माय बापे केवळ कशी तेणे न वजावे तीर्थासी भक्ती करावी पण ती अंधभक्ती नसावी ती तर्क बुद्धी आणि पुराव्यावर आधारित असावी म्हणून आई वडील यांवर भक्ती करावी त्या साठी पुरावा लागत नाहि आणि तर्क बुद्धी वर पण खरे उतरते
@PanchfulaPrakashan हरी तू निष्ठुर निर्गुण तरी बहू व्यर्थ माया कंठीण बळी तो सर्वासी उदार त्याने लावीयल कर करोनी कहर तो तू पातळी घातीला संत तुकाराम हरी ला निर्गुण म्हणतात मग् कोणाची भक्ती करायची म्हणून मि माय बापाची भक्ती करावी आणि दैव नकारावे एव्हढंच
जय हरी विठ्ठल
तुकडोजी महाराज यांची रचना आणि
हभप डॉ बालाजी महाराज याचे सादरीकरण म्हणजे दुग्धशर्करा योग
बाकी काही नाही
Dhanyawad
सर अतिशय सुंदर आवाज आणि उत्तम पेटी वादन👌
Dhanyawad sir
वा!! खूप छान आवाज, गायन आणि पेटी वादन!
@@prof.babanpawar2227 dhanyawad
Great job 👍
@@tusharkadam1592 dhanyawad
Khup chan
Dhanyawad
अप्रतिम, खुपचं गोड भजन
Dhanyawad
खुप छान वाटले ❤🎉
Dhanyawad
जय गुरुदेव
जय गुरुदेव
अप्रतिम गायन
Dhanyawad
Nice
Dhanyawad
❤
माय बापे केवळ कशी तेणे न वजावे तीर्थासी
भक्ती करावी पण ती अंधभक्ती नसावी ती तर्क बुद्धी आणि पुराव्यावर आधारित असावी म्हणून आई वडील यांवर भक्ती करावी त्या साठी पुरावा लागत नाहि आणि तर्क बुद्धी वर पण खरे उतरते
जाधव सरांनी गायलेला अभंग आणि आपण दिलेला प्रतिसाद याचा काहीही संबंध नाही
@PanchfulaPrakashan भक्ती आली कि देव येतो आणि देव आला कि बाम्हण येतो आणि बाम्हण आला कि अंधभक्ती येते कर्मकांड येतात
@PanchfulaPrakashan हरी तू निष्ठुर निर्गुण तरी बहू व्यर्थ माया कंठीण
बळी तो सर्वासी उदार त्याने लावीयल कर
करोनी कहर तो तू पातळी घातीला
संत तुकाराम हरी ला निर्गुण म्हणतात मग् कोणाची भक्ती करायची म्हणून मि माय बापाची भक्ती करावी आणि दैव नकारावे एव्हढंच
❤