ARTISTS OF THIS SERIAL ARE VERY GGOOD.By just extending you have spoiled their names. The content was good ear,you have made it boring by draging this. As there is no scope you show court scene and finish the serial.PLEASE
नामांकित वकील असून अर्जुन सुभेदारला, प्रिया आणि सख्ख्या बहिणीचा खोटेपणा लक्षात कसे येत नाही, कि या मालिकेतील एपिसोड प्रेक्षकांनी बघुच नयेत, किंवा कंटाळून प्रेक्षकच मालिका पहाणे सोडून देतील, खरे सत्य निर्माताच जाणो.
आख्या महाराष्ट्र मधेय बाईका हो मुली साड़ी घालून राहछ हो प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खरंच खूप बोर करत आहेत, लवकर प्रियाचा खोटेपणा उघडकीस आणा,नाहीतर बंद करा मालिका
प्रियाचा खोटेपणा दाखवा
अर्जुन सालीचे contact marriage चे सत्य दाखवलं, आता प्रियाचं सत्य कधी उघडे पडणार ! लवकर दाखवा
तुमची मालिका खुपच छान आहे पण तुम्ही जास्त रबरा सारखं ताणून घेऊ नका
आता तरी खरे खरे दाखवा
ही मालिका बोर करतेय, पण प्रियाच्या कुरघोड्या कधी संपणार
Malika ata band Kara RAVIRAJ Atish ay veda ahe to vakil honyachya laikicha nahi
हिची पत्रिका तिची पत्रिका आल्या कुठून ? नुसतं अवांतर लावलं आहे. संपवा लवकर मालिका.
थोडीफार सत्यता पण दाखवा प्रियाचा खोटेपणा लवकर दाखवा
मालिका वाढविण्याकरिता अर्थहीन ट्विस्ट दाखवून चांगल्या मालिकेचा सत्यानाश करू नका
सायलीच सत्य दाखवत च नाहीत
बोरिंग आहे बंद करा सिरीयल बंद करा
कृपया ही मालिका बंद करा खुप रटाळ झाली आहे
5
कृपया ही मालिका परत आपण दाखवू नका कारण ही कधी संपणार नाही कारण तन्वी कधी खोटेपणा करते कधी उघड होणार आहे का नाही
Bandkara
खोट्या ला जास्त प्राधान्य देऊ नका म्हणा. कारण समाजात खोटेपणाचं जास्त पसरून खरं कधी समोर येणारच नाही. चांगल्या माणसाचं मरणच आहे 😢
प्रत्येक मालिकेत same same प्रसंग दाखाऊ नका, नाहीतर ही वाहिनी लास्ट नंबर ला जाईल,आता तरी ही मालिका संपवा
हे तरी खरे आहे का कि नेहमीप्रमाणे फसवणूक
रंग माझा वेगळा तर खीप फालतू होती ts kru naka khup chhan सिरीयल आहे
सगळ्या सिरियल खूप लांबड लावून कंटाळवाणे करून मग पुढे बघायला नको वाटतात
मालिका आती रटाळ होत आहे
तुम्ही सांगताना अडखळत सांगता,आणि नेहमीप्रमाणे ते खोटं असतं.😮😮
4 year nantar samjnar Priya hi tnwi
सिरियल बन्द करा
सत्य केव्हा सांगणार की मालिका लांबवणार.
He gathodech rhsy kiti Vela dakhun zal tri tech dakhvtay ved smjtay aai bhag vadhvtay lok kntalet mhnu bnd kra mhntat
Lavkar dakhva
Tumhi nehmi khota ka boltaat ??
तुमच्या शिरियल पेक्षा टिवि बदं केलेला बरा
Hi Malika tabdtob bandh kara khup faltu Malika aahe bandh kara
बेकार सिरीयल आहे... खूप बोरिंग
प्रियाचा खोटेपणा कधी दिसेल अति हुशार वकील रविराज ला फालतू वाटतय सगळ मालिका संपवल्यावर सांगणार काय सायली हीच तन्वी आहे ते
Khoop mahinyanpurvich sayaliche gadhode sapdle hote na
Dhakhvay ch nahi te dhakhv tat je dhakhay teach dhakhav t nahi
आता काहीही दाखवा सर्वच बावलटपणा दाखवून वेळ काढा .😅😅😅😅😅
इतकी बंडल serial no.1 काशी. स्टार प्रवाह no.1 चॅनेल. सगळं बकवास.
Even star prevail is not the number one at all😊
Pravah varil sarvach malikamadhye karasatanch jast asatat
Ek karastan sampale ki dusare chalu....
Samajala margadashak/sanskar ghadavinaryach Malika dakhava nahi tar purvich samajat vaieet pravrutti vadhat asatanach ashya malikamule samajala apali hi karastane vinasyakade netil..
ARTISTS OF THIS SERIAL ARE VERY GGOOD.By just extending you have spoiled their names. The content was good ear,you have made it boring by draging this. As there is no scope you show court scene and finish the serial.PLEASE
Chukiche ahe
Subhedarana coll karayala pahije
नामांकित वकील असून अर्जुन सुभेदारला, प्रिया आणि सख्ख्या बहिणीचा खोटेपणा लक्षात कसे येत नाही, कि या मालिकेतील एपिसोड प्रेक्षकांनी बघुच नयेत, किंवा कंटाळून प्रेक्षकच मालिका पहाणे सोडून देतील, खरे सत्य निर्माताच जाणो.
आम्ही पहातो पण आवडत नाही लवकर बन्द करून टाका
Khotarde pana kathich baher yenar dhadcalls lekhika gal bot laun prpoes
आख्या महाराष्ट्र मधेय बाईका हो मुली साड़ी घालून राहच हो प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
आख्या महाराष्ट्र मधेय बाईका हो मुली साड़ी घालून राहच हो प्लीज प्लीज प्लीज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏