वामन दादा , प्रताप सिंग बोदडे यांच्या सारख्या कलाकारांनी चळवळ जिवंत ठेवली हे सत्य आहे पण, काही कलाकारांनी चळवळ प्रस्थापितांच्या दावनीला बांधली हे सुद्धा तितकचं खर आहे. त्यामुळे वामनदादा सारख्या कलावंताच्या नावावर आत्ताचे काही कलाकार संयंघोषीत चळवळ चालवण्याचा आव आणत आहे.
महाराष्ट्रातील बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ जिवंत आहे फक्त वामनदादा कर्डक यांच्या मुळे आणि नंतरच्या पिढीतील साहित्यप्रेमी गायकांनी गायली त्यामुळे जिवंत आहे चळवळ बाबासाहेब आंबेडकराची.
साहेब तुम्ही म्हणत आहात की मी बाबासाहेबांमुळे मी इतका मोठा गायक झालो, मग ज्यावेळी बाबासाहेब यांच्या जयंतीला जनता आपल्याकडे येतात तेव्हा मात्र त्याना 2 लाखाशिवाय तुम्ही सांगत नाहीत.कमी पैसे घेऊन कार्यक्रम करा आपल्याला काही कमी नाही.
कलाकार नाही... बुद्धिप्रामाण्यवादि बौद्ध लोकांमुळे डॉ. बाबासाहेब यांची चळवळ जिवंत आहे. बौद्धांनी राज्याला फुले शाहू आंबेडकर सांगून इथे प्रबोधनाची ज्योत पेटवत ठेवली आहे.
मी असे बरे च कवी गायक असे पाहिले की स्व ताला आम्बेडकरवादी म्हणतात पण आपल्या निजी जिवनात काही काही गायककवी लीडर मास्तर प्रोफेसर प्राध्यापक आमहारखासदार मंगी IASडॉक्टर वकील
तुम्ही बाबासाहेबांच्या जीवावरती मोठे झाले,.... अन पैसे कमवत होते, तुम्ही चळ वळ चालवत नाही तर पक्ष बदलतात ही सर्व समाजाने बघितले.. तुम्हाला खरंच बाबासाहेब असेल तर वंचित आघाडी आणि तिकडे घेतला पाहिजे, राजकारणात येऊन समाजकारण करण्याची भावना ठेवा ... फक्त गाणे गाऊन चालत नाही, तो तुमचा व्यवसाय झालाय आता
Aapn mhntay chalval jivant thevli mg mla ek sanga July mhinyat uran yethil boudh taruni yashsretai shinde nirghun htyakand ghadale sarv smaj mharashtra desh hadrun gela mhila oksabokshi radat hotya jnta rastyavr utrun ladhat hoti ya kalakarani sadha nishedh ka nondvila nahi hech ma.aanand ji Shinde uran la prachara sathi aale pn yashsree che ghar bajula asun suddha bhet dili nahi sarv vaktyani yashsree cha ullekh bhashanat kela pn yanni nav suddha ghetle nahi 10 divsa purvi tyach uran talukyat boudh tarunis marhan zali tithe hi he kalakar gpp basale hich ka chalval jivant thevli

Jaibhim
सिंदे घराणेखरोखर चळवळ चालू ठेवत आहे
नक्कीच चळवळ मधील कलाकार यांचे खुप मोठे योगदान आहे समाजासाठी
भारतरत्न डाॅ. बाबासाहेबांच्या पवित्र स्म्रुतींना विनम्र अभिवादन!
💐🇮🇳💐
शिंदे साहेब, तुमचा गायन कलेतून समाज प्रबोधन कार्य असेच चालू असावे!!!👍👍👌💐
चळवळ करणारी लोक परिस्थिती ने गरीब असतात,पण चळवळ कधीच गरीब होऊ देत नाही, तुम्हा सर्व कलावंत शाहिरांना मानाचा जयभीम
जय भीम नमो बुद्धाय❤
फक्त महा कवी वामन दादा असा कलाकार होते. ते कधीही आंबेडकरी चळवळी ला बेमान झाले नाही. पण आधुनिक कलाकार हे पोट भरू झाले..
खरं बोलता आपण
शिंदे शाही च अभिमान आहे ❤
जय भीम. 🙏
तुमच्यामुळे खरंच समाजातील जा ग्रुप पणा येऊ शकतो धन्यवाद शिंदे साई
शिंदे साहेबतुमच्यामुळेच बाबा साहेब कराले मला अभिमान आहे आम्हाला शिंदे साहेब यांचे गोड बोल आयकायला मिळाले सर धन्यवाद जय भीम
जयभीम नमोबुध्दाय 🙏
Jay Bhim Nmo Budhay
जय.भिम जय.संविधान
Garv ahe amhla Shinde shaicha jay bhim anadji shinde
हे सर्व खर आहे परंतु संधी मिळाली तर भाजप सोबत जायला तयार आहे असे तुमचे पण एक पत्र वाचले होते.
Jai bheem Jai savidhan Jai Bharat
आपल्यातली व मातंग समाजातले शिक्षक आहेत आनंद मिलिंद शिंदे यांनी गाणं गाव हिच्या आहे
बरोबर आहे दादा
बाबासाहेबांचे 10 भाषण वामन दादा यांचा एक जलसा बरोबरीचा आहे
Jay bhim namo budhay vinamra abhivadan 💐🙏
Jay bhim
Jai Bhim
Jay bhim 💙💙💙
Jai Bhim Namo Budhay
काय आवाज आहे अजून पण शिंदे साहेब यांचा
Jay bhim🎉🎉🎉❤
मोफत शिक्षण, महागाई, समान अधिकार, महिला सुरक्षा, मनुवादी, जातीवाद, ईव्हीएम ह्या वर गाणी काढा
Jay bhim🦁🌄✊
🎉🎉🎉🎉 दादा जयभीम 🎉🎉🎉🎉🎉
साहेब तुम्ही म्हणत आहात की मी बाबासाहेबांमुळे मी इतका मोठा गायक झालो, मग ज्यावेळी बाबासाहेब यांच्या जयंतीला जनता आपल्याकडे येतात तेव्हा मात्र त्याना 2 लाखाशिवाय तुम्ही सांगत नाहीत.कमी पैसे घेऊन कार्यक्रम करा आपल्याला काही कमी नाही.
बाबासाहेब आंबेडकरांची खरी चळवळ वामनदादा कर्डक
🙏
आनंद शिंदे गायकितील आमचे स्वाभिमान आहेत.
वा रे वा आनंद शिंदे रोडे गायक
❤
जय भीम जय संविधान
Jai bhim namo budday Dada 💐🎉
Savindhaan is rashtriya granth of 🌎 and india🇮🇳
🙏🙏🇮🇳
शिंदे शाही घराणे शाही जय भीम आपले कौतुक करावे तेवढे कमीच मानाचा निळा कडक जय भीम
Super❤
🌹💐💐👍👍💐💐💙🙏🙏
VBA saglyat motha paksh ahe Ambedkari samja cha pan lok ek hua det nhi
जय भिम नमो बुधाय
कलाकार नाही... बुद्धिप्रामाण्यवादि बौद्ध लोकांमुळे डॉ. बाबासाहेब यांची चळवळ जिवंत आहे. बौद्धांनी राज्याला फुले शाहू आंबेडकर सांगून इथे प्रबोधनाची ज्योत पेटवत ठेवली आहे.
इट्स true
Jay bhim 🙏🌹🌹💐
1 tas 2 tas Baba sahebanbadal bhashen detat pan Baba sahebanchach gharanyala support nahi karat only VBA
Anand shinde sahebani vichar atishay changale mandalet nete sagale vikalet to tyana lak vatayala in pahije
Only VBA
Vanchit Bhaujan Aghadi.
मी असे बरे च कवी गायक असे पाहिले की स्व ताला आम्बेडकरवादी म्हणतात पण आपल्या निजी जिवनात काही काही गायककवी लीडर मास्तर प्रोफेसर प्राध्यापक आमहारखासदार मंगी IASडॉक्टर वकील
तुम्ही बाबासाहेबांच्या जीवावरती मोठे झाले,.... अन पैसे कमवत होते, तुम्ही चळ वळ चालवत नाही तर पक्ष बदलतात ही सर्व समाजाने बघितले.. तुम्हाला खरंच बाबासाहेब असेल तर वंचित आघाडी आणि तिकडे घेतला पाहिजे, राजकारणात येऊन समाजकारण करण्याची भावना ठेवा ... फक्त गाणे गाऊन चालत नाही, तो तुमचा व्यवसाय झालाय आता
दादा तुमच्या गाण्याला आवाज ला तोड... 👍👍
Saheb tumi ubha raha ami Tumchasibaahor
Apan gayak mhanun khup Chan ahat pan wywsayik kalakar ahat baki sarwa sudnya ahet😊😊
Aapn mhntay chalval jivant thevli mg mla ek sanga July mhinyat uran yethil boudh taruni yashsretai shinde nirghun htyakand ghadale sarv smaj mharashtra desh hadrun gela mhila oksabokshi radat hotya jnta rastyavr utrun ladhat hoti ya kalakarani sadha nishedh ka nondvila nahi hech ma.aanand ji Shinde uran la prachara sathi aale pn yashsree che ghar bajula asun suddha bhet dili nahi sarv vaktyani yashsree cha ullekh bhashanat kela pn yanni nav suddha ghetle nahi 10 divsa purvi tyach uran talukyat boudh tarunis marhan zali tithe hi he kalakar gpp basale hich ka chalval jivant thevli
hindusthan naahi india that is bharat ase bola
🇪🇺
Ekddam barobar bol le
Gothavle na Tomnaa hota ka to? 😂
Sanvidhan to Pavitra Bible se liya hai
वळवळ करणारं कलावंत नको
लाडके शिंदे साहेब
Tume.niet.ahe.ka.ha.bahga
Tu tar paise mile thithe dhote
🙏 Jay 🥀 bhim 🙏🥀🙏🌺🙏🌷🙏🌺🙏🌹🥀
Jay bhim 💙💙💙
Jai bheem Jai savidhan Jai Bharat
Jay bhim
Jay bhim 💙💙💙