60 हजारात कार | आकाश मोटर्सचा धमाका | low budget used car Pune Marathi Car News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024
- Akash Motors Pimpri Chinchwad Pune - 9970062738/9822383773/9960522738
location -maps.app.goo.g...
lowest price second hand car
cheapest used car Innova
budget car under 1 lakh
second hand car pune
second hand car pimpri chichwad
used car pimpri chichwad
Friends through today's video we are going to see the stock of cars in the second hand showroom of Aakash Motors Pimpri Chinchwad Pune.
#usedcarpune #secondhandcar #marathicarnews #vishalvidhate #pcmc #pimprichinchwad #pune
गाडी बघायला गेल्यावर हा आजिबात रिसपेकट देत नाही तिकडे गाडी आहे बघा तो बाकी मित्र मंडळीत आसतो मग ग्राहक कोठून आलाय याला त्या काहीच घेऊन देन नस्ते
खर आहे माझा पण सेम अनुभव आहे
नंबर मीळेल काय माहीती हवी आहे
मग मी जातच नाही.. मी जाणार होतो.. Respect देत नाही तर मग राहुदेत.. मी तर कोल्हापूर हुन जाणार होतो
अगदीं बरोबर आहे मी स्वतः अनु भव घेतला कस्टमर आला की कोणताही Rispect नाहीं मी स्वतः सातारा हून अल्टो 1महिन्या पूर्वी 55 हजारला गाडी मिळते म्हणून गेलो असता गाडी पाहिली असता त्यांना चावी मागितली ती घेतली असता इतकी भंगार गाडी होती त्यात ऑईल नव्हते बॅटरी उतरलेली होती रेडी एटर रिकामाच यांचे ऑफिस म्हंजे म्हशीचा गोटा अल्टो गाडीत उंदराच्या लेंड्या इतका वाईट अनुभव आला मला
जाणार होतो पण गेला उडत 😂
13 वर्षाच्या गाडीची किंमत...3.90
सर्वसामान्य लोकांना वेडे समजता की काय?
वर्षाला साधारण 25 ते 50 हजार डीप्रेशियेशन पकडतात...
Swift vdi...2011 मध्ये किंमत 5.80 होती...आजची किंमत म्हणजे...
असा धंदा करून कसे चालेल भाऊ
याला च म्हणतात जागरूक नागरिक
❤ धन्यवाद भाऊ 🙏
😂😂😂 khare ahe bhau
काही किंमत कमी करत नाही , फक्त फक्त व्हिडिओ पुरते बोलतात , मी स्वतः जाऊन आलेलो आहे
60 chi tr ek pn gadi nhi
75 chya pude aahe
आकाश मोटर कार ला येनार का गाडी घेयला येत आहे उदया यतो भाऊ ❤❤❤❤
आकाश मोटर्सच्या व्हिडिओची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो
खूप छान अनुभव होता आकाश मोटरर्स कडे, मी 30 sep ला गेलो आणि आकाश सरांनी wagonR दिली ती पण खूप छान cundiction मधे आणि चांगल्या किंमती मधे म्हणून आकाश सर आणि आकाश मोटर्स चे मना पासून आभार ❤❤️❤️ आणि मी reffer करेल सरवनला कि तुम्ही एकदा आकाश मोटर्स ला भेट द्या आणि तुम्ही नक्कीच खाली हात येणार नाहीं ही खात्री 👍
खरच दादा खुप छान आहे. video
मि सर्वच तुमची video पहातो
मला विको घ्यायची आहे. 9+10+11 चि मॉडल असेल तरी चालेल ❤❤❤❤
आल्या वर किंमत कमि करुन दिले जाईल आशे सांगत भाऊ शोरुम ला येनार आहे भाऊ ❤❤❤❤❤
Tumchya video bgun mi khup shop mde gelo pn ek pn kimat nhi det Ane video mde as boltat ki aamhi khup changle Ane important mhnje aamchi car sale krayla gelo tr kachryachya bhavat price krtat Ane tyachi car chi kimat new car yevdi
Very good 👍
आकाश खूप छान, सेवा चांगली,
मला वाटतंय पुण्यात सगळ्या शोरुम पेक्षा इथे गाड्या स्वस्थ आहेत नक्की येऊ आम्ही
Grahkala, bhav, det, nahi, mantata, lok, khar, aahe, ka, ashel, dil, band, kara
Santro srap rate नी घ्या कोणी घेणार असेल तर..
स्विफ्ट डिझायर 20-21मॉडेल आहे काय
भाऊ प्रत्येक गाडीची किंमत डबल आहे कोणीही घेत नाहीत
Very nice collection ❤
Nissan mickra second hand car diesel gadi 2013 /2014चे model milel ka.kiti rupaya paryant milel.
7 seater 1.50L.k la bhetal ka...????
Ek number sir
दादा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवतात
Vista white madhe aahe ka bhau
Polo chi kimant kami ka aste
Loan hoil ka
Bhava khup chan
Alto pahije 50 paryant milel ka
nice video
Ekadam Kadak Bhau 👌👌👌👌👌
2011 swift 3:90... 😂 thode bhan theyun kimti sanga..Aakash motors
Bhau manza che owner kiti aahet
Alto K10 model11 dyaychi ahe
Price
विधाटे साहेब टिपण्या बंद नका करू फक्त .. बाकी काही नाही 🙂
Black वाली etios किती km चालली आहे भाऊ.
Nice ❤
Reseanable price
Sidan गाडी पायजे sir
रेड विस्टा आहेका सर
👍👍👍👍👍👍
लोन होईल का गाडीवर
आवरेज का सांगत नाही😢😢
दादा eartiga ownership review आणा 🙏🙏
डबल किंमत आहे राव
Rate कमी आहेत् ajun rate wadava
eco ahe ka
Passing.भेटेल.का
अरे तुम्हाला गाडीचे फोटो आणि माहिती मागितली तर तुम्ही देत का नाही, आम्हाला माहिती कळल्यावर यायला समजेल ५00कि.मी.
Kami bajatchya innova pan ana model 8,9,10.
Gadi baghayela gelyavar kay vevastit bolat nay vicharlyavar tithe ahe bgha bas hevdacha bolat ani nighun jatat
Mala pan alto ghaychi ahe 60 la holi ka
Mi accent car घेतली
भकवास
गाड्या पहिल्या धुवा
Costly aahe
Bolayachi akkal ny
Wagoner loan hill ka
Hiii
Sarv samanya lokanai yanchya kade gadi geu nay gadi che chi condition changli naste sarv tukar mule ithe basun rahtat Ani vyavastith bolat nahi yanche khayeche daat vegle Ani dhakhvayche vegle aahet please don't refer them 5 50 adhik gel tari chaltil dokyala taap Nako lubadi kartat he lok
😂😮😮😮😮
ईको गाडी पाहिजे
Caar scrap gadya aahet
ही लोकं व्यवस्थित बोलत नाहीत बॅड
😊😊😊😊😊😊
Yancha vyavahar vyavastit nahi
50000 hajar bajet aahe
2 महिने झाले आज
Kashala 2 mahine zale
First
Veda jhala haa..2011 2nd owner Swift 3.90L 😂😂😂
Nice collection 👍
Nice ❤❤
अरे तुम्हाला गाडीचे फोटो आणि माहिती मागितली तर तुम्ही देत का नाही, आम्हाला माहिती कळल्यावर यायला समजेल ५00कि.मी.