धुळ्यात ५२ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, भाजप उमेदवाराचा प्रचार करणार, ठाकरे गटाला जबर धक्का

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 พ.ย. 2024
  • #Dhule #MaheshMistri #ShivsenaUBT
    धुळे शहरात शिवसेना ठाकरे गटात ऐन निवडणुकीच्या काळात मोठा भूकंप झाला आहे. ठाकरे गटातील तब्बल ५२ नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. माजी आमदार अनिल गोटे यांना परस्पर उमेदवारी दिल्याने नाराज पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम केला आहे. अनिल गोटेंनी अनेकवेळा शिवसेनेवर टीका केली असतानाही त्यांना उमेदवारी दिल्याने पदाधिकारी नाराज झाले. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जातोय. भाजपात प्रवेश न करता अनुप अग्रवाल यांचा प्रचार करणार अशी भूमिका नाराज पदाधिकाऱ्यांची आहे.
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat...
    timesxpmarathi...
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

ความคิดเห็น • 107

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 9 วันที่ผ่านมา +14

    भगव्याची शान, बाळासाहेबांचा सन्मान आणि शिवसैनिकांचा स्वाभिमान फक्त श्री एकनाथ शिंदे साहेबांनी राखला आहे.
    उबाठाची साथ सोडणार्‍या समस्त शिवभक्तांचे हार्दिक अभिनंदन.
    जय हिंद
    जय महाराष्ट्र.

  • @raghuvirnikam7816
    @raghuvirnikam7816 7 วันที่ผ่านมา +7

    वेळीच योग्य निर्णय घेतला ५८ पदाधिकार्यांनी 🚩🚩🙏🙏

  • @ramchandrapawar193
    @ramchandrapawar193 17 วันที่ผ่านมา +32

    योग्य निर्णय घेतला तुम्ही युतीचं योग्य आहे

  • @shubhamkale4805
    @shubhamkale4805 17 วันที่ผ่านมา +17

    Khup Chan❤

  • @SatishChaudhari-ro2wh
    @SatishChaudhari-ro2wh 16 วันที่ผ่านมา +23

    ठाकरे गठात निष्ठवन शिवसैनिक‌चालत नाही

  • @sandipjadhav9131
    @sandipjadhav9131 17 วันที่ผ่านมา +41

    हिच गोष्ट शिंदे साहेबांनी केल... तुम्ही उशिरा जागे झाले..

  • @कोकणचादुबईवाला
    @कोकणचादुबईवाला 17 วันที่ผ่านมา +10

    जय महाराष्ट्र

  • @kiransanap9544
    @kiransanap9544 17 วันที่ผ่านมา +36

    महायुती सरकार कामगिरी दमदार❤❤

  • @vijaygurav9687
    @vijaygurav9687 17 วันที่ผ่านมา +42

    याचा मागे कोणीच नाही.दहा मत सुद्धा नाही.कोण ओळकत याला धुळ्यात.

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 17 วันที่ผ่านมา +20

    छान निर्णय

  • @janardhanyeshi2170
    @janardhanyeshi2170 17 วันที่ผ่านมา +6

    अन्याया विरोधात बंड पुकारले.... योग्य निर्णय.

  • @DigambarPatil-w7y
    @DigambarPatil-w7y 9 วันที่ผ่านมา +1

    Jay shree Ram 🎉🎉

  • @dineshwaghdisha5077
    @dineshwaghdisha5077 9 วันที่ผ่านมา +3

    "आर्थिक नफा नुकसानीचा विचार करण्याची वेळ निघून गेलीय.."
    "माझ्या कुटुंबाच्या व देशाच्या सुरक्षे साठी भाजपा येणे गरजेचे आहे म्हणून मी केवळ महायुतीला मतदान करणार "👇🏻👇🏻

  • @amolpatil7230
    @amolpatil7230 17 วันที่ผ่านมา +11

    खुप छान निर्णय 🎉🎉

  • @mahi-16
    @mahi-16 17 วันที่ผ่านมา +19

    राजी नाम दिले हे ठीक होते पण बीजेपी चा प्रचार म्हंजे.. अग्रवाल ने भरपूर पैसे दिले

  • @dnyandeobawaskar8840
    @dnyandeobawaskar8840 17 วันที่ผ่านมา +13

    चाकरी स्वीकारण्याची अंतिम वेळ आली लवकर निघा आणि पाकीट सदैव सुखी रहा

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 16 วันที่ผ่านมา +1

      आपन शरद पवार समाज चे का MIM Com चे ??...

  • @gauravb786
    @gauravb786 12 วันที่ผ่านมา +5

    अनिल गोटे जिंकतील ❤🚩🚩

  • @ganeshdhage8391
    @ganeshdhage8391 6 วันที่ผ่านมา

    Jai hindu

  • @DineshDeore-yn3tt
    @DineshDeore-yn3tt 17 วันที่ผ่านมา +1

    👍🙏

  • @राकेशशिंदेराकेशशिंदे
    @राकेशशिंदेराकेशशिंदे 13 วันที่ผ่านมา +2

    अनपुप भैय्या👍👍👍👍👍👍

  • @rahulchaudhari399
    @rahulchaudhari399 16 วันที่ผ่านมา +3

    धुळे प्रसारमाध्यमांना काँग्रेस आणि समर्थक पक्षांकडून प्रचंड पैसा मिळाला आहे असे दिसते....ते फक्त भाजप विरोधी प्रश्न विचारतात...इतर प्रश्न नाहीत

  • @adijos92
    @adijos92 17 วันที่ผ่านมา +6

    Good.. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार आहे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदूत्व विचार पुढे नेत आहेत त्यामुळे मराठी अस्मिता पुढे नेत आहेत

  • @rajendrawagh8958
    @rajendrawagh8958 17 วันที่ผ่านมา +23

    अनिल अण्णा गोटे जिंदाबाद फक्त गोटेसाहेब

  • @chetana84
    @chetana84 17 วันที่ผ่านมา +5

    अगदी उत्तम निर्णय... प्रामाणिक कार्यकर्ता

  • @nimbapatil9462
    @nimbapatil9462 17 วันที่ผ่านมา +16

    राजीनामा देऊन भाजप ची सोपारी घ्या कारण बडवे हे कोणी शीकवल भाऊ मत कोठे देणार यातच सगळं आहे कि तुम्ही दिढ पैशात विकले गेले कोणा मुळ तर तुम्ही ऊध्दव ठाकरे सोबत होते नविन तुम्हाला कोण विचारणार नाही

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 16 วันที่ผ่านมา

      पैसे घेवुन टिकत विकले ठाकरे ने......कथीन वेली साथ दिनार्य ना डावलून..कार्यारत्यानी काय फक्क सतरंज्या उचलायच्या का....

  • @DCKatreSonuKatreVlogs
    @DCKatreSonuKatreVlogs 17 วันที่ผ่านมา +7

    Only Shivsena_Udhhav Balasaheb Thackeray🚩

  • @SunilPatil-dt4el
    @SunilPatil-dt4el 17 วันที่ผ่านมา +15

    शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने सर्व केला त्यात जर अनिल अण्णा गोटे आघाडीवर असतील तर तुम्हाला पराभव होण्यासाठी कशा उमेदवारी देतील 🚩🚩🚩

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      Survey दाखवा. आपल्या कुटुंबीयांची शपथ घेऊन सांगा कोणाचा survey जास्त होता

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      दलालिस्म्राट संजय राऊत ची कृपा..........तुम्हाला पण भेटले खोके 🎉🎉🎉

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      खोके घेऊन उमेदवारी देता.......म्हणून 40 आमदार गेले...बाळासाहेबांच्या काळात सर्वसामान्य माणसाला ही स्थान मिळत होते.........आता तर तो संजय राउत खोके घेतो आणि तिकीट वाटतो

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      संजय राऊत फितूर आहे........ आणी तो. उबाठा ला CM होऊ देणार नाही........2019 ला फ्कत शरद पवार यांच्या पुण्याईने CM बनला

  • @khaugalliindia954
    @khaugalliindia954 7 วันที่ผ่านมา

    अनिल अण्णा गोटे साहेब 🤗 no मारवाडी ❌

  • @vinayakiaghate9328
    @vinayakiaghate9328 17 วันที่ผ่านมา +5

    Sacha shivsainik kadhi hi SHIVSENA PAKSH PRAMUKHANI DILELA AADESH MATOSHRICHA AADESHE NAKARAT NAHI. JO UMEDWAR DILA JATO TO DAGAD ASALA TARI TYALA NIVDUN DETO TO PAKSHA BAROBAR GADDARI KARAT NAHI.

  • @dp5633
    @dp5633 11 วันที่ผ่านมา +1

    😂😂😂😂.
    स्वतः उभे रहा म्हणा.
    ५०० chya वर मिळणार नाही😂

  • @RV22News-maharashtra
    @RV22News-maharashtra 17 วันที่ผ่านมา +10

    माल मिळाला असल

    • @rahulchaudhari399
      @rahulchaudhari399 16 วันที่ผ่านมา +3

      तुम्ही पण तेच करत होता का??

    • @PriyasVlogsss
      @PriyasVlogsss 13 วันที่ผ่านมา

      Bhikari che bhik mange vichar 😂

  • @sanjaybhil9494
    @sanjaybhil9494 16 วันที่ผ่านมา +6

    अनिल गोटे १००*% विजयी

  • @PriyasVlogsss
    @PriyasVlogsss 13 วันที่ผ่านมา +1

    उद्धोवोदिन ओला हू उबर करत बस बुल्ला पन कट करूँन घे

  • @सत्यवादी-ड7ढ
    @सत्यवादी-ड7ढ 17 วันที่ผ่านมา +10

    Anup cha pakit bhetal vatat

  • @Dominator123-n1y
    @Dominator123-n1y 17 วันที่ผ่านมา +5

    Ek no mistari saheb ❤❤❤❤❤ tumhi loksabhechya pracharala modincha apman kela hota....tyachi maafi maag pahile❤❤

  • @Shivsainik723
    @Shivsainik723 12 วันที่ผ่านมา

    हा नगरसेवक म्हणूनही निवडून येत नाही, याने भाजप उमेदवाराकडून मजबूत पैसे घेतलेत, याच्या मागे १०/२० मतेही नाही

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 17 วันที่ผ่านมา +8

    लवकर डोळे उघडले अरे श्री शिंदे साहेब एक नंबर या इकडं ❤❤❤❤❤

  • @dnyaneshwarshelke5467
    @dnyaneshwarshelke5467 5 วันที่ผ่านมา

    100%.yogy.kel.bjp.✌️👍

  • @RavindraPatil-w1d
    @RavindraPatil-w1d 12 วันที่ผ่านมา +1

    Yala Odkat nhi koni

  • @BatuBhau
    @BatuBhau 6 วันที่ผ่านมา

    मी फारुख शाहला एकदा मत देईन पण या चोराला नाही

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 2 วันที่ผ่านมา

    उद्धव ठाकरें हे स्वताच्या निर्णय घेत नाही त्या मुळे शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज आहेत संजय राऊत यांनी वाट लावली आहे कारण तो सुपारी बाज माणूस आहे

  • @nileshpatil6159
    @nileshpatil6159 17 วันที่ผ่านมา +14

    अनिल गोटे आमदार

  • @ShubhamPatil-h6k
    @ShubhamPatil-h6k วันที่ผ่านมา

    😊😊😊

  • @bhushanwadekar7052
    @bhushanwadekar7052 13 วันที่ผ่านมา +1

    Ha khota bolto aahe ki Hindutva sathi BJP La Saport Karat Aahe Asa. Sit Declear Zali Nahi Hoti tevha Ha AagraRoad La Muslmananchya Rallyit Hirva Zenda Gheun Firat Hota Aani tyanchya mata sathi karat hota yachi video purn Dhule Mhde Viral Zali Haye ha kay bolat aahe hindutv sathi Saport karat aahe yani Saport nahi pan kela na tari pan Dhule Mhdhe BJP Anup Bhaiya Agrawal Fix Yenar Aahe

  • @dawoodshaikh1707
    @dawoodshaikh1707 16 วันที่ผ่านมา +5

    Anil anna gote🔥

  • @kiranchaudhari9725
    @kiranchaudhari9725 13 วันที่ผ่านมา +1

    🎉🎉विजय🎉🎉अनुप अग्रवाल

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 17 วันที่ผ่านมา +16

    लवकर निघा, नाहीतर गाडी सुटेल.........

  • @RaviBau-od6wv
    @RaviBau-od6wv 17 วันที่ผ่านมา +1

    Mahanagar palikechi jababadari yanchya kde dili hoti kiti nagar sevakh nivadun aanale tyani

  • @sachinbhadane9353
    @sachinbhadane9353 16 วันที่ผ่านมา +1

    Kiti ghetale😂

  • @NitinSor-yh1rv
    @NitinSor-yh1rv 5 วันที่ผ่านมา

    Anil gote yetil 100%

  • @366UnSuppotedFile
    @366UnSuppotedFile 17 วันที่ผ่านมา +2

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Lord Gautam Buddha 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vasantkamble5482
    @vasantkamble5482 17 วันที่ผ่านมา +19

    हलकट लेकाचे जा मोदीचे कपडे धुवायला.😅😂😅

    • @neet1221
      @neet1221 17 วันที่ผ่านมา

      Tujh dhungan kaun jalal pn ? 😂😂

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 15 วันที่ผ่านมา +1

    kadhi amadar निवडला सेनेचा ॲपण

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      सगळे फुकटे च घेतले त्यांनी......खोके घेता आणि आयात उमेदवार उभा करता....कुठून निवडतील

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      पक्षासाठी काम केलेला उमेदवार दया.....जिकडे हवा तिकडे तर कोणीही पळत.......आणि हो उबाठा ची हवा होती पण आता नाहीय दलालिस्म्राट विकून खातोय उबाठा ला

    • @dishapatil5235
      @dishapatil5235 13 วันที่ผ่านมา

      त्या संजय राउत खूप उमेदवार चुकीचे दिलेत त्यामुळे कमी जागा येतील

  • @sudhakartawade570
    @sudhakartawade570 17 วันที่ผ่านมา +10

    धिर धरा जरा जा अग्रवाल कडे मराठी चालत नाहीत तुम्हाला

  • @ImranShaikh-n8o
    @ImranShaikh-n8o 17 วันที่ผ่านมา

    Ja babab shukhi raha

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 16 วันที่ผ่านมา +2

    अनिल आण्णा गोटे जिंदाबाद ❤

  • @karbhalatohobhala4546
    @karbhalatohobhala4546 16 วันที่ผ่านมา +2

    30 लाख मिस्री

  • @pratikmali3735
    @pratikmali3735 13 วันที่ผ่านมา +2

    अनुप भैया...🚩🚩🚩🚩

  • @HemantPatil-pe6dl
    @HemantPatil-pe6dl 9 วันที่ผ่านมา

    Only bjp

  • @mahavirjain3034
    @mahavirjain3034 12 วันที่ผ่านมา

    Abdul karim telgi aur sharad pawar par anil gote ki kya rai he puchiye .
    Shivsena ne bahar ke aadmi ko ticket di .

  • @ImranShaikh-n8o
    @ImranShaikh-n8o 17 วันที่ผ่านมา +3

    Jare khup bolto

  • @anandapatil5361
    @anandapatil5361 16 วันที่ผ่านมา +3

    झाट फरक पडत नाही तुमच्या जाण्याने....शिवसेना आदेशावर चालते....

  • @mansimayekar35
    @mansimayekar35 17 วันที่ผ่านมา +4

    अहो मराठी माणसाला सपोर्ट करा

  • @Starpubg9067
    @Starpubg9067 17 วันที่ผ่านมา +1

    उध्दव ठाकरे कडे कोणते व्हिजन आहे महाराष्ट्रासाठी 🤣

  • @366UnSuppotedFile
    @366UnSuppotedFile 17 วันที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 VADHVAN PORT PROJECT LTD 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳 Navi Mumbai 400 707 🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @366UnSuppotedFile
    @366UnSuppotedFile 17 วันที่ผ่านมา

    🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 Sarkarnama weekly 📰 🗞 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 (21/09/ 2024 ) 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @handsome9790
    @handsome9790 17 วันที่ผ่านมา +1

    बरोबर आहे त्यांचा

  • @darshbansal8643
    @darshbansal8643 17 วันที่ผ่านมา +2

    Bjp Jindabad, Anup agrawal jindabad❤❤❤

  • @sanjeevanienterprises
    @sanjeevanienterprises 17 วันที่ผ่านมา +6

    30 lakha vikle gelele mahesh mistry ek teri shivsainik ahe tyacha maghe

  • @FkpKhan-xg1jg
    @FkpKhan-xg1jg 16 วันที่ผ่านมา

    Ye jitne bhi logo ne anup ko pathhinba diye . Aur form wapas liye se sab bhadwe paise le kr bike hue hai.

  • @SatishPatil-ou5hl
    @SatishPatil-ou5hl 7 วันที่ผ่านมา

    Kaybadbarkartotulateketbhetlnahe

  • @zaheerbeg4810
    @zaheerbeg4810 16 วันที่ผ่านมา

    Kasi seva keli saglyana maahiti aahe

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 16 วันที่ผ่านมา

    48 वर्ष काम करुन ... बीजेपी च्या सोबत जा. 30 हजार मते असल्याने

  • @SQ1RQ2ZQ
    @SQ1RQ2ZQ 17 วันที่ผ่านมา +11

    पाकीट भेटलय अनुप अग्रवाल कडून मोठं 😂😂

  • @ulhasraopatil4981
    @ulhasraopatil4981 15 วันที่ผ่านมา

    purn dhule olkhat todipani zali

  • @samadhanwagh9714
    @samadhanwagh9714 14 วันที่ผ่านมา +1

    जर तुम्ही खरोखर शिव सैनिक असाल तर सामान्य माणसाला मदत करा आणि दया वंचित ला पाठिंबा मग समजु खरे शिव सैनिक पैसे वाले मागे का पळता शिव सेना ही सामान्य माणसाला जपणारी आहे पैशावाल्याची नाही

  • @soldiergaming2000
    @soldiergaming2000 16 วันที่ผ่านมา

    Tumhi lok aapsat ladat raha to farukh shah nakkich jinkel😂😢😅