लोकसभेला संविधान वाचवायचं होतं म्हणून बौद्ध व दलित समाजाने महाविकास आघाडीला मतदान केल होतं पण विधानसभेला तसं होणार नाही इतर पक्षाच्या लोकांनी त्या भ्रमात राहू नये अजून ह्यांच मत मिळेल म्हणून आमचं मत वंचित सोबत साहेबांनी कोणासोबत पण युती करावी आमच मत फक्त साहेबांना
Aadrniy Sharad Pawar saheb yanna sodun gele mhanun ase haal hot aahet. Tumhala pawar saheban shivaay option nahi. Once again it is proved that Hon. Pawar saheb is power center.
आत्ता तरी अजित ला कळलं असेल.. आपली जी किंमत होती ती शरद पवारांमुळे होती ....
म्हणून ज्यांनी आपल्याला मोठ केल त्यांना विसरायचं नसत
अजित पवारांनी राजकीय संन्यास घ्यावा !
दादांची स्थिति बिकट आहे! युतीत छळ, आणि घराचे दरवाजे बंद! हिंदीत म्हणतात ना तसं!
न घर का न घाट का!!!!
लवकरच निर्णय घ्या, वंचित मध्ये जाण्याचा , आम्ही पेढे वाटून आनंद साजरा करू
ता कोरेगाव जि सातारा
लोकसभेला संविधान वाचवायचं होतं म्हणून बौद्ध व दलित समाजाने महाविकास आघाडीला मतदान केल होतं पण विधानसभेला तसं होणार नाही इतर पक्षाच्या लोकांनी त्या भ्रमात राहू नये अजून ह्यांच मत मिळेल म्हणून आमचं मत वंचित सोबत साहेबांनी कोणासोबत पण युती करावी आमच मत फक्त साहेबांना
हो,सहमत दादांना एकटे पाडण्याचा अथवा दादा स्वताहून युतीतून बाहेर पडतील असा प्रयत्न चालू आहे असे वाटते.
ना घर का ना घाट का? टग्या चे दिवस भरले आहेत. येत्या ४ महिन्यात सुपडा साफ होणार.
Tuzya dadala kayam satta pahije tithe janta kay karnar bas mhana ata shekat thandi padayla laglina ata mhanun
आरे मुतकरी आता घरी जायची वेळ आली तुमच्यावर.
सुडाच्या राजकारणाचा अंत असाच होतो अजित दादा हे पवार साहेब यांच्या सोबत असते तर आणखी खासदार निवडून आले असते सत्तेत जायची घाई पक्ष संपण्याकडे जात आहे
शिजेपर्यंत. दम काडला पण थंड होईस्तोवर दम निघाला नाही अशी गत झाली अजित पवारांची
आता स्वताच्या अस्तित्वासाठी कुणासोबतही जायचे असे सुरु केले या चतुर दादाने पण दादा ज्यांच्यासोबत जातील त्याचीही नाव बुडवणे हे होणार आहे
मा नामदार अजित दादा पवार यांना एकटे पाडले तर 2024 विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 288 जागा निवडून आणू शकतील
जुनं ते सोनं आता इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली दादांची
Bjp च्या नादाला लागून पवार साहेबांवर बोलत होते आता कसं होतंय.
Only pawar saheb
दिशा नसली तरी दशा होईल
ना घर का ना घाट का?
बिच का? सिग्नल चा?
अमोल मिटकरे ला फक्त बोलायसाठी आमदारकी दिली आहे नाहीतर अमोल मिटकर ला कोणी विचारलं असतं
लाथाडण बोलतात याला
हगीज
आम्ही लाचार आहोत त्यामुळे आम्ही युती तुन बाहेर जाणार नाही कारण बाहेर पडले की सरळ जेल मध्ये 😂
तुमचा गेम केला रे भाजपने
Ajit gatane baher padun dusara kahi tari udyog dhanda shodhava karan tumhala janata padarat ghenar nahi mitkarinni vyakhyan suru karave
Aadrniy Sharad Pawar saheb yanna sodun gele mhanun ase haal hot aahet. Tumhala pawar saheban shivaay option nahi.
Once again it is proved that Hon. Pawar saheb is power center.