Nandurbar Crime : गावकऱ्यांचा महिलेवर डाकीण असल्याचा संशय, प्रकरण काय?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- #abpमाझा #abpmajhalive #maharashtraPolitics #ABPMajha #RainUpdate #VidhanSabhaElection #ganeshotsav2024 #bappamajha
#nandurbar #maharashtra
नंदूरबारमध्ये महिलेवर गंभीर आरोप
महिलेवर डाकीण असल्याचा संशय
महिलेवर गाव सोडून जाण्याची वेळ
अंनिसच्या मदतीने तक्रार दाखल
Video Credit: | Sanket Varak /Producer | Vicky Pawar /Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
म्हणूनच मागे आहे आपले आदिवासी
शिक्षणाचा आभाव कमी आहे
अंधश्रद्धा 😢 त्या गावात लोक अजून भूतकाळातच आपले जीवन जगताय अस वाटतय 🤔
तुला वारा दिसतो का,?
Ok pan je real ast te koni manayla tayar hot nahi Ani koni changat nahi ki mi dakin ahe as shevti dev bhakthi jyachi tyachi 🙏✅
दवाखान्यात जाण्याऐवजी भगत किंवा भक्तिन कडे जातात, तिथूनच त्यांना तसं सांगितलं जात,म्हणूनच असे प्रकार घडतात. 😢😢
Aaplyala khup sarya sukh suvidha ahet,Aarakshan ahe, Shikshan ghya tyacha changla upoyog kara ani pudhe jaa.vyasan karu naka.वाइट वाटते असे बघून.🙏
छान काम केलं सर आपण.
काही गोष्टी निसर्गात निर्माण होता पण दिसत नाही या गोष्टीला विरोध नको मी या गोष्टीला समर्थन करत नाही पण विरोध ही करत नाही या गोष्टीचे समाधान मोदी कडे अधिक आहे है मात्र दिसत आहे
आमच्या आदिवासी भागात देव / भूत पूजा करतात 🙏 ये पिढी नि पिढी चालू राहील. ✅👍 🙏 वाडा वडील लोकांशी भक्ती परंपरा संस्कृती कल्चर ❤✅👍🙏🔥
कोणत्या दुनिया मध्ये राहता लोको चंद्रा वरती फिरून आले आहे आता तरी
सुदरा
आपण आदिवासी आहोत आपण देव धर्म मानत नाही आपण जमीन ,नदी , हवा , सुर्य याची पूजा करतो केवळ अन्नाची पूजा करीत असतो आपण अशा अंधश्रद्धा कडे वळू नये आपण आदिवासी आहोत या जमिनीवर सगळ्यात आधी आलेली मूळ निवासी म्हणजेच आदिवासी तर जाणीव असू द्या आपण आदिवासी आहोत तर अंधश्रद्धा पळू नये जय जोहार❤️ जय आदिवासी🏹
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून खेड्या, पाडयात जनजागृती व्हावी,, या विषयावर 💯
भूत डाकीण नावाची गोष्ट या जगात नाहीच अन् आहे तर दुसऱ्या जातीच्या लोकांमध्ये का नाही आपल्याच आदिवासी लोकांमध्ये का आहे
Right
भक्तिन 420 आणि चालु भगत चित्रपट बघायला पाहिजे आदिवासीं समाज
काय प्रमाण आहे पुरावे आहे नेमके काय पण
Kk
Brrrr😅😅😅😅😅😅😅😅
Hya asha dakin kadnarya lokanvar mothi karvai zhalich pahije tevha sudartil.pratek gavat aadivasi samajata hech chalu ahe.
प्रत्येक गावात asj आहे,
1)शिक्षण पाहिजे,
२)जनजागृति व्हायला पाहिजे,,
Kharo aahe bhau te