
मांसाहारी जेवण मिळणार्या हाॅटेल साठी देव देवतांची नावे देऊ नका,,बाकि तुमच्या व्यवसाया साठी शुभेच्छा
विचार बदला साहेब
Ganpati bappa ch nav kadhun. t aka please
कधी योग येईल जेवण करायला
Krapya hotel che naw badla
पितळी डेच्या मध्ये करू नये शरीरास हानिकारक होते पाणी पिणे वेगळे पण जेवण नाही
मासाहारीला देव देवतांची नावे नको बरोबर वाटत नाही. हॉटेलचं नाव बदला बाकी सर्व मस्त !
😂😂😂😂 देवाला बकरा कोंबड्याची बळी चालते मांसाहारी हॉटेल ला नाव चालत नाही काय ⚔️⚔️🤦🤦🤦 आरे काय नियम काढता 😂😂😂😂😂😂
ड्यूक रा ने औरंगाबाद माना कोटला सब्जी नगर
जिथं तुझ्या औरंग्याला गाडला ते संभाजी नगर....m
Lade katrad
३०rs nasta aahe bhava❤
Sir khup mast
220 Madhe nasta pan yet nahi tumhi niyojan karun mast seva detay
तू नाष्ट्याला एवढा खातोस तरी काय 😄
Fakt Nav Cheng kra
आता पहिल्यासारखी कोलिटी नही तिथे 🧐
bhau la pahun eknath shinde saheb distata
नाव देवाच मटन चिकन शोभतय का
दोनशे मधे परवडते,
Rs. 220 per plate is affordable.
Khotarda
छान फक्त हॉटेल च नाव बदला..हॉटेल म्हसोबा ठेवा की.म्हसोबा ला बोकड चालतो गणपतीला नाही..
कोकणात जाऊन बघा, कोणत्या देवाला चालत आणि कोणत्या देवाला चालत नाही