१८ प्रकारचं तांदूळ जावळीच्या खोऱ्यातून देशभरात पोहोचवणारी PIP Agro कंपनी 💯🔥 IFE Store 😀
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
- आपण आज PIP Agro या कंपनी विषयी माहिती घेणार आहोत. PIP Agro हि कंपनी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात स्थित असून ते १८ प्रकारचं तांदूळ तसेच मिलेट्स मध्ये काम करत असून ग्राहकांना चांगले उत्पादने पोहचवण्याचा त्यांचा मानस असतो. आपण IFE Store च्या माध्यमातून PIP Agro ची उत्पादने देशभरात घरपोहोच देत आहोत.
आपण खालील लिंक वर जाऊन PIP Agro ची उत्पादने ऑर्डर करू शकता.
Visit IFE Store :-
ifestore.com/p...
------------------------------------------------------------------------------------
👍 Don't forget to LIKE, SHARE, and SUBSCRIBE for more exciting explorations into the wonders of agriculture! 🌎
🔔 Turn on the notification bell to stay updated on our latest videos!
📣 Connect with us:
Instagram: aniketgharge23
Facebook: Indian Farmer Entrepreneurs
🌟 Thank you for joining us on this Dairy farming adventure! 🌾
#ifevideos #indianfarmer #indianfarmers #indianfarmerlife
#indianfarmerentrepreneurs #agriculture #farming #agribusiness #agribusinesschannel #ifestore #pipagro #ricefarming
नमस्कार अनिकेत भाऊ लय भारी व्हिडिओ बनवला धन्यवाद....👌👌👌🙏🙏🙏🙏
💚
khup chan. gavaf ase udyog ubhe rahile pahijet
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली खूप धन्यवाद 🙏🙏👌🏻👌🏻👌🏻
Thanks
अनिकेत भाऊ नमस्कार तुमचे व्हिडिओ मधुनखूप छान माहिती मिळते👍🙏🙏
Thank you
💐ग्रेट आहात. एवढा मोठा उद्योग उभा केलात. मलाही दोडकी तांदूळ हवा आहे.🙏
भारीच,छान माहीती
💚
आई एफ ई च कॉन्टॅक्ट न. पाठवा 🙏
8668357527 संपर्क करा
दोडकी तांदूळ आहे?
Aahe
8668357527 संपर्क करा
खूप छान आपण बोललात की तांदूळ लागवडीसाठी खूप खर्च येतो त्यामुळे शेतकरी भविष्यात भात लावतील की नाही याची चिंता सतावते आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना एस आर टी पद्धतीने लागवड करावी त्यामुळे खर्च कमी होतो