लग्न मुहूर्त | हळद कुटणे, सांडगे आणि गव्हले बनवणे, पापड लाटणे, जात्याचा मुहूर्त | Pritis World

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • लग्न कार्यामध्ये कोणतेही विघ्न येउ नये म्हणून प्रथम निमंत्रण विघ्नहर्ता श्री गणेशाला देण्याची पद्धत आहे. याला लग्नाचा मुहूर्त करणे म्हणतात. जात्याचा मुहूर्त, हळद कुटणे, गव्हल्याचा मुहूर्त, पापड लाटण्याचा मुहूर्त असे वेग वेगळे मुहुर्त केले जातात.
    #pritisworld #लग्नमुहूर्त #lagnamuhurta

ความคิดเห็น • 10

  • @shwetadabke7366
    @shwetadabke7366 ปีที่แล้ว

    खूप मस्त...thanks for sharing

  • @sneharisbood3293
    @sneharisbood3293 ปีที่แล้ว +1

    Shubha muhurta savadhan lagnachi tayari suru zali gajanana la vandan karun khupach chan waiting for next video

  • @vrushalialdar3925
    @vrushalialdar3925 ปีที่แล้ว

    खूप छान कार्यक्रम केला....👌👌

  • @UsingmyIQ
    @UsingmyIQ ปีที่แล้ว

    रीतीनुसार कार्यक्रम मस्त kela👌

  • @sunilphadke8582
    @sunilphadke8582 ปีที่แล้ว

    खुप सुंदर ते पापड कुठे आहेत