एक नंबर सर खरच खूप शिकवणारे पाहिले फक्त प्रश्न वाचून दुसरा प्रश्न घेणारे पण तुमच्या सारखे खोलात जाऊन शिकवणारे नाही पाहिले खूप छान आणि समजेल अस खरच खूप फायदा होतोय माझ्या सारख्या अनेक गरीब विद्यर्थ्यांना 💫😇 बोलायला शब्द कमी आहेत सर खरच मनाापासून धन्यवाद एक दिवस 100 % वर्दित असणार आणि ते फक्त तुमच्या शिकवण्यामुळे 🙏🏻🙇🏻♀️🌎
भारतात जर असे शिक्षक प्रत्येक विदयार्थि पर्यंत पोहचले तर खरच सांगते, प्रत्येक आई च लेकरू हे सरकारी नोकरी वर असेल येणाऱ्या काळात भारत हा पुर्णपणे सुशिक्षित होईल, त्यासाठी भविष्यात अशा शिक्षकाची गरज आहे....🎉 पाटील सर खरच खुप मनापासुन शिकवतात... त्यांना खुप खुप धन्यवाद 😊
खूप खूप धन्यवाद सर सर्व विद्यार्थी मित्रांकडून मी तुमचा सदैव आभारी आहे एवढा मोठा शिकवण्याचा स्टॅमिना तुमच्याकडे आहे मुलं थकतात परंतु तुम्ही नाही मी इंडियन आर्मीचा नॉन कमिशन ऑफिसर बनलो तुमच्यासारखे गुरुवर्य मिळाले असता अजून मोठे अधिकारी बनता आले असते रिटायर इंडियन आर्मी विकास कोळेकर. धन्यवाद
एक नंबर सर खरच खूप शिकवणारे पाहिले फक्त प्रश्न वाचून दुसरा प्रश्न घेणारे पण तुमच्या सारखे खोलात जाऊन शिकवणारे नाही पाहिले खूप छान आणि समजेल अस खरच खूप फायदा होतोय माझ्या सारख्या अनेक गरीब विद्यर्थ्यांना 💫😇 बोलायला शब्द कमी आहेत सर खरच मनाापासून धन्यवाद एक दिवस 100 % वर्दित असणार आणि ते फक्त तुमच्या शिकवण्यामुळे 🙏🏻🙇🏻♀️🌎
1 numer brother
भारतात जर असे शिक्षक प्रत्येक विदयार्थि पर्यंत पोहचले तर खरच सांगते, प्रत्येक आई च लेकरू हे सरकारी नोकरी वर असेल येणाऱ्या काळात भारत हा पुर्णपणे सुशिक्षित होईल, त्यासाठी भविष्यात अशा शिक्षकाची गरज आहे....🎉 पाटील सर खरच खुप मनापासुन शिकवतात... त्यांना खुप खुप धन्यवाद 😊
Very nice lecture sir....!!! Thank you ❣️ Radhe Radhe ❣️
खूप खूप धन्यवाद सर
सर्व विद्यार्थी मित्रांकडून मी तुमचा सदैव आभारी आहे एवढा मोठा शिकवण्याचा स्टॅमिना तुमच्याकडे आहे मुलं थकतात परंतु तुम्ही नाही मी इंडियन आर्मीचा नॉन कमिशन ऑफिसर बनलो तुमच्यासारखे गुरुवर्य मिळाले असता अजून मोठे अधिकारी बनता आले असते
रिटायर इंडियन आर्मी विकास कोळेकर.
धन्यवाद
Very helpful lecture
Thanku so much sir for providing indispensible information for us❤
सर अप्रतिम लेक्चर झालं नाद नहीं करायचा next stop the ❤🔝
खूप खूप धन्यवाद 😊🙏
पायलागु गुरुजी आजचे लेकचेर खूप छान झाले सर आणि सर्व कन्सेप्ट कीलेर झाले सर लवकरात लवकर गणित आणि मराठी चे मॅरॅथॉन घाय तुमचा विद्यार्थी❤❤❤❤
खूप मज्जा आली सर लेक्चर ला, ani खुप मदत पण झाली, खरच अप्रतिम शिकवता सर तुम्ही 👍🏻👍🏻धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
Sar Tumi khub Chand shikhavta
खरच खूपच छान लेक्चर आहे सर.. 👍👌❤️
nusta dhigana khup chhan shikvta sir Thank you sir
Thank you sir खूप छान शिकवता sir❤❤❤
Ek number jhal sir ❤
Khup Chan lecture zale
Very helpful lecture Sir. Thank You 🙏 🙏
Ek number zhala sir lecture
Khup bhari lecture hot sir ek asa ch 6 tasach marathi ch pan ghya
Thank you sir mast zal sir legture
Very Nice Seccion Sir Thank You So Much Sir ❤️😊💗
Bhari ❤️
Thank u sir amhi तुमचे ऋणी आहोत रडा च होता नुसता लेक्चर मधे
खुपच छान❤
Mast lecture zhal sir❤
Thank you so much sir ❤
Very nice sar
🙏👍👍
खूपच छान 🙏