मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला, Meghana Bordikar पहिल्यांदाच परभणीत, राहुल गांधींच्या भेटीवर थेट उत्तर!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @anitawakle6792
    @anitawakle6792 วันที่ผ่านมา +14

    हीचाच हात या सर्व कांडा मागे

  • @championcorner8449
    @championcorner8449 วันที่ผ่านมา +10

    कुटुंबाला धीर देण्यासाठी हसर्‍या चेहर्‍याने आल्यात . जेंव्हा पासून हे सगळे सुरू झाले तेंव्हा पासून हिच्या चेहर्‍या वर हास्य आहे .

  • @championcorner8449
    @championcorner8449 วันที่ผ่านมา +6

    मुख्यमंत्र्यां ना तेंव्हा पण वेळ नव्हता आणि आता पण वेळ नाही .

  • @towardsfarmingtechnology380
    @towardsfarmingtechnology380 17 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बोलण्यात खुप चलाख आहेत मॅडम. विरोधकानी लावून धरले की राजकारण हे वाक्य ठरलेले असते. अहो त्यांच्यामुळे तर कारवाई दिसते बाकी तपास चालु आहे आताच काही बोलू शकत नाही.

  • @ManojIngole-dd4mg
    @ManojIngole-dd4mg วันที่ผ่านมา +6

    तु आगोदर आली का नाही मंत्री पद भेटले तुला

  • @chandubddevkamble6824
    @chandubddevkamble6824 วันที่ผ่านมา +4

    मॅडम आसा वेळ कदी तुमच्यावर आलंय का?

  • @ranjananarawade8116
    @ranjananarawade8116 วันที่ผ่านมา +2

    बत्ताशा नको न्याय द्या

  • @adv.pradipsomkuwar5734
    @adv.pradipsomkuwar5734 วันที่ผ่านมา +1

    High court team tarfe enquiry hone garjeche

  • @MaheshKumar-lb6sm
    @MaheshKumar-lb6sm วันที่ผ่านมา +2

    Natak nhi karte o delhi se aaye lekin aap ka cm kaha h o to bolo medam ye bhi natkase jaada nhi dikhra

  • @pintudeshmukh8426
    @pintudeshmukh8426 วันที่ผ่านมา +2

    Next 2035 maharashtra ka Gujarat savadhan cm

  • @KingKing-s7x1p
    @KingKing-s7x1p วันที่ผ่านมา +2

    CBI enquiry hola pahi jy

  • @ratankharat1509
    @ratankharat1509 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हीच बाई सर्वात आधी.म्हणली होती.की सोमनाथ यांचा मृत्यू हा
    हार्ट अटॅक ने.झाला. pm रिपोर्ट येण्या आधी

  • @DigambarBorkar-n3h
    @DigambarBorkar-n3h 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    बाकीचे करतत ते राजकारण बीजेपी काय करते

  • @gajanankale6595
    @gajanankale6595 วันที่ผ่านมา +1

    संयमी नेता दीदी