ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

कापसाला पहिले खत देता थांबा! असे करा नियोजन शेतात जाऊन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ค. 2023
  • कापूसशेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाच्या अधिक माहितीसाठी बघत राहाल अमृत पॅटर्न यूट्यूब चैनल आणि जर पण नवीन असाल आणि आपल्याला अमृत पॅटर्न पद्धतीविषयी माहिती नसल्यास आपण अमृत पॅटर्न ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाच्या फवारणीची तसेच खताच्या व्यवस्थापन ची माहिती घेऊ शकता
    अमृत पॅटर्न ॲप लिंक
    play.google.co...
    गट शेती साठी
    जॉईन कराल लिंक
    forms.gle/rhwa...
    #cotton_कापूस
    #सोयाबीन
    #सोयाबीन_फवारणी_शेवटची
    #mirchi_मिरची_खत

ความคิดเห็น • 18

  • @ashokkados7528
    @ashokkados7528 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद

  • @udalsingrajput4374
    @udalsingrajput4374 ปีที่แล้ว

    धन्यवाद दिनेश भाऊ.❤

  • @Account_rb
    @Account_rb ปีที่แล้ว

    👌👌👍👍

  • @ajaydhangar5134
    @ajaydhangar5134 ปีที่แล้ว +1

    10 26 26 कुठल्याही कंपनीचं चालेल का महाधन नाही मिळत व IFFCO पणं नाही आहे कृभको आहे चालेल का

  • @dhirajyeokar859
    @dhirajyeokar859 ปีที่แล้ว

    👍

  • @gajanandhongade6565
    @gajanandhongade6565 3 หลายเดือนก่อน

    Bhau mo no dya no

  • @gopalkadam9283
    @gopalkadam9283 ปีที่แล้ว

    10 26 26 आणी मायक्रोनुट्रन चालेल का

  • @liladharsathe8497
    @liladharsathe8497 ปีที่แล้ว +2

    खत पेरणी केलं तर चालेल का

  • @OmkaramantraMahima
    @OmkaramantraMahima ปีที่แล้ว +2

    आज 10 26 26 व पाच घटक वाले सुपर फॉस्फेट टाकले.

    • @ganeshkarpate6232
      @ganeshkarpate6232 ปีที่แล้ว

      पाच घटक वाले सुपर फॉस्फेट कोणते आहे

    • @vishalghadge6355
      @vishalghadge6355 ปีที่แล้ว

      Ziron ssp

  • @narayaningle5163
    @narayaningle5163 ปีที่แล้ว

    औषध फवारणी सांगा

  • @anandkhadke2174
    @anandkhadke2174 ปีที่แล้ว +1

    पहिले खत पेरले तर चालेल का? कारण टोटल २५ एकर कापूस आहे , किती दूर पेरावे? कृपया सांगणे

  • @jagdishgayke3846
    @jagdishgayke3846 ปีที่แล้ว

    मक्का काढून हरभऱ्याच बीवड वर कपाशी लावली आहे
    तर पहिले खत किती दिवसानंतर द्यावे.

  • @akshaykaikade6285
    @akshaykaikade6285 ปีที่แล้ว +1

    Sar kapasi 3/6/1 lagvan Keli tar khat kontya pattat Daavy